Migraine किंवा Vascular Headache असल्यास पुढे काय करायचं? ह्या प्रश्नाचे उत्तर Dr Manish Sabnis (Neurosurgeon) आपल्याला आजच्या video मध्ये देतील.
0:13 Migraine किंवा Vascular Headache असल्यास पुढे काय करायचं?
तुम्हाला Migraine किंवा Vascular Headache असेल तर तुम्ही एखाद्या Neurologist, Neurosurgeon किंवा Physician ला भेट द्या. बरेच वेळा आपल्याला असहाय डोकेदुखी होत असते तेव्हा Medicinesची treatment असते. Doctorsला consult करुनच Painkillers घेतल्या पाहिजे. Doctors सोबत discuss करुन एक Fruitful solution काढणे आवश्यक आहे.
1:42 औषधी घेऊन सुद्धा फरक पडत नसेल तर काय करायचे?
ह्या वेळी तपासणी करणे गरजेचं आहे. खुप मोठा Tumour जेव्हा brain मध्ये निर्माण होतो तेव्हा मेंदूच्या आवरणाला ताणून डोकेदुखी निर्माण होते. साधारणतः 5% लोकांमध्ये आजारांमुळे डोकेदुखी निर्माण झालेली आढळते. 95% लोकांना साधारण डोकेदुखी हा प्रकार Mild असतो जो Migraine किंवा वातावरणातील विविध घटकांमुळे होतो.
3:12 Lifestyle मध्ये कोणते changes आणायचे?
Migraine किंवा Vascular Headache हा Lifestyle चा आजार ओळखला जातो. दैनंदिनी काटेकोर पाळणे आवश्यक आहे. Exercise तुमच्या श्वासाला लय देतो. जेणेकरुन रक्तातले oxygen, carbon आणि इतर gases ची levels योग्य प्रमाणात maintain होते. Aerobic व्यायाम, पायी चालणे, Jogging, योगासन करणाऱ्या लोकांना डोकेदुखी फारशी भेडसावत नाही.
4:12 Stress manage कसा करायचा?
Stress हा प्रकार प्रत्येकाचा प्रत्येकाने सांभाळायचा. मनामधील multi -tasking कमी करायला पाहिजे. काही विचार तुम्हाला भेडसावत असतील तर ते कागदावर लिहून काढा. असं केल्यास मनातल्या विचाराचे सोक्ष-मोक्ष लावणे सोपे होते. योगासनं, प्राणायम याने stress management मध्ये मदत मिळते.
अधिक माहितीसाठी पूर्ण video पहा.
तुमचे जे काही प्रश्न असतील तर comment box मध्ये comment करा.
धन्यवाद!
-------------------------------------------------
About Sahyadri Hospitals Ltd.:
Sahyadri Hospitals is the largest chain of hospitals in Maharashtra. It is the brainchild of Dr. Charudutt Apte, one of India’s most renowned Neurosurgeons and more importantly an ardent practitioner of ethical medical practices.
The Sahyadri group has 8 Hospitals with more than 900 beds and 200 ICU beds. Currently, we have more than 2000 clinicians along with 2600 supporting staff. Sahyadri Hospitals has touched the lives of more than 50 lakh people by providing quality care.
#symptomsofheadache #vascularheadacheormigraine #howtoidentifyminorheadaches #drmanishsabnis #neurosurgeon #sahyadrihospitals
Негізгі бет मायग्रेन आणि रक्तवहिन्यासंबंधी डोकेदुखीसाठी उपचार । Dr Manish Sabnis । Sahyadri Hospitals
Пікірлер: 6