Shevlyachi Bhaji | Raan Bhaji | शेवळ्याची भाजी | Raan Bhaji | How To Clean Shevla Bhaji | All Tips & Easy Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - ४ जुड्या पावसाळी शेवळा भाजी, १ जुडी बोंड्याग्याचा पाला किंवा १०/१२ काकडं, एक कांदा फोडणीसाठी आणि एक कांदा वाटणासाठी, ३ हिरव्या मिरच्या, ¼ कप भाजलेले सुके खोबरे, १" आले, ५/६ कडीपत्त्याची पाने, ४ tblsp चिंचेचा कोळ, मूठभर कोथिंबीर, १ tsp राई, १ tsp जिरे, ¼ tsp हिंग, १½ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tblsp घरगुती गरम मसाला, १ tsp धणे पावडर, १ tsp हळद, १½" गुळाचा खडा, ६ tblsp तेल, १½ कप साधे पाणी आणि चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम शेवल्याची भाजी साफ करून चिरून घ्यावी. एका कढईत १ tbslp तेल गरम करून त्यात कांदा तांबूस भाजूस घ्यावा. नंतर मिक्सरमध्ये हा भाजलेले कांदा, सुके भाजलेले खोबरे, कोथिंबीर, मिरच्या, आले इत्यादी बारीक वाटून घ्यावे. आता कढईत ५ tbslp तेल गरम करून त्यात राई, जीरे, हिंग, कडीपत्ता आणि कांदा घालून परतून घ्यावा. कांदा मऊ झाला कि यात घरगुती लाल मसाला, गरम मसाला, धणे पावडर, हळद इत्यादी घालून मसाले हलके परतून घ्यावे. त्यानंतर यात वाटण घालावे आणि वाटणातुन तेल बाजूला होई पर्यंत परतावे. आता यात शेवाळ्याची भाजी आणि बोंड्याग्याचा पाला घालून एकजीव करावी. त्यानंतर यात चिंचेचा कोळ, गुळ, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून पुन्हा एकजीव करावी. आता वर झाकण ठेवून १० मिनिटे वाफ काढून घ्या. १० मिनिटांनी हि भाजी गरमागरम चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी.
#monsoonspecialveggie #shevlyachibhaji #raanbhaji
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
If you liked the video, Please Like & Share.
Негізгі бет मटणासारखी चमचमीत शेवाळ्याची भाजी बनवण्याची सोपी घरगुती पद्धत । भाजी साफ करण्यासाठी विशेष टिप्स
Пікірлер: 441