काय संस्कार देते ग पूनम तु मुलीनं ला खोट बोलायला शिकवते तु काय येवढं टेन्शन घेणारी बाई आहे का तूच तर म्हणते ना टेन्शन देणे का लेने का नहीं नुस्त पैसा साठी नाटक करते ही बाई
@vaishalikumbhar5650
3 ай бұрын
आता शाळा चालू होतील अभ्यासाकडे लक्ष दया त्या दोघाची नाटक नेहमीचीच आहेत तुम्ही नका यात पडू तुमच वय अभ्यासाच आहे विडीओ बनवण्याच नाही
@smitamayekar9918
3 ай бұрын
काय ग मुलींनो आईने शिकवले या प्रमाणे बोलताय, आभ्यास करा. इतक्या दिवसात बोलल्या नाही. आता कस काय.
@anaghabirje1432
3 ай бұрын
किरण तुझ्या मम्मीला (पुनमला) पप्पांचे नाही तर डॉलरचे टेन्शन वाटते. मामा मावशी सर्वजण स्वतःची काळजी घेत आहे. तुम्ही वडिलांची आजी आजोबांची काळजी घ्या.
@vandanajadhav2585
3 ай бұрын
Brobar
@Akshaylipane
3 ай бұрын
😂😂😂😂😂
@gmw9954
3 ай бұрын
ते पुनी जनावर एवढे दाबून खाते आणि म्हणतेय खत नाही 😂😂
@vandanajadhav2585
3 ай бұрын
Brobar
@AshaKadam-cu2ln
3 ай бұрын
True
@Khandeshijayka
3 ай бұрын
कुठेही कॅमेराचा अँगल सेट नसतो..... आवाज क्लिअर नसतो..... कुठलाही परफेक्ट विषय नसतो..... तरीही व्हीडिओ चालतात ना.... कमाल आहे......छान 😊🙏
@SonaliG584
3 ай бұрын
Report mara
@vandanajadhav2585
3 ай бұрын
Murkh bai kuthe geli tenstionchya navakhali khaun zopli asel
@officialawm9354
3 ай бұрын
ये पोरीनु शाना असचाल तर हाॅस्टेला जा ही पुनी शाळा नाही शीकुदेनांर तुमाला लय आळशि बाई आहे त्या आई बापाचा नाटकात नका शामील हु काम कराय ठेवलय घरी तुमाला पुनीने शाळा शिका सोषल मीडयाव नका येऊ आई बापाव जग हसतय सगळ तुमच हस नका करून घेऊ
@chhayamohite6347
3 ай бұрын
आता हिरो ची एन्ट्री होणार असेल म्हणून असा व्हिडीओ बनवायला सांगितलं. नेहमीच आहे, कामं करून घेते त्याच्या कडून आणि देते हाकलून. मास्टर माइंड आहे सगळेच. 👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻
@satyajeetgangurde582
3 ай бұрын
😂,🤣😂🤣😂🤣😂🤣
@vandanajadhav2585
3 ай бұрын
Brobar
@radhiiiiikaaaa
3 ай бұрын
Navryacha changlach nikal lavlay vattay mast drama chalu aahe..far dok chaltay yanch
@PriyaY-k2o
3 ай бұрын
तुझी मम्मी आज छान शिकुन ठेवलं आहे तुम्हाला पण कधी बोलत नव्हते तुम्ही तुमच्या वडिलांना हुशार आहे तुमची मम्मी 😅😅
@vanitaskitchen5311
3 ай бұрын
😂😂😂😂
@Subhjoshi-l9w
3 ай бұрын
हाॅस्टेला जा घरी कामच आहे तुमच्या वाटयाला
@vandanajadhav2585
3 ай бұрын
Kam krun ghete tya nvryala jevan pan det nahi kiti vela swatach jevan banvto
