माम म्हणजे सत्याचा, प्रामाणिक,ज्ञानाचा जीवंत व जातीवंत ,निर्भिड झरा आहे.जयशिवाजी.
@ajinkyamulaybasavakalyan4543
3 жыл бұрын
फुले,शाहू,आंबेडकरांचे खरे वारस ........
@prawinmore
3 жыл бұрын
महाराष्ट्राचे वादळी विवेकवादी ,सत्यशोधक विचारवंत🙏🙏🙏
@sopan880
2 жыл бұрын
विश्वास ठेवू नका, विचार करा ,खूप छान अनमोल विचार
@santoshpundkar3486
Жыл бұрын
सर्व बहूजन नायक, असे करोडा मधे एकच जन्म घेनारे महापूरूष, जय भिम जय मूलनिवासी जय फुले शाहूजि जय शिवराया
@sudhirjadhav4705
3 жыл бұрын
खूपच चांगलं आयोजन, पोरं,सोर, बायकांचा गलबलाट ही बहूजन समाजाची खासियत आहे. रेकाॅर्डिंग, तंत्र मात्र शिकायला हवे. 👍
@dadasable9609
3 жыл бұрын
मा़़म देशमुखसाहेबयांनामाझा।जयशिवराय।जयभिम
@bhaskarjogdand6712
4 жыл бұрын
मा.म.देशमुख हे एक सत्यवादी व्यक्तिमत्व आहे.
@bandusatpute4095
2 жыл бұрын
जीवंत व जातीवंत आहे 🙏🙏
@shreepadbhandekar1880
3 жыл бұрын
Deshmukh Sir Khup Dhanyavad Jai Shivrai.
@kulbhushanbhaware
4 жыл бұрын
मा म देशमुख म्हणजे बहुजनांचा एक बुलंद आवाज.🙏🙏🙏 ज्यांना इतिहास समजून घ्यायचा असेल त्यांनी मा म देशमुखांचे पुस्तक जरूर वाचावित 😊👍
@prasanna.gdeshmukh
4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@mukhtarshaikh3332
3 жыл бұрын
मामा देशमुख मनापासुन नमस्कार... 18/09/21 Pm 🌹🌹🇪🇬
@balasahebwahurwagh6155
3 жыл бұрын
मा म देशमुख सर यांना बहुजन समाजाने ऐकले पाहिजे त्याचं साहित्य वाचा किंवा कार्यक्रम घेऊन सत्य जाणून घ्या काळाची व परिवर्तनाची गरज आहे
@jaikisan6367
4 жыл бұрын
अशा कार्यक्रमांना छोट्या मुलांना घेऊन येणे चुकीचे आहे,पुर्ण रेकाॅर्डींगमध्ये लहान मुलांचा आवाज येत आहे,या ऐतिहासिक भाषणात वारंवार लहान मुलांची व स्त्रीयांची बडबड ऐकायला येतेय,सर्वच आयोजकांनी लक्षात ठेवण्याची बाब आहे
@LicAgent._892
4 жыл бұрын
One man moment....ma m deshmukh sir..jai mulnivasi
@mandawankhade8669
4 жыл бұрын
व्हेरी गुड thanks
@sudhirjadhav4705
3 жыл бұрын
माम.म्हणतात बहुजनांचे प्रबोधन बालवाडीत आहे.
@maheshbhere1135
3 жыл бұрын
इतक्या मोठ्या। वक्तीच तुम्ही कार्यक्रम ठेवलाय पण आयोजकांनी खरोखर जरा खबरदारी ग्यावी किती गोंगाट,आणि आम्ही मा म देशमुखांना मानतो
@yuvrajudmale5144
3 жыл бұрын
बहुजनांचा बुलंद आवाज म्हणजे मा म सर
@shubhashlingade6018
3 жыл бұрын
Thanks sir for reality with creative thought
@nileshkhapre3296
3 жыл бұрын
लहान मुले का आणता अशा कार्यक्रमला ??
@arunbagade1123
3 жыл бұрын
विचार करने जरुरीआहे
@himanshugawande
3 жыл бұрын
Vaicharik mimansa karnara vicharvant salute
@apnaandaj1340
4 жыл бұрын
V good
@anilwahekar3890
3 жыл бұрын
सरांच्या पुस्तकाचे नाव काय आहे ते सांगा कृपा करून मला खुप आभार होतील
@shubhashlingade6018
3 жыл бұрын
Jai jijau jai shivray jai mulniwasi salute him heartily
@abhisheksolunke2203
3 жыл бұрын
जय जिजाऊ सर सर आपला मोबाईल नंबर मिळेल का
@Ajaysingh-bt9vp
3 жыл бұрын
Jay bhim namo buddhay
@keshaodawane5451
2 жыл бұрын
Very good
@maheshbhere1135
3 жыл бұрын
Shouting sudha changli keli nahi,
@nitindawande1971
3 жыл бұрын
Audio quality is worst
@jsrjsr2076
3 жыл бұрын
Satya mhanje kay
@Ankit-wk7rx
2 жыл бұрын
जय भीम
@MadhukarJadhav-e9x
2 ай бұрын
काय प्रा मा म देशमुख साहेब तुम्ही म्हणाले होतेत की पुन्हा २०१९ला बिजेपीच राज्यावर आले पाहिजे परंतु मी सांगू तुमच्या बिजेपीने तर शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या देशाला भिकारी बनवले हा तुमचा राग कांग्रेसवर आहे परंतु साहेब कांग्रेस आणि बिजेपी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बिजेपी नागनाथ आहे आणि कांग्रेस साफनाथ आहे हे मी नाही बोलत काशिरामजी बोलत होते मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या बिजेपी आणि कांग्रेस या भटांचे तळवे चालणार्या पक्षांना प्रबोधन करूंन काबू मध्ये आणा आणि भारताला वाचवावे आणि तुमच्या आमच्या बाप डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच संविधान कसे वाचेल याचा विचार करा आणि संविधान वाचले पाहिजे तर अँड बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या कारण अँड बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांचै हृदय सम्राट आहेत ते सर्व जाती धर्माचे लोक कसे वरती येतील त्याचा विचार करतात बाकी प्रस्थापित पक्ष आपली खुर्ची आणि आमचा पैसा कसा सूरखतीत राहील याचाच विचार करतात जनता गेली तेल लावित यांना त्याची काय पण पर्वा नाही आज पंच्याहत्तर वर्ष या प्रस्थापित पक्षांनी राज्य केल फण यांनी सर्वानी मिळवून देश भिकारी केला तुम्ही बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर यांना आदर्श मानता त्यांनी कधी गर्व केला का? मग गर्वसे बोलो हम हिंदू है हे तुमचे आदर्श कसे होऊ शकतात? आहो गर्वाचे घर यांचे खाली झाले तरी यांना काही कमीपणा वाटत नाही तर है कसले हो जनतेचे नेते हे तर मीळेल ते नेते व स्विच बेंकेत जमा करते आणि जनतेला ऊपाशी मारते अहो मोदीने यांच्या डोळ्यासमोर सर्व धंदे गुजरातला नेले आणि मराठी माणसाच्या लाखो नोकर्या खाल्या तरी यांना लाज वापत नाही कीव्हा आवाज उठवत नाहीत कारण यांना ईडीची भिती आहे जय संविधान जय भारत जय भीम जय शिवराय जय ज्योती जय मुलनिवाशी वंचित बहुजन
Пікірлер: 38