यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये यांना कोण ओळखत नाही आणि चालले सांगायला पक्ष स्थापन केलाय म्हणून पवार साहेबांचं सोडा यांना यांच्या जिल्हा परिषद गटात कोण ओळखतं स्वतःच्या ग्रामपंचायत वार्डात यांना कोण निवडून देणार नाही चालले तालुक्याचं भाकीत करायला
@janardankhamkar1271
26 күн бұрын
पहिल्या दिवसापासून एकनिष्ठ कार्यकर्ता तुषार भाऊ थोरात 👍👍
@mayurkachale4642
21 күн бұрын
खरा एकणीस्ट पणा काय असतो हे लेंडे साहेबान कडनं शिकावं 2019 ला bjp कडनं उमेदवारी आणि आर्थिक मदत मिळत असून सुद्धा दावलणार माणूस म्हणजे लेंडे साहेब आहेत..
@Rajumane12
26 күн бұрын
महाविकास आघाडी चा आमदार तुषारभाऊ थोरात 🎷
@atharvathorat5658
26 күн бұрын
एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट मिळणार आणि भाऊ आमदार होणार
Пікірлер: 8