आबा माऊली जय हरी खूपच छान खूप खूप छान आबा तुम्ही एवढ्या मोठ्या आजारातून उठून सुद्धा तुम्ही खूपच खूपच छान गायला .. तुमच्या मागे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्ही खूप खूप छान 🚩🚩
@shivajikadam7861
11 ай бұрын
गुरूवर्य..आबासाहेब. नमस्कार. मि ही..बर्याच दिवसांनी आपला अभंग ऐकला खूप खूप समाधान वाटल. आपला दैवी आवाज ऐकला समाधान वाटलं असेच आपण गात रहा.. पांडुरंग आपल्या पाठीशी। आहे.. शिवाजी कदम. लांजा रत्नागिरी
@shmbhurajedurge2008
3 жыл бұрын
आबा आज तुम्ही एव्ह्ड्या आजारातून सुधा हा अभंग खुपच सुंदर गायलात . तितक्याच ताकदीने ,स्फूर्तीने .पांडूरंग् च्या आशीर्वादाने .हिच आपल्या वारकरी पंथाची ताकद आहे .पांडूरंग तुम्हाला सुखात ,आनंदात ठेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@akashpinjarkar2617
2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली माऊली चा आशिर्वाद आहे
@sukhshailalande8827
3 жыл бұрын
सांस्टाग दंड वतआबा तुमचा भाग्योदय आहे पुन्हा एकदा छान छान आयुष्य लाभो असेच छान रहा हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे धन्यवाद आबा
@bhairawnath487
3 жыл бұрын
जय हरी महाराज .. पांडुरंगाच्या कृपेमुळे तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य प्राप्त होवो अशी त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना..🙏🙏
@prayagnagare1503
3 жыл бұрын
आबा खरच भक्तीची ताकत खूप मोठी आहे तुम्हाला भरभरून अयुष लाभो हिच पांडुरंग चरणी प्रार्थणा असेच गायन करण्याची ताकत्त तुम्हाला ईश्वर देवो
@jagannathpalave6678
2 жыл бұрын
आबा आम्ही देवच तुमच्यात बघतोय!!! तुम्ही सुखी तर सर्व ठीकच आहे आबा!! तुमचा आजार एकुन फार वाईट वाटले. ईश्वर तुम्हाला सदैव सुखी भजन गाण्यासाठी उदंड आयुष्य देवो🙏🙏🙏🙏🌷🌹🌷जगन्नाथ पालवे पालघर बोईसर.
@ramdasgaikar2251
3 жыл бұрын
कृपा त्या पांडुरंगाची., आबा आपणास पुनर्जन्म लाभला आहे, देवाला तुमच्याकडून अशीच सेवा करुन घ्यायची आहे, आपणास दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा
@sharadrasal6337
2 ай бұрын
आबा असेच गाईत रहा पांडुरंग आपल्याला दिर्घ आयुष्य देवो
@balasahebshitole7586
3 жыл бұрын
आबा तुम्ही नशीब वाण आहेत आबा तुम्ही आमच्या बरोबर बरेच राहणार आहेत पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे मी आणि माझे कुटुंब आपले सर्वच अभंग पहातो राम कृष्ण हरी
@mrnana5948
3 жыл бұрын
माऊली विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो कीआबांना उदंड आयुष्य लाभो जय हरी माऊली राम कृष्ण हरी
@panditthakare1803
3 жыл бұрын
नमस्कार आपणास खूप खूप धन्यवाद खूप छान आवाज परमेश्वर आपणास उदंड आयुष्य मिळेल हिच परमेश्वर चरणी प्रार्थनाकरतो धन्यवाद
@Pratibha-Pandit
3 жыл бұрын
आपण आबांची काळजी घ्या खूप छान गायन करतात . मी नेहमी त्यांचे गायन ऐकते . तुमच्या साठी मी पांडुरंग च्या चरणी प्रार्थना करत आहे . आम्हाला पण ते आमच्या वडिलांप्रमाणे आहेत
@shubhadakashid6977
2 жыл бұрын
A
@shubhangii24
2 жыл бұрын
🙏🙏
@bhartipakhale3349
2 жыл бұрын
रामकृष्ण हरी..आबा तुमचे अभंग आम्ही फार आवडीने ऐकतो..आम्हाला खूप काही शिकायला मिळते.. अशीच परमेश्वरसेवा अखंड आपल्या कडून घडत राहो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना....जय हरी....
