आमच्या लग्नाचा २ वाढदिवस, अवनी झाली ६ महिन्याची | ताईने केला पुलाव | Marriage Anniversary Celebration Video : Mr & Mrs Kokankar
आज आमच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाली. दोन वर्ष एकदम पटापट निघून गेली. आज अवनी पण ६ महिन्याची झाली. आज दोन आनंदी क्षण एकाच दिवशी. संध्याकाळी ताई आणि मयुरीने पुलाव बनवण्याची तैयारी सुरु केली. घरगुती कार्यक्रम होता. २० जणांसाठी पुलाव बनवण्याची सुरवात ताईने केली. ताईच्या हातचे जेवण म्हणजे एकच नंबर. जेवण तैयार झाले तेवढ्यात मयुरीची आई, मावशी, काका, मामा, अवनीचे मामा मावशी सर्व आले. रात्री छान लग्नाचा वाढदिवस साजरी झाला. सर्वांचे जेवण आवरले आणि मग सर्वजण घरी गेले. संध्याकाळ इकडं भरलेले घर लगेच परत खाली झाले.
#marriageanniversary #marriageanniversaryvlog #anniversary
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
Recipe Channel : / @recipeskatta
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет आमच्या लग्नाचा २ वाढदिवस, अवनी झाली ६ महिन्याची | ताईने केला पुलाव | Marriage Anniversary Video
Пікірлер: 133