नमस्कार मित्रानो
आज आम्ही तुम्हाला आमचे लग्न कसे जमले ते सांगणार आहोत. त्यावेळी लग्नाचे किस्से कसे झाले मी पहिल्यांदा बघितल्यावर आणि कोणत्या गोष्टीवर तयार झालो. बायकोने काय प्रश्न विचारले? मी काय उत्तर दिलो. तिच्या काय अपेक्षा होत्या माज्या काय अपेक्षा होत्या सगळं त्या वेळचा एक्सपेरियन्स तुमच्या समोर आणतोय. विडिओ बघितल्यावर कसा वाटला हे जरूर कळवा.
आणि मित्रानो तुमचा तुमच्या लग्नातला एक्सपेरियन्स कंमेंट मध्ये जरूर कळवा.
Follow Below Links
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #marriagestory #weddingstory #wedding
Негізгі бет आमचे लग्न कसे जमले शेवट पर्यंत बघा | Marathi Wedding Story 2020
Пікірлер: 904