जय शिवराय
मित्रांनो मी travel with zp आपल सर्वांचं ऐका व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे
आज चा आपला व्हिडिओ असणार आहे ( मायंबा मच्छिंद्रनाथ संजीवनी समाधी ) सावरगाव
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र मायंबा येथे नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे या समाधीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री विविध ठिकाणाहून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने समाधीला स्नान घातले जाते यासाठी मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षातून एकदाच उघडली जाते. त्यामुळे देशभरातील भाविक लाखोंच्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधी नक्की सांगा
धन्यवाद 😊🙏
#मायंबा
#mayamba
#पावसाळा
Негізгі бет मायंबा|| मच्छिंद्रनाथ संजीवनी समाधी||सावरगाव(बडेबाबा दर्शन || machhindranath Sanjivani Samadhi ||
Пікірлер: 13