#मंगळागौर #महाजन #गुरूजी
स्थापना ते उद्यापन
व्रत कोणी करावे.?
कधी करावे.?
कसे करावे.?
उद्यापन कसे करावे.?
प्रत्यक्ष पूजन कसे करावे .?
व्रताचे अध्यात्मिक व शास्त्रीय कारण काय आहे.?
व्रताचे फळ काय आहे.?
कोणी - विवाह झालेल्या सौभाग्यवतींनी. श्रावण प्रत्येक मंगळवारी - पहिले 5 वर्षे शास्त्राप्रमाणे पहिल्या वर्षी व्रत माहेरी करावे नंतर चार वर्ष पतीगृही करावे. काका मामा मावशी आत्या 4 किंवा 5 मंगळवारी.
प्रत्यक्ष व्रत संकल्प स्नान शुद्धी पूर्व किंवा उत्तर आसन - मम पुत्र पौत्र सौभाग्य वृद्धिअर्थम श्री मंगलागौरी प्रित्यर्थ पंच वर्ष पर्यंतम् मंगळागौरी व्रत करिष्ये। गणेश पूजन अष्टदल किंवा चौरंगावर मंगळागौरीची मूर्ती किंवा अन्नपूर्णा. गव्हाच्या पिठाचा सोळा मुखी दिवा आणि सोळा वाती। तुपाचा दिवा। ओम शिव मंगळागौरी नमः। 16 उपचार पूजा। 16 पत्री अर्पण
16 पत्री - चमेली, 2 मका, 3 बेल, 4बोर, 5 धोतरा, 6 तुलसी, 7शमी, 8आघाडा 9 डोरली, 10कण्हेरी, 11रुई, 12 अर्जुन 13विष्णुक्रांती, 14 जाई, 15शेवंती, 16 डाळिंबी.
16 पुष्प 16 माळा। सुपात ओटी। वायन दान। फळ नैवेद्य। 16 वातीच्या दिव्याने आरती। 16 चे महत्व चन्द्र 16 कला षोडशी। म्हणून 16 व्या वर्षी विवाह। काही ठिकाणी मातीची गौर पूजन करतात।
देवी ची अंग पूजा - करावी। कँहाणी वाचन। एकटी स्त्री। किंवा सह सुवासिनी। मात्र प्रत्येकीची गौर वेगळी। भोजन मौन करावे। मीठ विरहित भोजन। आरास शिव - पान व फुल द्वारे। सायंकाळी - फेर धरणे। खेळ। रात्री जागरण। देवी चे संगीत गायन। विविध कला। व्रतस्थ रहावे।
उद्यापन - व्रताचे उद्यापन जरूर ।5 वर्षे पूर्ण झाल्यावर - शेटवच्या मंगळवारी उद्यापन। विधी - 16 किंवा 20 मंगळवार। नवग्रह पूजन। सर्वतोभद्र पूजन। बेल अर्चन । होम हवन। तूप तांदूळ व तिळ ने होम। 16 जोडपी पूजन। 16 सौभाग्य वायन दान। सासू ला ही वायनदान। पदराखाली झाकून तांबे कळशी - आई ला नाग दान करावा। वंश वृद्धी प्रतीक।
Негізгі бет #मंगळागौरी
Пікірлер: 55