@ranjanalokhande1336
3 ай бұрын
वडिलांशी नीट वागा. सारे पाहत असतात. तुम्ही आई वडील यांच्याशी कसे वागत आहेत
@vandanajadhav2585
3 ай бұрын
Tila navra fakt kamasathi shivya ghalnyasathi pahije asch pahije tila
@Drimygal
3 ай бұрын
तुम्ही तिघी चौघिनी मिळून पप्पा ल चांगल्या डॉक्टरल दाखवा .शॉक देऊन आना मग चिंचेखाली बांधून ठेवा येईल ठिकाणावर
@bhumiteegaikwadaanimummy7500
3 ай бұрын
😂@@amolwaghmare7691
@tanujagaikar4093
3 ай бұрын
😄😄😄😄😄
@shilpapatil1468
3 ай бұрын
पोट दुःखत आहे, हसून हसून 🤣🤣🤣🤣🤣🤣
@AnjuJadhav-d2d
3 ай бұрын
😂😂😂
@RajendraKasabe
3 ай бұрын
😂😂😂😂
@AshaKadam-cu2ln
3 ай бұрын
परमेश्वर जांचे आई बाप चांगले असतात त्यांना. चागली मुले देत नाही तसेच जांचे आईबाप वाईट असतात त्यांच्या पोटी चागली संतती देतो
@sindhujapawar9410
3 ай бұрын
Video kadhayachi garaz nahi milino abhyasach bagha
@कोल्हापुरीतडका-ड8ढ
3 ай бұрын
ममी च किती किलो वजन कमी झाल मग 😁😁
@yam668
3 ай бұрын
Tujhi Mammi aalashi aahe Tila kam nako karayala, divasbhar Navaryala rabavate , Muli ghari aalya ki mulina kame sangate hi maharani fakt video kadhate.
@tanujagaikar4093
3 ай бұрын
तुमच्या बापाचं टेन्शन काय घ्यायचं 16 वर्ष तो माणूस फुकट खाऊ आहे,पुनम उगाच नाटक करते
@yam668
3 ай бұрын
Pahilya padunche video bagh mag Tula samjhel ticha Bap fukat khau aahe te,tujhi Puni Aaj je pan aahe ti Navryamule.Pausa yeto mhanun hi majali.
@tanujagaikar4093
3 ай бұрын
@@yam668 जर काम करत होता तर मेहेरबानी नव्हता करत,प्रत्येक घरात पुरुष कमवून आणतात हा फुकट्या 6 वेळा गिळतो
@tanujagaikar4093
3 ай бұрын
@@yam668 हमाली करून कोणी बंगला बांधू शकत नाही,ती पूनि आहे म्हणून सगळं आहे
@kanchanpawar7881
3 ай бұрын
Ghar bandhayla paya majbut asava lagto te kam dajini changlya prakare kele aahe banglyach khup kam dajini kele aahe navra baykochi tulna karta yet nahi
@pratikshamane2275
3 ай бұрын
मला तर काही नीट आईकू आले नाही
@DipaliChougale-yq5cm
3 ай бұрын
Basli asel 4 kutryach khavun
@vandanajadhav2585
3 ай бұрын
Right
@adityashivaraman9tha656
3 ай бұрын
Pori pan daji cha naav kharab karaila laglya
@Babyfun1402
3 ай бұрын
किती हुषार मुलि आहोत👌सुदर कोलेय चपाति बोसन पोळी
@sunitagaikwad9080
3 ай бұрын
कधी पण आधी भाजी बनवायची मग चपाती करायची.बेसंपोलीपेक्षा पिठले करायचे.खायला बरे वाटते.
