दुर्गा छान आहे राधा पण 2नि मुली खूप छान आहेत पण जरा ओम कडे लक्ष द्या तो जरा मंद आहे
@KavitaMunde-hr7nl
2 ай бұрын
तुम्ही चुकीचं बोललात असं कोणाच्याही मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल मंद आहे हे शब्द वापरू नका तुम्हाला जर तुमच्या मुलाला मंद कोणी बोललं तर बरं वाटेल का जे पण बोलताना तर विचार करून बोला तुम्ही हे विसरू नका मंद मुलं हुशार असतात हे लक्षात ठेवा
@chandubhusare2338
2 ай бұрын
Barobar aahe tai tumch
@TanviSakpal-d8d
2 ай бұрын
ओम कडे तुमचा लक्ष कमीच असतो पोरी ऍक्टिव्ह आहेत म्हणून त्यांच्याकडेच लक्ष देऊ नका ओम ला पण हुशार करा मम्मी सारखा लाजाळू आहे ओम
@Vlogger___ritik-rx
2 ай бұрын
दुर्गा खूप हुशार झाली आता खूप मस्त करतेत आहे
@diptirao3695
2 ай бұрын
Om chi maya kart ja
@allroundersharva3661
2 ай бұрын
ॐ कड लक्ष द्यायला पाहिजे. अभ्यासाला लावल पाहिजे
@DhanashriDeshpande
2 ай бұрын
ओम जरा मंद वाटतो त्यांच्या पेक्षा राधा आणि दुर्गा हुशार आहेत
@gajanankale780
2 ай бұрын
Hi Priyanka Tai
@sachinkoli1235
2 ай бұрын
Durga la savy lav....sarkhi chitkun rahte thode mokle sodt ja Tila.....nahitr Tula khup trass deil tula
Пікірлер: 14