आयुष्यात यशस्वी होन्यासाठी लागणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे .... माणुसकी ❤...जी कराळे सरांकड भरभरून आहे..
@dr.yogeshsarnaik8892
Жыл бұрын
यशोमतीताईंचि सुंदर मांडणी व कराळे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन 👍💐💐💐
@umeshwagh8527
Жыл бұрын
मी पहिला च राजकारणी बघितला ऐकला जो इतका समंजस आणि सुशिक्षित पणे बोलतोय... आणि त्यात ही महिला राजकारणी चा भारतात इतका दुष्काळ असताना तुमचं भाषण ऐकून छान वाटलं
@umeshmeshram1439
Жыл бұрын
कराळे सर तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि यशोमती ठाकूर मॅडमनी जे भाषण केलं ते खूप खूप छान अशा भाषा की आवश्यकता है देशासोबत
@sheelasutar59
5 ай бұрын
कराळे सर हॅट्स ऑफ टू यू माझा.आशीर्वाद आहे असेच पुढे जात जा यशस्वी होवो जय महाराष्ट्र
@bhimashirsat-qu9mk
Жыл бұрын
यशोमती ताई खुप खुप छान भाषन आणि विचार माङले खूप छान मार्गदर्शन अभिनंदन
@ganeshshejul5563
Жыл бұрын
कराळे सर विधानसभेत गेले तर त्यांचं अभिनंदन कारण त्याला गरिबी काय आस्ते हे त्याला माहीत आहे गरिबाला काय लागते शेतकऱ्याची कशी पिळवणूक होते हे त्यांना माहित आहे जय शिवराय जय भिम
@ashokahire4204
Жыл бұрын
Karale sir cha balicha bkra karu naka.. sadhi rahani ucch vichar…
@jeet5944
Жыл бұрын
Hya baine karale vasru sodle
@nanasahebtelang7092
Жыл бұрын
Karale Sir Very nice👍👏😊 Man to Political GARIBI Chi jan Aahe, Educated, Jiddh, Chikati, Nolej Aasha baryach Gostinchi Jan Aahe👌🌹🙏
@purushottamwanaskar6548
Жыл бұрын
ताई तुम्ही, विद्यार्थ्यांना व जनतेला खरं मार्गदर्शन निर्भिडणे केलं त्याबद्दल आपले आम्ही आभारी आहो.
@balugagare6277
Жыл бұрын
मा कराळे सरांचे बोलने पोट्यानों म्हणजे तरुनाना अती उत्साही करणे हासुन खेळुन ज्ञान देने आहे.त्यामुळे विध्यार्थी मा कराळे सरांचे हासुन स्वागत करतात हे सत्य आहे .मा कराळे सरांना सलाम.❤
@mohanhaibate635
Жыл бұрын
विधानसभेत असे उच्यक्षिशिताची गरज आहे कराळे सर हार्दिक अभिनंदन 🎉
@politicalthuglife8799
Жыл бұрын
Haa pn paisach khayil re rao
@ajaykakde1291
5 ай бұрын
@@politicalthuglife8799😢😮
@ashoksawant8132
Жыл бұрын
कराळे सरां सारखे सर😢 विधान सभेत पाहिजेत . ते संविधान अभ्यासक आहेत . जयभिम . यशोमती ताई च भाषण निरर्थक वाटल .
@gunvantwagh1401
Жыл бұрын
अभिनंदन सर आज तुमच्या सारखे बिनधास्त, समजदार, गरीब चि जाणीव असलेले आणि प्रॅक्टिकली नॉलेज असलेले लोक च राजकारणात पाहिजे तर च देशाची प्रगती होईल..
