कोकणातला एक प्रमुख उत्सव म्हणजे गावातले ग्राम देवतांची जात्रौत्सव. अश्या ह्या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम व तसेच रात्रीस दशावतारी नाटक हे प्रमुख आकर्षण असते. तर चला आमच्या सोबत कोकण गाव घोटगेवाडीच्या जात्रौत्सवला.
#कोकण #konkan #kokan #maharashtra #jatra #village
#dashavatari #natak
Негізгі бет Ойын-сауық आमच्या गावचा जात्रौत्सव 2023 | ग्रामदैवत | घोटगेवाडी
Пікірлер: 3