कोण लायक आणी कोण नालायक हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. एकनाथ शिंदे महाराष्टाचे नंबर 1 मुख्य मंत्री.
@aabadorik8596
10 ай бұрын
संजय राऊत लाही अटक झाली पाहिजे
@anjalichandavale3341
10 ай бұрын
ऊध्दवनी तर आधीपासुनच रोहिंग्यांना मुंबईत बरोबर वसवले आहे हे विसरू नका लोक हो. 😢😢😢
@susheelchauhan7759
10 ай бұрын
अस्सल उइग़र मुसलमान आहे तो
@dipakvanikar6254
10 ай бұрын
बरोबर बोललात तुम्ही .
@user-nd6ui5rj8h
10 ай бұрын
दत्ता दळवी हा सुद्धा एक रिक्षा चालक होता. कन्नमवार नगर मध्ये हा रिक्षा चालवायचा आणि दादागिरी करायचा विसरला तो हे दिवस
@babuvijapure7384
10 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब नं एक मुख्यमंत्री
@Vijaysoparkar
10 ай бұрын
Agadi Barobar . udhav Tackrey peksha khup chaangle.
@hemakayarkar3529
10 ай бұрын
उध्दव ठाकरे इतका हलकट नीच थर्डक्लास माणूस राजकारणात आजपर्यंत बघितला नाही.
@madhusudanmokashi8182
10 ай бұрын
😅😅😅😅😅😅
@sanjayrokade662
10 ай бұрын
तुझ्या बापाकडे पाहुन बोलतो का.
@Seema-qu8ir
10 ай бұрын
तो उद्धट खान आहे
@kusumiyer8119
10 ай бұрын
Ukhad Diya Ha Shabd Kangna Sati Waparle Niyatine Hyanach Rootpasun Ukhad Diya 😂😂😂😂😂 Pappu ne Swatas Panouti Laun Ghetli 😂😂😂😢😢😢😢😢
@sanjayjoshi4260
10 ай бұрын
You said it!
@tanajigaikwad3577
10 ай бұрын
शिंदे साहेबांची अशी घोडदौड चालू राहिली तर उबाठाचे नामोनिशाण राहणार नाही हीच भीती ऊद्यट व त्याच्या पाठीराखयांना वाटत आहे.
@kusumiyer8119
10 ай бұрын
Shindhena International Mahatv Milat Aahe Mhnun Potdukki 😂😂😂
@bharatithakar8247
10 ай бұрын
आत्ता , एक चायवाला देशाचा पंतप्रधान आणि रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे याचा आम्हाला अभिमान आहे 👍🙏🙏
@parasnathyadav3869
10 ай бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@Rj1986.
10 ай бұрын
Jai shreeram
@parshantbhangepatil
10 ай бұрын
बोलाचा भात बोलाची कढी . म्हणून तर घर कोंबडा बसला घरी.जनते साठी काहि नाही करी. अन पोपटलाल मने आमचा शि एम.जगात लय भारी.माझे वाझे ..माझे कूटूंब माझी जवाबदारी,
@shivanibhalekar2337
10 ай бұрын
😂😂😂 वाह.... मस्त 👌🏻
@arunpatil3580
10 ай бұрын
माझे घरकोंबड कुटुंब माझी जबाबदारी , सच्छिल वाझे माझी जबाबदारी
@sanjaykatkar1102
10 ай бұрын
Sir,या अश्या लोकांनी सन्मानीय शिंदे साहेबांबाबत बोलण्याची लायकी नाही. साहेबांसोबत 40 आमदार आणि 13 खासदार आहेत. अस्या लोकांना कोण विचारत ज्यांच्या सोबत गल्लीतली 4 टाळकी आहेत. शिंदे साहेब आम्ही तुमच्या सोबत.
@PrashantNaik_official
10 ай бұрын
Prabhakarji ek request ahe Tumhi Eknath Shinde na jase UBT che shabda lavtat tasa lawu naka pls 🙏🙏
@ramdaskadam1782
10 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@sanjayjoshi4260
10 ай бұрын
विनाशकाले विपरित बुद्धी! पूर्ण नामशेष होण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल!!
