"मात्रा मोजण्याचे तंत्र : भाग -२"
• मात्रा मोजण्याचे तंत्र...
(नव्याने गझल लिहिणाऱ्यांसाठी महत्त्वाचा एपिसोड)
बोलण्याच्या ओघात झालेल्या त्रुटींचा खुलासा...
१) ञ हे वर्णाक्षर मूर्धन्य नसून दंत-तालव्य आहे.
२) लघु /गुरूची चिन्हे अनुक्रमे U/- अशी आहेत. (व्हिडियोत ती उलट दर्शविली गेलीत)
३) वर्ण/व्यंजन/अक्षराला एकदोन ठिकाणी अनावधानाने शब्द म्हटले गेले आहे. त्याऐवजी अक्षर असे समजावे.
आजच्या या भागात पहाल...
ऋ, ङ व ञ यांचे बद्दल बेसिक माहीती..
पाच अनुनासिके व उगमानुसार त्यांचे प्रयोजन.
कंठ्य व्यंजन -क ख ग घ ङ¹
दंत-तालव्य -च छ ज झ ञ²
तालव्य(मूर्धन्य) -ट ठ ड ढ ण³
दंत्य व्यंजन -त थ द ध न⁴
ओष्ट्य व्यंजन -प फ ब भ म*
आणि काही साध्या सरळ शब्दांच्या सोदाहरण व उच्चारानुसार मात्रा मोजण्याचे तंत्र या भागात सांगितले आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा.
कृपया चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि ज्यांना ह्याबद्दल जिज्ञासा आहे अश्या आपल्या मित्रांना जरूर शेयर करा.
धन्यवाद.
Негізгі бет मात्रा मोजण्याचे तंत्र | भाग २ |
Пікірлер: 33