"माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे कडकडीत उन्हातला गार वारा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा, माझी लेक म्हणजे आयुष्यात तेवणारा तेजस्वी दिवा!"
पाहता पाहता एक वर्षाची झाली आमची लक्ष्मी सावी
अन् तिझाच पहिला वाढदिवस खूप धमाल पद्धतीने साजरा करण्याचा आम्ही केलेला प्रयत्न.
My little Princess turned One and we captured her beautiful memories in this grand function.
Негізгі бет आमच्या लक्ष्मीचा पहिला वाढदिवस (My Daughter's First Birthday Celebration)
Пікірлер: 1