@krishnakantshinde4005
10 ай бұрын
शिंदे साहेबांना दिलेली शिवी ही शिवसेनाप्रमुख यांनाच दिली असा याचा अर्थ होतो. कारण त्यांनीच शिंदें यांचे कर्तृत्व पाहून त्यांनन मोठे केले. इतरांना का नाही मोठे केले. शिंदेसाहेब हे वाघ आहेत. शिल्लकखोर ही श्वानसमान.
@shankardhore1361
10 ай бұрын
शिवसेनेचे खरे शिलेदार एकनाथ शिंदे साहेब
@manojmatale1104
10 ай бұрын
काय करणार हें लोक सत्ता गेली त्याना आत्ता सहन होत नाही..... त्याचीच प्रचिती आहे शिव्या देण
@sujatapadwal9777
10 ай бұрын
कोणतेही मोठे राजकीय घरान्या चे वारसदार नसताना आज जनमानसात लोकप्रिय मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब केवल स्वतःच्या कर्तृत्ववान कामाने आहे व यापुढे ही राहतील
@avinashssk
10 ай бұрын
नवीन काय आहे, शिवसेना अशीच शिवराळ होती..नवीन पक्षाने सुधारावे... शिंदे बरोबर चालले आहेत
@rahulchiddarwar1965
10 ай бұрын
प्रभाकर साहेब, लाचार बेईमान घर कोंबड्या उद्धट ठाकरे पासून काहीच अपेक्षा नाई. जो स्वतःच्या वडिलांचा नाही झाला तो महाराष्ट्राचा कधीच होऊ शकत नाही 🙏 शिंदे साहेब यांनी अश्या पाळीव कुत्र्यांवर लक्ष देऊ नये
@vijayashture9819
10 ай бұрын
हे लोक third class राजकारण करतात. त्यांची सत्ता होती त्यावेळी सत्तेचा गैरवापर करत होते.
@suhasparab6400
10 ай бұрын
प्रभाकर साहेब २०१९ सालात महाराष्ट्राला बेईमानी करुन मिळालेला दलिंदर मुख्यमंत्री हा नंबर वन होता पण तो खालून नंबर १ होता हे सांगायला त्यांचे चेले चपाटे बहुदा विसरले असावेत. जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
@mi-1644
10 ай бұрын
सेना स्टाईल नेच याला उचला उद्धव पण उचला याचे घर पण तोडा जसे कंगणाचे तोडले तसे कळूदे आपण जे केले ते कधी तरी आपल्यावर उलटू शकते.
@DadasahebBangar-ev1mb
10 ай бұрын
वांग्याच्या शेतीत किती फायदा होता कधी विरोधकांनी विचारलं नाही .अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सूर्यवंशी सर आपण....! 🙏
@DeepakRaut-d2o
10 ай бұрын
या दत्ताचा पूर्वी कुठे होता पत्ता.. अति झालं आता खाणार लाता..
@vandemataram.7222
10 ай бұрын
हा ठाकरे नुसता नालायक नाही तर नीचदेखील आहे.तसेच लोभ याच्या कणाकणात भिनला आहे. एका शब्दाच देखील ज्ञान नसलेल्या या माणसाने मुद्दाम शिवीगाळ करून दंगे माजवण्याचा प्रयत्न चालवला आहे. याला खर तर मोकाट सोडू नये.
@vishnulakde6251
10 ай бұрын
मा मुख्यमंत्री यांना शेतकरायांचा मुलगा हेलिकॉप्टर ना फिरत आहे म्हणून यांच्या पोटत दुखत आहे
@bharatiprabhudesai5286
10 ай бұрын
आता शिवराळ भाषा वापरणाऱ्यांवर खरंच कडक कारवाई करणे गरजेचे आहे.महाराष्ट्रात राजकारण अगदीच खालच्या पातळीवर आले.
@shripadmodak400
10 ай бұрын
लायक असते तर आजच्या अवस्थेत का पोहोचले, किती आमदार निवडून येणार? काकांनी तुमचं पार रताळं करून सोडलंय, त्यांचा पक्ष तुम्हाला बरोबर घेऊन dubavtahet. तुम्ही आता ना घर ke ना घाटके!
@kishorthakur1645
10 ай бұрын
16आहेत त्या पैकी 6निवडून येणे मुश्किल!
