आवाज खूपच छान आहे म्हणून तर गाणं एकून एकदम मस्त वाटत मला तर 👌👌👌👌👌👌👌
@santoshgurav7208
2 жыл бұрын
Mast mtan bhaji yekdam bhari
@davidbarve3565
3 жыл бұрын
खूप छान अप्रतिम चवदार भाजी बनवली. खरच तोंडाला पाणी सुटले. बोंबलाची चटणी करून दाखवता येईल का ठेचून गावरान पद्धत ने
@ramajavle8703
Жыл бұрын
Wo wo wo Tai क्या बात है एकदम मस्त बेत आहे आहे मटनच्या भाजीत शेवग्याच्या शेंगां yummy yummy yummy 🤤🤤🤤🤤😋😋😋😋😋😋😋😋😋😋
@sangitaproduction
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤣😜😍😍🤩❤️❤️❤️❤️
@kirandhamgaye1473
3 жыл бұрын
ताई खूब 😋 टेस्टी बनवले मटन ची भाजी एकच नंबर ❤️❤️❤️
@ramajavle8703
Жыл бұрын
ताई बडबड बडबड खूप छान वाटतेय किती छान बोलत असता तुम्ही मी तुमचं बोलणं एकायला यावं म्हणून मी जुने व्हिडिओ पाहत असते ताई ग्रीन साडी खूपच छान दिसत आहे मस्त आणि आवाज पण तितकाच गोड आहे 😘😘😘😘😘😘😘
@archanakharat6808
2 жыл бұрын
ताई एकच नंबर झाली मटण आणि शेवगा तर्रीदार आणि चहा पण बिलकुल गोल्डन 👌👌👌
@mandapradhan4675
3 жыл бұрын
खुप सुंदर बनवता ताई तुम्ही भाजी मला खुप आवडली
@aadarshmhasake6488
3 жыл бұрын
ताई मी तुम्हाला सांगितल होत की शेवग्याच्या शेंगात मटन बनवून दाखवा आणि तुम्ही बनवल खूप छान वाटलं धन्यवाद
Пікірлер: 124