@mubarakshaikh7603
Жыл бұрын
खुप छान ताई परिपूर्ण मार्गदर्शन
@akashgore9374
Жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे आमचे karale मास्तर विधानसभेत जाणार
@asaramkure997
Жыл бұрын
अतिशय मार्मिक शब्दात योग्य मार्गदर्शन
@priyankapote9872
Жыл бұрын
nice speech madam..... पन तुमच्या सोबतचे मुलं तहसीलदार झाले ani ते तुमच्या under काम करतात असं tumhi म्हणालात..... पन ते तुमच्या नाहीतर government chya under काम करतात..... त्यांची duty ते पूर्ण करतात..... Ani.. तुम्ही (राजकारणी) आज nahi तर उद्या बदलणार पन ते कायम असतात duty संपे पर्यन्त..... बाकी छान बोलात धन्यवाद.....
@dattatraylate3613
Жыл бұрын
जय श्री राम मा.आमदार यशोमती ठाकूर ताई व करावे सर यांनी खूप छान माहिती दिली आहे.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
@prashantmondhe7371
Жыл бұрын
खूप छान ताई बोलल्या अगदी प्रेरणादायी
@sayaligadhawe7452
Жыл бұрын
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे मेहनत करण्याची तयारी
@kabirchandanshive8978
Жыл бұрын
कराळे सरांसारखे अभ्यासू आमदार विधानसभेत आले पाहिजेत. जनता अशा आमदारांचे निश्चित स्वागत करेल. व ते जनतेला नक्की चांगले वळण लावतील. एवढी खात्री वाटते. मात्र सर आमदार व्हावेत. 🙏
@munjajishewale4509
Жыл бұрын
खुपच सुंदर मार्गदर्शन...
@raosahebmankar7365
Жыл бұрын
अती उत्तम भाषन बोध पूरक
@amitgedam6071
Жыл бұрын
बिलकुल सर.❤❤ आमदार झाले पाहिजेत तुम्ही.
@rajendrapatange490
Жыл бұрын
आमदार आणि शिक्षण मंत्री करा सरांना खूप छान काम करतील
@pglokhande61
Жыл бұрын
Very inspiring speech of Madam Yashomati Thakur
@DipaliKhandare-fe5so
Жыл бұрын
नक्कीच १००% ❤
@sripadgoswami8152
6 ай бұрын
My best wishes to Yashomati Thukar for her guidence to students of competative examination and karala sir's felecatitation programme thanks
@kailasingale4200
Жыл бұрын
कऱ्हाळे सर तुम्हीं आमदार झालेच पाहिजे ❤❤❤❤❤❤
@shailajanagrale5167
Жыл бұрын
छान असेच लोकांची गरज आहे. देशाला
@mahadevmunje9463
Жыл бұрын
असा स्पष्ट वक्तेपणा असणारा आणि तळमळीचा नेता होणं देशाच्या भवितव्यासाठी गरजेचे आहे.
@ashokwankhade6007
3 ай бұрын
खुपच छान विचाराची मांडणी केली.ताई🙏🙏🌺🥀🌹🌺🥀🌹🌺🥀🌹🌺🥀🌹
@dayanandchopane4120
Жыл бұрын
यशोमती ताई आपण एका सत्य व इमानदार अशा कराळे सर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केलात याबद्दल आपले सहर्ष स्वागत आणि जर आपण मनांवर घेतलं तर आपल्या विधानसभा भवनात एक संविधान अभ्यासु आमदार आणि धर्म निरपेक्ष वादी विचार समाजात रुजुवु न अनेक आमदारांना मार्ग दर्शन लाभेल
@panditsawant685
Жыл бұрын
ताई खरोखरच आपण अधिक अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद. खरोखरच ताई आपल्या सारखा लोकप्रतिनिधी असावा.
@subhashsalunke4547
Жыл бұрын
Congratulations for this thinks best'of luck karale sir and Madam yeshomati thakur maji mantri Maharashtra rajya.
@shashikantpawar3622
2 ай бұрын
Karale sir, Best wishes and thanks to Thakur tai for your best speech.
@rajendrakathare2146
Жыл бұрын
ताई कराळे सर संविधान मानतात संविधान वाचलेत संविधानानुसार बोलतात आशा माणसाला ना काँग्रेस आणि भाजप तिकीट देत नाही कारण त्यांना हायकमांडच्या इशारा वर नाचणारे माणूस पाहिजे जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@santrathod1978
Жыл бұрын
हे फक्त तालुक्यापुरती पोस्ट नाही कराळे मास्टरांना आम्ही पुण्यातून सुद्धा मत देणार आहे
@santoshphole7125
Жыл бұрын
अभिनंदन काराळे सर.