@gajananchincholkar4588
10 ай бұрын
आम्ही फक्त साहेबाच्या शिव सेनेत म्हणजे शिन्दे साहेबाच्या सोबत आहे
@nairanjanajawale1280
10 ай бұрын
जनता लवकरच ह्यांची जागा दाखवून देतील.. अर्थात दिलीच आहे.
@santoshphate4583
10 ай бұрын
90% महाराष्ट्र शिंदे साहेबांच्या बरोबर
@VilasBhawar-tf7sh
10 ай бұрын
उद्धव ठाकरेचा होणारा जळफळाट पाहण्यात खूप मज्जा येते 😂😂😂😂
@jairajdesai7546
10 ай бұрын
Nusta dhur yeto.
@subhashpawar2507
10 ай бұрын
सुरवातीच्या वेळी मुख्यमंत्री पदावर आरूढ होण्यासाठी शरद पवार यांचे ऐकून गद्दारी केली होती. हे माहिती नाही का?
@Shrikantbirje
10 ай бұрын
प्रभाकरजी मी १९६७चा शिवसैनिक होतो.बाळासाहेबांच्या जुन्या मातोश्री वर आम्ही शिवसैनिक सतत असायचो.आमच्या सोबत वासू चव्हाण,मोहन रावले वगेरे शिवसैनिक असायचे.बाळासाहेब खूप चांगले होते,पण बाळासाहेबांच्या राशीत राहू केतू आले आणि अनेक चांगले कार्यकर्ते बाहेर गेले.दत्ताजी प्रधान,हेमचंद्र गुप्ते,बंडू शिंगे सारख्या शिवसैनिकाना बाहेर जावे लागले.त्यांची नांवे नाही सांगत.काही हयात नाहीत.काही आहेत.पण आता निष्क्रिय आहेत.
@sushamanaik9997
10 ай бұрын
जनतेमधून निवडून सुद्धा न आलेले ( कुणाच्या तरी मेहेरबानीवर झालेले ) मामु . कार्यक्षम मुख्यमंत्र्यांना नालायक म्हणतात हे हास्यास्पद आहे .
@DESIBOY-fe7nm
10 ай бұрын
खरंय. पण दळवीच्या मागे सगळा ठाकरे गट ठामपणे उभा आहे, ह्याचा मला हेवा वाटतो. भाजप मधील कोणी नेता असं बोलला असता तर बाकीचे भाजपवाले पाठीला पाय लावून पळून गेले असते.
@dipakvanikar6254
10 ай бұрын
😂😂😂😂
@hemakayarkar3529
10 ай бұрын
एक नंबर हलकट माणूस आहे हा उठा
@sushamanaik9997
10 ай бұрын
पिसाळलेले सगळेच जण गलिच्छ बोलतात म्हणून त्यांना त्यात गैर काही वाटत नाही .
@rmore6994
10 ай бұрын
@@DESIBOY-fe7nmfaltu samrathan kashala karyache
@gajanannade7084
10 ай бұрын
राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा देशाचे पंतप्रधान यांचा एकेरी उल्लेख सर्वांनी टाळायला हवा हि प्रामाणिक विनंती आहे सर्वांना
@ashokgharde1712
10 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@tsc2708
10 ай бұрын
Yes
@SYJ-mi3sf
10 ай бұрын
ह्या संज्याला पण परत long term साठी आत टाकल पाहिजे...
@NandkumarKarbhari-eh6ij
10 ай бұрын
दत्ता शेन किडयाला पुलिस स्टेशन मधे चांगल धूउन काढ़ा
@sushmashahasane8546
10 ай бұрын
आगामी निवडणुका मग त्या नगरपालिका लोकसभा,विधानसभा कुठल्याही असोत उबाठा गट किंवा ते करतील ती आघाडी पिछाडी यांना मतदारांनी चांगला धडा शिकवला पाहिजे.म्हणजे विरोधी पक्ष कसा नसावा याची शिकवण मिळेल.
@wvasudha9688
10 ай бұрын
"जन्मा येणे दैवा हाती करणी जगा हासवी "...एकनाथ शिंदे कोण होते यापेक्षा ते आता काय आहेत हे आमच्यासाठी महत्वाचे आहे.आतापर्यंतचे सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत.
