मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये भेट देणार आहोत ते मुंबई नजीक असणाऱ्या मनोरी बेटावर श्री संदीप भंडारी यांनी चालू केलेल्या खेकडा शेती व व्यवसायाला. नक्कीच एक चांगली माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळेल.
#malvanilife #crab #crabfarming #indoorcrabfarming #khekda #crabcatching #crabrecipes #manori #mumbai #kokan #malvan #greencrab #mudcrab
For more details and Information
Mr Sandeep Bhandari
+91 98200 60197
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Негізгі бет मणोरी गावातील खेकडा पालन आणि व्यवसाय | Crab Farming Near Mumbai | Manori Island
Пікірлер: 95