@rajarampatil8959
Жыл бұрын
Motivational speech 👌👌👍👍
@sadashivborade9087
Жыл бұрын
जय श्रीराम,...शक्तिमान ईश्वर
@sahebraopare2530
Жыл бұрын
खरोखरच अप्रतिम भाषण
@ramlalchhajed783
Жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन🎉
@sairajpande6727
Жыл бұрын
कराळे सर तुम्ही आमच्या शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक खासदारकी साठी लढा
@सुर्यरावसुर्यराव
Жыл бұрын
शिर्डी एससी साठी राखीव जागा आहे.
@mahadevmunje9463
Жыл бұрын
ठाकुर मॅडम यांचे तोंडात साखर पडो आणि कराळे मास्तर नुसतेच आमदार नको तर ते कॅबिनेट मंत्री सुद्धा होऊ द्या, आमच्या कडुन कराळे मास्तर यांना अनेक शुभेच्छा.
@Abhilade99
Жыл бұрын
Tai..❤ Future CM🖋️
@drabrardrabrar7774
Жыл бұрын
Very nice speech n very valuable for students
@satishrathod201
Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन
@mayurgaikwad2499
Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन सर...🎉🎉
@sukdeogaikwad9129
Жыл бұрын
कराळे सरांसारखे उच्चं शिक्षित तरुणांची खरी गरज राजकारणात आहे. राजकारणात जर अश्या व्यक्ती आल्या तर देशाचे व देशातील जनतेचे घटनेप्रमाणे खरोखर विकास होईल हे करायचे असेल तर मतदारांनी त्याच्रे मत हे योग्य व्यक्तीला देऊन देशाचा विकास कसा होईल याचा विचार मनापसुन केला पाहिजे.
@Jaykambli555
3 ай бұрын
Karale Sir Mast
@drabrardrabrar7774
Жыл бұрын
Congrats to karale sir
@rajaramkapadi5626
Жыл бұрын
आमदार कसा आसवा हे ताई नी दाखून दिले ..... कारले सर... अभिंनद न
@pravinkale565
Жыл бұрын
Great ❤
@mohanmuddelwar
Жыл бұрын
कराळे मास्तर महाराष्ट्र मधे आमदार होणारच आणि मंत्री सुध्दा होणार अशा माणसाची आज गरज आहे
@savitaingle1596
Жыл бұрын
खूपच चांगले होईल.
@ShivajiMhetre-f6l
2 ай бұрын
यशोमती ताई अभिनंदन तुमचं
@gangadhardongare994
Жыл бұрын
Congratulations karale sir.
@rupeshjogdand1445
Жыл бұрын
खूप छान बोलतात सर
@Munna-y3t
3 ай бұрын
Great work....
@mahendramohite383
Жыл бұрын
Good speech
@eknathtayade9019
Жыл бұрын
जय हो काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी जिंदाबाद जिंदाबाद.
@avinashnagure4967
Жыл бұрын
Nice Tai...best wishes 🎉🎉🎉
@amolvairagade9601
Жыл бұрын
supar
@jaibeochachane2306
Жыл бұрын
Yashomati Thakur mam Very good Speech mam Tumhi INC chya Mahila Shicshit mantry Aahat Mala Tumchi Speech Aawdli .JAY Congress party Jindabad Yashomati Tai jindabad
@bhaskarbetkar9763
Жыл бұрын
अभिनंदन सर
@sumedhpatil573
Жыл бұрын
कराळे सर तुम्ही आमदार बनुन विद्यार्थ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडा
@anillade6965
Жыл бұрын
अवश्य दया मॅडम आमदार कि ची तिकीट.
@dyaneshwarjamdhade2361
Жыл бұрын
फार छान कार्यकर्ता म्हणून निवड करण्यात आली.