@santoshnarvekar7283
10 ай бұрын
दत्ता दळवी इतके दिवस कुठे होते?कुठे जायचे ते ठरत नव्हते वाटत!!!!! ज्येष्ठ शिवसैनिक.
@SantoshPawar-qf5hc
10 ай бұрын
दत्ता दळवी हा महापौर होता तरी एवढी वर्ष अडगळीत होता . आता त्याला पुन्हा मिश्या फुटल्या वाटत ?बाळासाहेबांच्या शिवसेनेनी जसास तसे उत्तर तर दिलेच आहे . पण राऊत आणि त्याच्या भावाला सुद्धा शॉक ट्रिटमेन्ट देण्याची आवश्यक आहे .
@mugdhakarnik7339
10 ай бұрын
आपल्या मुख्यमंत्र्यांचे गाव अशा ठिकाणी आहे की तिकडे जायला गाडी रस्ताच नाही.कारण ते कोयनामाईच्या उदरात एका बेटावर आहे.तिथे जलमार्गेच जावे लागते.मग ते हेलिकॉप्टर मधून गेले तर नवल नाही.
@shantarammandlik2589
10 ай бұрын
श्री लोकनायक एकनाथ जी शिंदे श्री देवेद्र फडणवीस या लोक नेत्यावर मुबंई महाराष्ट्र जनता-जनार्दन ने संपुर्ण भरोसा-विश्र्वास ठेवावा हीच विनंती । 🙏
@sudhirshirodkar3674
10 ай бұрын
बरोब्बर 👍👍👍
@Mansi-sd5zm
10 ай бұрын
🙏👌👌
@rameshghode9962
10 ай бұрын
अगदी योग्य विष्लेशन खूप छान
@anandkshirasagar4777
10 ай бұрын
शिवीगाळ करुन प्रतिष्टा वाढत नाही कमी होते.
@santoshchavan9200
10 ай бұрын
आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व सामान्यांना आपला वाटावा असा माननीय लोकप्रिय लोकसेवक जनसेवक मुख्यमंत्री श्रीमान एकनाथराव शिंदे यांच्या शिवाय दुसरा कोणीही नाही. १८/२० तास जनतेच्या संपर्कात राहून मदत करणारा देव माणूसच म्हणावा लागेल !
@sharadpatil8384
10 ай бұрын
दत्ता दलवी या मानवाला मि ओलखत नाही पन या मानवाच्या तोडूंन जे उदगार निघाले त्याने तयचे भविष्य संपविले है मि नक्की सांगू शकतो ❤,,🙏
@pratapraochavan3183
10 ай бұрын
संजय राऊत याने स्वप्ना पाटकर याना ज्या शिव्या दिल्या होत्या त्या तक्रारीचे काय झाले? का सर्व राजकारणी एकाच माळेतील मणी आहेत?
@govindvaidya6230
10 ай бұрын
माननीय सुर्यवंशी साहेब.... काही शंका जमल्यास भाष्य करावे. बाळासाहेब साहेब ठाकरे ना हिंदू ह्रदय सम्राट पदवी कोणी दिली. प्रांत वाद जसे की आधी मद्रासी नंतर दक्षिण भारतीय उत्तर भारतीय गुजराती मारवाडी यांच्या वर शिवसैनिक का उभा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे शिवसैनिकांचे वर्तन होते का? . गडकिल्ले ची डागडुजी व देखभाल का होत नव्हती. समग्र इतिहासांत उणीवा कश्या आल्या त्या दूर करण्यासाठी बाळासाहेबांनी काय केले. मुंबई बोंबस्पोटाशी संबंध असणारे दत्त ( एके ४७) ना मातोश्री वर अभय?. घरातील दोन हिंदूंना घडवू शकते नाहीत. राजसाहेब ठाकरे नी ऊध्धवराव ठाकरे एक मेकांचे का सख्य नव्हते. असे असताना देशातील हिंदूंना कसे एकत्र करणार होते. हिंदू राष्ट्र राम राज्य कसे आणले असते. रामाचे सर्व बंधू एकत्र पण कुटूंबात विरोधाभास. आपण अभ्यासू व परखडपणे विचार मांडता. जय श्रीराम.
