आमच्या घरात साप घुसला A snake got stuck in our house #konkan village #village life
आमच्या गावच्या घरात बाथरूम मध्ये साप शिरला होता. पाय पुसायच्या दारात ठेवायच्या कपड्याखाली तो आम्हाला दिसला त्यानंतर तो त्यामधून निघून कुठे लपला ते आम्हाला कळलं नाही त्यामुळे आमची शोधाशोध सुरु झाली. घरात मी माझी भावजय आणि छोटी मुले होती. आम्ही बाथरूम मध्ये खूप शोधाशोध केली पण साप निलत नव्हता. मग आम्ही आमच्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या काकाना बोलावलं तेव्हा त्यांनी सापाला शोधून काढलं आणि बाथरूममधून बाहेर काढलं.
#snake videos
#dangerous snake in the world
#different type of snake
#most dangerous snake in the world
#kokan village home
#sap gharat yeu naye upay
#kokan videos vlogs
#konkni video
#ratnagiri vlogs
#Gaonkhadi village
Негізгі бет आमच्या घरात साप घुसला A snake got stuck in our house
Пікірлер: 7