love story असू द्या नाहीतर काही बी असुद्या त्यांचे आईवडील तयार आहे तर लोकांना पंचाईत करायची काहीही गरज नाही.
@chayapadwal7456
24 күн бұрын
तुम्हाला काय करायचे कोण पण प्रश्न विचारनारच ना असे असेल तर
@latasunthwal3985
24 күн бұрын
@@chayapadwal7456 आई वडिलां पुढे कोणाला प्रश्न विचारायची गरजच काय?ते तिचे आई वडील आहे योग्यच निर्णय घेणार।
@latasunthwal3985
24 күн бұрын
@@chayapadwal7456 आई वडील तयार आहे तर आपल्याला काय गरज आहे बोलायची
@laxmichoudhari
17 күн бұрын
बरोबर आहे लोकांना नुसत्या चौकस्या करायच्या असतात
@pratibhatekale3515
24 күн бұрын
दोघांच्या चेहऱ्यावर खूप छान हसू दोघांच्या मनासारखं झालं म्हणून एवढी खुश असेच खुश कायम राहा
@Lataraut9527
24 күн бұрын
Hii स्विटी माझ्याकडून सुपारी फोडायच्या खुप खुप शुभेच्छा
@reshma9461
24 күн бұрын
जावयाला आरे कारे नका बोलू ताई त्याना वेगळं वाटत असेल
@tejsingpawar8950
24 күн бұрын
Mejar tai kup clean karte muli kup hushar smart
@PratikshaGAIKWAD-zp3wt
24 күн бұрын
सागर तर लय खुश दिसत आहे 😂😂😂😂😂
@maltifadale3293
24 күн бұрын
मामा ने भाचीला पाया पडुन देऊं नये
@gaming_-_gangster
24 күн бұрын
Brobr
@mangalwaghmare3761
24 күн бұрын
नवरी लहान आहे,पण मोठ्या माणसांना पण मागे टाकते ,
@sampadadeshmukh8720
24 күн бұрын
स्वीटी तुझा या सगळ्यांना होकार दिसतो इतक्या लहान वयात लग्न करायला पाहिजे नाही आई-वडिलांना तू समजून सांगायला पाहिजे होती नाहीतर लव्ह मॅरेज आहे का शिक्षणाच्या वयात लग्न करून
@user-ce5lq1xq4r
24 күн бұрын
स्विटी असेच व्हीडीओ बनवत जा सागर ला बोलायला सांगत जा खुप छान जोडी तुमची
@DikshaUmare
24 күн бұрын
Mazi comments minakshi tai sathi..tai tumhi khup sundar aahe fakt vajan kami kara. Ani chhan rahat ja
@ShashikalaGore-h9x
24 күн бұрын
जो कोणाचा निर्णय असेल सागर आणि स्वीटी च्या लग्नाचा खूप छान निर्णय आहे खूप छान वाटतं हे सगळं बघून
@gaming_-_gangster
24 күн бұрын
Pandu dada cha aashel
@KavitaMunde-r5b
24 күн бұрын
पांडूचा नाही दाजींचा निर्णय आहे सागरचा आणि स्वीटी चा लग्न लावून देण्याचा
@karishmadevekar8639
24 күн бұрын
Khup cute jodi ahe tumchi switi sagar bro koni kahi pn mhanundet mla tr tum hi jodi 1number watte❤❤❤❤❤
@jyotiavhad7141
24 күн бұрын
भाची मामाचा पाया पडत नाही
@abk95
24 күн бұрын
स्विटी तुम्ही बोलायला सागरला😅 सागर पण लाजतोय बिचारा😅😅
@archanajadhav6300
24 күн бұрын
Pn chan wat bgayla😊
@KavitaMunde-r5b
24 күн бұрын
हो ना छान वाटलं तुमच्या दोघांना एकत्र पाहून जर घरातले सगळे खुश आहेत तर लोकांच्या कमेंट चा विचार करुं नको सुखी आणि आनंदी राहा❤❤❤❤
@rashmichaudhari5960
23 күн бұрын
स्वतः ला काय समजतोस तोफखान सौमा
@tejsingpawar8950
24 күн бұрын
Lavkar lagn kar jamle ki roj phone chatting hoil
@pitambarnarnaware48
24 күн бұрын
Congratulations both of you 💐💐
@user-fp5mq9hs9m
24 күн бұрын
खरंच मला विश्वास नाही बसत
@PayalKodag
24 күн бұрын
Congratulations Both Of You 💐
@sanjivanikamble3626
24 күн бұрын
जावयाचे हाल करू नका जावई गरीब भोळा भावडा आहे 😂
@enjoyment113
24 күн бұрын
Soma dada bhachi la ani javai la kadhich paya padun dyaycha nasts....aplyala pap lagta
@dhanashreegade2652
24 күн бұрын
मामाने भाची आणि भाचा जावयाच्या पाया पडायचे असते
@आव्या
24 күн бұрын
स्वीटी लग्न झाल्यावर पुढच शिक्षण ग्ँज्युऐशन पूर्ण कर महत्त्वाचे जे आहे ते फोकस कर तु हुशार आहेस
Пікірлер: 85