@kusumiyer8119
10 ай бұрын
🙏🙏👌👌👍👍💯👌👌👍👍🎉🎉
@abhayborkar8753
10 ай бұрын
अगदी खरे आहे
@narendrawalvade9926
10 ай бұрын
इतके खरे बोलू नका हो, नसलेली अब्रू काढू नका हो...
@shivanibhalekar2337
10 ай бұрын
एकदम सत्य, परखड विचार. 👍🏻👍🏻👍🏻
@maharashtra0719
10 ай бұрын
@@narendrawalvade9926💯👌👌
@vishwasjoshi9889
10 ай бұрын
एकनाथजी शिंदेंची प्रगती, कामाचा झपाटा , लोकप्रियता आणि त्यांच्याविषयी उबाठाला प्रचंड द्वेष ! या असल्या फडतुस लोकांकडून अवहेलना होणारच. 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठिण!'
@eknathtalele307
10 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सोबत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन बाहेर पडलेले खरे शिवसैनिक..
@pradeepchavan7785
10 ай бұрын
धन्यवाद प्रभाकरजी, अगदी परखड मतं मांडलीत तुम्ही 👌👌👍👍
@ashishsmalankar2407
10 ай бұрын
प्रभाकरजी, दिशा सालियान अाणि सुशांतसिंगच्या मारेकर्यांना फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न करा. जनजागृती करा. सगळी घाण साफ होईल. जय महाराष्ट्र
@dnyaneshwarsawant7228
10 ай бұрын
माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब हे मेहनती कष्टकरी आहेत महत्त्वाचे म्हणजे कुशल संघटक आहेत .
@RameshPatil-ib5pu
10 ай бұрын
जनता सुज्ञ आहे यांना त्यांची जागा दाखवून देतील
@PrahariUT
10 ай бұрын
उद्धव साहेबांना मुळीच सत्तेचा लोभ नाही. एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्री केल असत तर त्यांच्यावर बरीच जबाबदारी पडली असती म्हणून तिघाडी सरकारमध्ये उद्धवजी स्वतःच 'मामु' झाले व ईतर शिवसैनिकांवर बर्डन येवू नये म्हणून आपल्या पोटच्या बाळावर मंत्रीपदाची जबाबदारी टाकली. किती हा त्याग... 😉
@sweettooth3895
10 ай бұрын
खूप दिवसांनी तुमचा व्हिडिओ सकाळी आलेला आहे.. शुभेच्छा उत्तम विश्लेषण
@madhusudanmokashi8182
10 ай бұрын
गलिच्छ विचाराची माणसं राजकारणात असल्यावर चांगल काय होणार .
@sunilk4913
10 ай бұрын
सीएम चांगली कामं करताहेत आणि जनता प्रचंड खुश आहे. हेच असंतुष्ट उबाठाच दुखणं आहे.
@sanjaypatolesir5526
10 ай бұрын
अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर, यांना उबाठा गटाला महाराष्ट्रात कुणीही seriously घेत नाही
@avinashyadav1384
10 ай бұрын
जनता मात्र नालायक असा उल्लेख केलेल्या मुख्यमंत्र्याच्या बाजूने आहे पण एक घरबस्या, प्रचंड गर्विष्टच्या मागे नाही.
@maheshmangaonkar6074
10 ай бұрын
परफेक्ट मस्तच खर विवेचन .. 👌
@sunilabdagire330
10 ай бұрын
अपशब्द बोलने म्हणजे लाईकी संपली आहे जनता सुद्न्य आहे वेळीच ओळखले पाहिजे
@balataral2607
10 ай бұрын
saheb only sinde saheb
@RameshVichare-s4t
10 ай бұрын
एकमेकांना वाटेल तश्या शिव्या देता येतील असा नवीन कायदा संसदेत पारीत करून घ्या म्हणजे सर्वसामान्य नागरिक देखील मनाला येतील त्या व्यक्तीला मग ती कोणी राजकारणी असो किंवा सामान्य शिव्या देऊ शकेल.निदान पोलिसांचा ससेमीरा तरी मागे लागणार नाही.