@RajsheelaVlogs01
3 ай бұрын
छान पोळ्या बनविल्या किरण अभ्यास पण करत जा ❤
@swami_sevekari16
3 ай бұрын
किरण चपाती छान केली फक्त छोटा गोळा घे लहान चापाती कर बेसन पोळी छान
@shitalghadage6887
3 ай бұрын
Comments read Kara mulino...Samjel tumch aai bapa kasa nataki ahet
@pushpajaraibhole1039
3 ай бұрын
बेटा स्वयंपाक केस बांधून करावा
@pushpathorat6557
3 ай бұрын
खुप खुप छान बाळा मस्त स्वयंपाक केला शाळा पण शिक मोठी हो जगाकडे लक्ष द्यायचे नाही जग खुप वाईट आहे आईला सांग लोक काय बोलायलाच असतात काहीही करा लोक नाव ठेवायला बसलेली असतातच जे लोक रिकामे असतात ते नाव ठेवतात पण जे लोक मेहनत कष्ट करतात ना कधीच कोणालाही नाव ठेवत नाहीत
@ashascookingnvlog6114
3 ай бұрын
तुमच्या चांगल्या साठी मम्मी ओरडती शिकुन चांगलं मोठं व्हा आईचं नाव कमवा
@nagarkedgaonrecipesandothe6002
3 ай бұрын
कधी पण बेसन पोळी पेक्षा पिठलच करायचे अगोदर. मग चपाती लाटायची लवकर होतो स्वयंपाक ,
@ashaladkat6000
3 ай бұрын
केस छान कापलेत चपाती गोलं पातंळ आणी मोठी पंण केली
@प्रदीपरोकडे
3 ай бұрын
येवढं लहान वयात जेवण बणवते आहे 🎉 खुप खुप महत्वाचे आहे बेटा तू खुप खुप छान मस्त बणवले आहे जेवणं नोठेशन घेऊ अजीबात ❤🎉
@sandywaman8913
3 ай бұрын
खूप सुंदर चपाती बनवते पीया
@pushpajaraibhole1039
3 ай бұрын
Good
@supriyamohite1600
3 ай бұрын
पूनम मी रोज तुझे व्हिडिओ बघते पण कमेंट करत नाही मुली खूप हुशार आहेत तुझ्या पिल्लूनी चपाती खूप छान केल्या मोठ्या बायकांना सारख्या छान चपाती लाटली आपूर्वा छान व्हिडिओ ❤❤
@sujatakaranjikar7629
3 ай бұрын
मुली खूप छान आणि हूशार आहेत
@VarshaYadav-xu6hg
3 ай бұрын
छान चपात्या केल्या पिलूने मस्तच पोरींनो कोणीही काहीही म्हणूद्या लक्ष देऊ नका खूप पूढे जा आणि हसत आनंदी जगा
@savitagaikwad3355
3 ай бұрын
❤God bless you with all happiness❤
@vishrantikengar5082
3 ай бұрын
छान चपात्या आहेत❤
@प्रदीपरोकडे
3 ай бұрын
अतिशय सुंदर मस्त स्वयंपाक बणवले आहे खुप खुप छान जेवण झाले आहे चपाती ऐक नंबर बणवले आहे पिया खरंच खूप छान मस्त ❤
@प्रदीपरोकडे
3 ай бұрын
ओके बेटा तूम्ही मूली खुप खुप छान मस्त आहे ❤ तूमचे पण् तुम्ही काळजी घ्या सावकाश कामं करत जा बेटा घाई नको करु काळजी घ्या सर्व 🎉
@Vaishnavi9975
3 ай бұрын
ईथे पण आहेच का तू....काय ग तुला काय काम नसतात का...काय पडेल असतीस ह्यांच्या चॅनेल वर...बावळट बाई...कामधंदा बघ जरा...उचापती बाई 🤬🤬🤬🤬
@vidyanarigrekar6192
3 ай бұрын
Bala 10 zalli ki typing kar marathi English mag job kar part time Tika cha support
@ishawarimadane
2 ай бұрын
Mast
@manishakhopkar6824
3 ай бұрын
Kiran chapati 👌
@RUPALI4000
3 ай бұрын
अपुर्व खुप हुशार आहे
@ashaladkat6000
3 ай бұрын
खूप सुंदर चपाती
@sharadabhale3982
3 ай бұрын
खुप छान बेटा खुप शिका आणि काहीतरी बना छान पोस्टवर लागा कामाला
Пікірлер: 91