@Parthmeshram-100
Жыл бұрын
🎉🎉🎉 . 👍👍👍 . Congratulations sirs .
@sanjayjadhav9261
Жыл бұрын
Great speech mm
@adarahalne9105
Жыл бұрын
You are very great and courageous madam.
@dileepnehate
Жыл бұрын
कराडे सर तुम्हाला आमदार कराला पाहिजे
@prngaming6122
Жыл бұрын
बाबू कराळे मासतर आमदार लवकर बनरे बावा, यशोमती ताई अमरावती मी वर्धा जिल्ह्यातील आहे. मी ४० वर्षे समाज कारण व राजकारण केले आहे. कोणाले कसं पाडायचं मले माहीत आहे. मी येणार.
@savitaingle1596
Жыл бұрын
जनतेच्या प्रेमामूळेच सर्व मंत्रि वगैरे सर्वच सरकार स्थापत्य आहे .हि जाणिव सरकार स्थापत्यांना असाविच व त्याप्रमाणे सरकार स्थापत्यांनि जनतेप्रति कर्तव्यदक्ष असाव जिवन जगण्यासाठी जिद्द तर प्रत्येक मानवप्राण्यांना असतेच .
@dattatrayakadam1800
3 ай бұрын
प्रेम
@kuldip40
Жыл бұрын
बचू कडू सारख्या लाचारापेक्षा कराळे मास्तर लाख पटीने चांगला आहे .
@ABLNEWSNETWORK
Жыл бұрын
कराळे सर तुम्ही केलेल्या मेहनतीच फळ हे काँग्रेस च्या पदरात टाकू नका!
@GajananGajbhiye-u8g
Жыл бұрын
Very nice
@rameshwarwaghmare8332
Жыл бұрын
Ek n ताई
@ganeshingle6686
Жыл бұрын
Very,important, knowledge
@mangaldaswaghmare...1630
11 ай бұрын
Very good guidance madam..
@USMANKondkar-ce9cc
6 ай бұрын
Karale sir vidhansabhet amadar mhanun ja. Amchya shubhechha
@prakashbarage3913
Жыл бұрын
आता ही कुणी अफवा उठवली की, गरीब शेतक-यांच्या मुलासाठी मोफत मार्गदर्शन # ईतिहास- मिटकरीसर, सामान्यज्ञान-अंधारे मॅडम आणि चालू घडामोडी-राऊतसर # हे ऑनलाईन क्लास घेणार आहेत.
@santoshmunjewar3867
Жыл бұрын
Thanks kray sir
@kirankakade7400
Жыл бұрын
I support karale sir from sangli
@rakesh.03
Жыл бұрын
सर पुन्हा या कार्यक्रमाचे व्हिडिओ पाठवा......!
@ganeshbachate5266
Жыл бұрын
खुप छान❤
@requirement..
Жыл бұрын
मास्तर ला मास्तरच राहूद्या 🙏
@ChandrashekharUsendi-ld2uf
6 ай бұрын
❤nais
@pujabijwar
Жыл бұрын
Khup chhan 😊
@rajeshkothari6524
Жыл бұрын
Karale Sir Aage Badho Hum Aapke Sath Hai
@kuldip40
Жыл бұрын
तुमी तिकीट द्या कसं निवडून आणायचं ते आम्ही पाहू .
@sagarawachar8571
Жыл бұрын
एकच नंबर भाषन ताई
@roshaningale390
Жыл бұрын
👍
@ashwinlmanwatkar4159
Жыл бұрын
हो आमदार साहेब झाले पहिज कराड़े sir
@rajendramahajan728
5 ай бұрын
🎉🎉🎉
@ranjanabansode5126
6 ай бұрын
Hokayantra mhantat
@vaibhavkhade6303
Жыл бұрын
ताई हिंदुस्थान कूठ लिहिले आहे? देशाचे नाव सांगा बरं मला.
@adititravalsvlogs3403
Жыл бұрын
Mastr le amdar kelyavr amhala kon shikvar potte ho kon mhanl madam
Пікірлер: 200