@mbg61
10 ай бұрын
असल्या शिवी बाज नेत्यांना शिक्षा झालीच पाहिजे
@dipakvanikar6254
10 ай бұрын
हो बरोबर😅😅
@rajangurjar2183
10 ай бұрын
त्याच थोबाड बघितल तर त्याने शिवी कशी दिली नाही हेच आश्चर्य. बैलाच नाव तर दत्ता ठेवलय.
@tsc2708
10 ай бұрын
Bal Thackeray pan shivibaz hote, mhanun porga nalayak nipajla
@madhuradhekane5200
10 ай бұрын
किती हीन पातळीवर चालली आहे या राजकारण्यांची भाषा .. असंस्कृतपणाचा कळस आहे..
@hareshpanchal364
10 ай бұрын
नमस्कार, उबाठाची अवस्था शिशुपालसारखी झाली आहे. जनता यांचा शिशुपाल करणार हे निश्चित.
@vikasgharatmro5279
10 ай бұрын
पक्षाला नाव सापडल..... शिव्यासेना चिन्ह डेड बावडी बॅग्ज
@suhasparab6400
10 ай бұрын
अहो या दत्ता दळवी ला वाटत असेल की मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे नां शिव्या दिल्या की उद्धव ठाकरे मला पुन्हा नगरसेवक किंवा आमदारकीची तिकीट देतील पण मागच्या काही वर्षात याला त्याची जागा दाखवून दिली आहे तेव्हा दत्ता दळवी या भ्रमात राहू नका . जयहिंद वंदेमातरम जय
@dineshjoshi3809
10 ай бұрын
Sahi
@sudhabhave4630
10 ай бұрын
काय संस्काराची माणसं हल्ली राजकारणात शिरली आहेत.कोणीतरी जरा सभ्य माणसांनो राजकारणात या हो. आता खरंच या लोकांचा कंटाळा आलाय. कशी मतं द्यावीत?
@ajitmahajani3709
10 ай бұрын
सभ्य माणसाना येऊन कुठे देताहेत
@DevidasDandgaonkar
10 ай бұрын
हे असे लोकच महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवताहेत. मराठी माणूस म्हणजे नशेडी शिव्या देणारा असे चित्र निर्माण करत आहेत
@OMKARATHARVA33
10 ай бұрын
योग्य विश्लेषण ......
@ramsutar8851
10 ай бұрын
प्रभाकर जी आजचा विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान आहे एखाद्या संघटनेचा प्रमुखच जर का उथळ आणि त्याची संघटनेवरची पकड सुटलेली असेल तर ते असेच सैभर होतात . हेच कारण उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे झाले आहे . गीरे तो भी टांग ऊपर
@gopaljadhav1261
10 ай бұрын
अतिशय समर्पक विश्लेषण केलं आहे प्रभाकरजी 👍
@drarunjoshi2088
10 ай бұрын
सध्याच्या राजकारणात दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही अशी परिस्थिती आहे.
@vilaskadam7414
10 ай бұрын
शिव्या देऊन ते आता स्वतःचीच कबर खणत आहेत.....
@alute431
10 ай бұрын
यांचा बाळासाहेब च्या पुत्राला साजेसा व्यवहार, वागणे, बोलणे, राहणे, विचार का वाटत नाही हेच कोडं उलगडत नाही
@gopalpatil2422
10 ай бұрын
यांना जे जमलं नाही ते एका बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी अडिच वर्षात करून दाखवले हेच तर दुखने आहे उभाठा चे
@madhukartamboli2014
10 ай бұрын
घरच सोडून कचरा गोलाकरायची लवकर सवय लावून घ्या ज्यांनी संघटना वाढविली त्यांना बाजूला सारून ज्यांनी साहेबाना शिव्या दिल्या त्यांच्या बरोबर जन हे खऱ्या शिवसैनिकांना पटत का ?
@watermelon948
10 ай бұрын
हाणामारी वर आले की समजा शिव सेना (उ. बा. ठा.) संपली.
@laxmankadam431
10 ай бұрын
शिल्लक सेना डिप्रेशन मध्ये गेल्याचे दिसून आले
@meenabam2436
10 ай бұрын
अत्यंत समर्पक व संयमित विवेचन.
