"बडीशेप" - आपल्यातील बऱ्याच जणांची लहापणीची आठवण म्हणजे ; घरच्यांबरोबर हॉटेल मध्ये जेवायला गेल्यावर जेवण संपलं- कि वेटर समोर आणून ठेवतो हिरवीगार बडीशेप, आणि खडीसाखर व त्या बरोबर रंगबेरंगी गोड़ साखरेचं कोटिंग असणारी बडीशेप , मग आपण ती टिशू पेपर मध्ये बांधून घरी घेऊन यायची, आणि पुढचे काही दिवस खाऊ म्हणून फस्त करायची !
बरं बाहेरच न्हवे, तर घरो-घरी या बडशेपीचे वेगळे वेगळे प्रकार, त्याची पावडर, चूर्ण असं बरंच काही बनवलं जातं, पण आपण हा विचार करतो का- कि नक्की या सवयीची उत्पत्ती केव्हा आणि का बरं झाली असेल , आणि याचा नक्की शरीरावर चांगला किंवा वाईट असा परिणाम होतो का ?
आजच आमच्या यूट्यूब चॅनेल Dr BIPIN VIBHUTE वर हा मनोरंजक विडिओ नक्की पहा ! #fennelseeds #digestion #foodie #drbipinvibhute #livertransplant #liverdoctor #surgeon #youtube
Негізгі бет Magical Benefits Of Eating Fennel Seeds
No video
Пікірлер: 2