असे समाजकारणी ठाणे शहराला लाभले, याचा एक ठाणेकर म्हणून , मला अभिमान आहे.
@prashantbhale2489
20 күн бұрын
उत्पन्नाचे स्रोत वाडवायला तो काय धंदा आहे का काय ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारे हे महामंडळ आहे विषय दुसरा सरकार वेळोवेळी मदत करतय म्हणजे उपकार नाही. करत जनता तुम्हाला निवडून आणते ते कशासाठी की आम्हाला सोई सुविधा मिळाव्यात म्हणून मग एसटी ही जनतेसाठी आहे की व्यवसायासाठी हे सरकारने सिद्ध करावे
@Visheshgaming286
23 күн бұрын
थकबाकी तर मिळत नाही, सरळ सोप्या मागण्या आहेत पण खूप लाजिरवाणी बाब आहे की एसटी महामंडळातील कामगार ला न्याय देण्याची धमक नाही.
@rajegandole2857
23 күн бұрын
तीन वर्षांपासून तो अहवाल येवूनच राहिला. त्या बसेस तुमच्या कमीशन मुळे रखडल्या आहेत
@satishgholve6406
24 күн бұрын
कामगारांना 7आयोगाच साधं नाव कोणी घेत नाही
@sanjaybali9974
23 күн бұрын
केळकर साहेब आपले खूप खूप आभार.
@DilipJagtap-ev7mu
23 күн бұрын
सेवानिवृत्त लोकांच्या वाढीव पेन्शन बद्दल चा विषय जरुरी ने जरुरी ने घ्या घ्या व न्याय द्या
@ashoksirsat5363
23 күн бұрын
कामगारांना किती पगार मिळतो आहे खरं सांगा साहेब
@rajegandole2857
23 күн бұрын
त्या फडणवीसांनी संप घडवून आणला. आता एसटी कामगारांच्या प्रश्नावर एक शब्द काढत नाहीत.
@Visheshgaming286
23 күн бұрын
एसटी उत्पन्न आणणाऱ्या कामगार मेला तरी चालेल काय भुसे जी. चालक वाहक ला परिवार नाही आहे काय. खोट आश्वासन देण्याचं काम करत आहेत.
@kurhadeyogesh6386
20 күн бұрын
He sarkar kahich denar nahi samp strike kelach pahije pagar khupach Kami aahe only 10000😢😢😢
@dalavepatil9388
23 күн бұрын
सातवा वेतन द्या... मार्ग काढू, सरकार सकारात्मक आहे, असले विचार मांडून एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळू नका...
@ganeshdarade1168
19 күн бұрын
दादा भुसे तुम्ही प्रवासासाठी काय भेटतं ते नाही सांगितलं तरी चालेल कर्मचाऱ्यांना काय देताय ते सांगा
@sureshlad8119
23 күн бұрын
वाहकाला चोर या कलंकातुन मुक्त करीत नाही तो पर्यंत अशीच भीक मागावी लागणार... कामगारावर अविश्वास दाखविणारा उद्योग कदापीही फायद्यात येत नाही
@Tiger-23457
18 күн бұрын
Right
@Tiger-23457
18 күн бұрын
एक नंबर 🎉🎉🎉
@Minakshipawar6832
18 сағат бұрын
अभिनंदन st कामगार च सरकार ने दिले 🥕🥕🥕
@KISHORSATHE-dk5lo
20 күн бұрын
कर्मचारी बद्दल बोला तुम्ही काय देता प्रवाशांना हे महत्वाचे नाही प्रवाशी फुकट नेऊ नाहीतर पैसे देऊन नेऊ त्याच्याशी काही संबंध नाही
@DilipJagtap-ev7mu
23 күн бұрын
एसटी डिमांड लेटर येण्याची जी काही अडचण असेल त्याबद्दलचा विषय घेऊन योग्य असा न्याय द्या एक सेवानिवृत्त कर्मचारी
@dattatraynarwade5919
22 күн бұрын
Very nice Sir
@user-ue8xe4qd2l
15 күн бұрын
एस.टी. कामगाराचे नेहमीच राजकारण करणाऱ्या सत्तांधारी पक्षाचा जाहीर निषेध.
@mukeshaajge6403
18 күн бұрын
समिती सरकार ची आहे तर निर्णय आधीच झालेला आहे. तो म्हणजे 7 वा वेतन आयोग देऊ शकत नाही. काय कामाची ती समिती. एस. टी कर्मचाऱ्यांना समिती मान्य नाही.
@ratnapaljadhav7645
23 күн бұрын
संजय केळकर म्हणजे एक भला माणुस
@user-ue8xe4qd2l
15 күн бұрын
कर्मचाऱ्याना काय दिले त्याविषयी बोला भुसे साहेब... कर्मचाऱ्यांच्या तोंडला पाने पुसली तुम्ही... . येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला एसटी. कर्मचारी जागा दाखवेण एवढ निश्चित
@gurunathpatil117
23 күн бұрын
भुसे साहेब 38000 कोण्या पध्दतीने पगार आहे पेमेंट स्लीप टाकायचं का तुम्हाला
@sajjanpawar9391
23 күн бұрын
हेकण कुठे आहे.... सदावर्ते गाढव 😮
@rajubisen1174
23 күн бұрын
केळकर साहेब धन्यवाद 🙏🏻
@sunilraut9519
20 күн бұрын
तेच तेच उत्तर देत आणी वेळ घालवतय फक्त उल्लू बनवताय काही देणार नाही त अधिवेशन संपणार
@user-ue8xe4qd2l
15 күн бұрын
दादा भुसे साहेब खोट बोला पण एवढे नाही
@chandargite8363
23 күн бұрын
आरे भाऊ कामगारांना काय दिले हे सांगा
@tausifsheikh8073
16 күн бұрын
५००० इले . बसेस भाडे तत्वावर घेतले या डिल मधे कमीशन किती जाहीर करा
@PramodChavhan-r4y
21 күн бұрын
ये भाऊ वेतन आयोग लागू करण्यात यावा
@laxmanpatil3113
17 күн бұрын
किती समिती स्थापन कराल
@vilaswaghmare5025
18 күн бұрын
तुमच्या पगारा साठी समिती होती काय
@shridharshiwankar8986
23 күн бұрын
Dada bhuse yani 1992 pasun s t kamgaracha abhays karne avshak ahe .
@vishnuhiwrale5865
14 күн бұрын
Mahoday, yanna samany karmchyari ,kiwa samany jantechi prashna kivea problem eiknyachi susdha vel nahithodkyat sanga, thodkyat sanga nehmi nehmi Aase ka boltatat ?. Tyanchya bharoshavarch tummi lok majy Marta tyanche eykun ghyayayla vel nahi.
@sujalkute
16 күн бұрын
अहो महाशय हे ऐकून कान पिकले असतील. पगारावर बोला. मुळ विषयावर बोला. सर्व कामगार मराठी आहेत युपी, बिहारी किंवा पाकडे नाही. भानावर या.
@RajendraGautam-w2j
23 күн бұрын
प्रश्न थकबाकी संदर्भात आहे त्यांचे उतर न देता महिला सन्मान संदर्भात बोलत आहेत
Пікірлер: 56