@sudhirathawale9599
10 ай бұрын
कांही दोन चार सुशिक्षित सुद्य शिवसैनिक वगळता बाकी तमाम शिवसैनिक एकंदरीत सडकछाप टपरीटपोरी चवन्नी आहेत हे निर्विवाद आहे
@rajangurjar2183
10 ай бұрын
ह्या दळवीच थोबाड बघितल तर त्याने शिवी कशी दिली नाही हेच आश्चर्य. बैलाच नाव तर दत्ता ठेवलय.
@modalepramod8947
10 ай бұрын
जबरदस्त विवेचन
@kishordumbre6946
10 ай бұрын
विचार हिंदूत्वाचा फक्त शिंदे साहेब
@alkabhave8923
10 ай бұрын
या दत्ता दळवी ला विचारायला हवे हा पूर्वी काय करत होता 😂😂😂😂
@anitaathawale7509
10 ай бұрын
हे असले गलिच्छ लोकच उधस्त बरोबर उरलेले दिसतायत.
@mahadevakat2469
10 ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जिंदाबाद 🚩🏹
@rameshagrawal9286
10 ай бұрын
प्रतारणा कोणी केली?खरोखर गद्दारी कोणी केली? बाळासाहेबांन्नी ज्या ज्वलंत धगधगते वलय निर्माण करुन हिंदु-हृदय सम्राट ह्या पदवी ने संबोधित झाले ते कार्य पुढे नेणारे एकनाथ शिंदे हे मला व कोणत्याही सर्व साधारण शिव सैनिकाला वंदनियच ठरतिल।
@rachnagraphics
10 ай бұрын
यांना कोणी उत्तर देत नाहीत म्हणून चेवतात... ठाकरेंचा पैसा बोलतो.
@shubhangirane3386
10 ай бұрын
एकदम बरोबर बोललात प्रभाकर सर् हे असंच आहे म्हणून या वर्षी शिवसेनेला मत मिळणे कठीण आहे एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्य शिवसैनिक आहेत
@sureshkanojia2589
10 ай бұрын
शिवी दिली आता विधानसभेची तिकिट धायला हरकत नाही 😊
@sonalishanbhag5796
10 ай бұрын
बरोबर आहे अडीच वर्षं तर स्थगिती सरकार होतं ना , जे सगळे विकासाचे प्रोजेक्ट होते , जे फडणवीसानी सुरू केले होते ते सगळं ठप्प केलं होतं !!!
@murlidharkurkute2853
10 ай бұрын
छान विश्लेषण सर. सर पण मुख्यमंत्री नी खरच चांगली कामे करावे.
@alkabhave8923
10 ай бұрын
दादर परळ परिसरात आता रोहिंगे रस्त्या रस्त्या वर धंधा करीत असतात, काय करणार, उद्धवा ची कृपा. परंतु आता बाळासाहेबांची विचारधारा कुठे विकली.
@udaydeshpande543
10 ай бұрын
अतिशय संशयास्पद पातळयंत्री आणि अवसानघातकी आहे वाकरे.
@anandbhagwat3045
10 ай бұрын
जे शिवीगाळ करतात मुख्यमंत्री ना त्या लोकांना अटक केली च पाहिजे वाट लावली यांनी राजकारण ची
@milansopariwala1350
10 ай бұрын
Best CM eknath shindeji 🙏🚩
@geetagothal1247
10 ай бұрын
भारत भू सुपुत्र अमर हुतात्मा राजीव दीक्षित यांना कोटी कोटी प्रणाम मानवंदन भावपूर्ण श्द्धांजली
@piyuwankhede4114
10 ай бұрын
मला पण राजीव दीक्षित यांच्या बद्दल खूप वाईट वाटते आज ते असते तर भारत कुठल्या कुठे राहिला असता अमर आहेत राजीव दीक्षित ❤
@VishwanathPatil-m5s
10 ай бұрын
Mr Shindesaheb CM is a hard worker and dedicated person He will be remembered in the Maharashtrian politics for a long long time Time will prove this opinion ,wait and watch
@sanjaisawant69
10 ай бұрын
Maharashtra चा विकासाचा उगवलेला हा नवा सूर्य महाराष्ट्रा la खूप पुढे नेणार. जात पाती च राजकारण करणारे नेते खूप झाले. आता खर्या अर्थाने विकासाची वाटचाल...
Пікірлер: 796