@vitthalkale8866
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी आबा खरच आपण खरच खूप नशिबवान आहात. कारण खूप मोठ्या आजारातून आबा तुम्ही बरे होवून आलात खरच. भगवंतालाच तुमची काळजी होती. त्यामुळेच. आपण आपल्या शेवेत पुन्हा रूजू झालात. आज आबा एक वर्ष झाल. तरी तुमचा हा विडिओ पाहात आसताना आबा खरच माझ्या डोळ्यातून पाणी आल. खरच आबा भगवंताची खूप मोठी आपल्यावर. कुरपा आहे. नाना पुणे
@indrajitkhotare4351
7 ай бұрын
अप्रतिम छान राम कृष्ण हरी
@atamramguthe8491
3 жыл бұрын
पांडुरंगा आबा महाराजांसारख्या महान माणसाला सुखी ठेवा
@jyotideore6288
3 жыл бұрын
खुपच छान आबा काळजी घ्या पांडुरंगाचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे 🙏🙏🌺🌺🙏🙏
@babasahebpawar9
2 жыл бұрын
ह.भ.प. आबा तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हि पांडुरंगा चरणी प्रार्थना आणि असेच साप्रंदायीक भजन गोड चाली आम्हाला ऐकायला मिळावेत आपल्या गोड चाली आम्हाला ऐकायला , शिकायला व गायला खुप आवडतात , जय रामकृष्ण हरि, श्री.बाबासाहेब पवार , तिसगांव ता. पाथर्डी , जि. अहमदनगर
@omgite3tha407
2 жыл бұрын
🚩"देव तारी त्यांना कोण मारी"🚩 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@venkateshwajirwad1396
3 жыл бұрын
माऊली. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हरी.
@CS_KomalRananavare
3 жыл бұрын
मा. आबांची भक्ती निखळ आहे आणि त्यांच्या आवाजात पांडुरंगाला जागे करण्याची ताकद आहे, संतांचे मनापासून अभंग गाऊन त्यांना प्राप्त होणाऱ्या शक्तीचा हा विजय आहे जो करोनाला सहज पराभूत करू शकला. आमच्या वडीलसम आबांना दंडवत आणि त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी पांडुरंग चरणी प्रार्थना 🙏🙏🙏 नाद ब्रह्म चॅनेल तर्फे शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🚩🚩🚩
@gauriranade7799
3 жыл бұрын
परमेश्वर कृपा आहे तुमच्या वडिलांवर....तुम्ही एव्हढी सेवा करताय .. ऐकुन वाईट वाटले....🙏🙏🙏
@sahanesitaram524
3 жыл бұрын
माऊली खूपच छान अभंग गायले आहेत महाराजानी ,यांना उदंड आयुष्य मिळावे ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो ।। राम कृष्ण हरि ।।
@kisanrasal771
2 жыл бұрын
किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा .खूप छान अभंग गायला. इतक्या गंभीर आजारातुन ईश्वराच्या कृपेने आपण चांगले होऊन आम्हा सर्वासाठी गायन केले. खरोखर आबा आपली भक्ती थोर आहे. जय हरी आपणा सर्वाना. धन्यवाद. ♥👌👌👌👌👌♥🙏🙏🙏🙏🙏♥🌷🌷🍎🍎🧁🧁♥
@chandukharmate3416
3 жыл бұрын
आबा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि माझा पांडुरंग फार मायाळू आहे
@SantBhumiMaharashtra
3 жыл бұрын
नक्कीच महाराज तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच पांडुरंग परमात्म्याची चरणी प्रार्थना करतो.
@YogeshVlogger11
3 жыл бұрын
धन्य धन्य तो पंढरी नाथ आबा परमेशोराच्या कृपेने तुम्हाला काही होणार नाही
@ashokvitnor6797
3 жыл бұрын
दादांना उदंड आयुष्य लाभो परमेश्वर आपल्या पाठीशी आहे
@balasahebwagh5531
3 жыл бұрын
उरले ते हरी तुम्हा समर्पण या न्यायाने प्रती दीवस एक नवीन अभंग पाठवा खूप कृपा होईल
@nandachitale527
3 жыл бұрын
खुपच छान आवाज आहे आबा तुमचा धन्यवाद माऊली संताचीया पायी हा माझा विश्वास 👏👏🙏🙏😢
@lahanubaiandhale6754
3 жыл бұрын
शेवटी पांडुरंगालाही आपल्या भक्ताची काळजी असतेच...तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज चरणी प्रार्थना...
@santramwagh102
3 жыл бұрын
खरोखरच ईश्वराच्या कृपेने परम पूज्य आबांना जीवदान मिळाले.भावी जीवनात त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच पुनश्च ईश्वर चरणी प्रार्थना.
@shankarbhusal7782
3 жыл бұрын
पांडुरंगाचिच कृपा झाली माऊली छान आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली
@ramdaskudal114
2 жыл бұрын
नाद खुळा
@user-tj9vn9of5n
2 ай бұрын
आबा महाराज तुम्हाला हरी कृपेने उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@pramilashelar885
3 жыл бұрын
आबा तुम्ही कोरोनाच्या मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुमचे पुण्य कामला आले आहे आबा तुम्हाला देव 100वर्षे काही करनार नाही मी देवाला तशी प्रार्थणा केली आहे मला नेहमीच तुमचे गायन खुपच छान आहे मला आजून तूमच्याकडून खूप शिकायचे आहे 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
@laxmankardile9078
3 жыл бұрын
आबा आम्ही तुमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघत होतो. आबा तुम्हाला काहीच होणार नाही. देव तुम्हाला काही नाही होऊ देणार.
@dropadasanas9504
6 ай бұрын
राम कृष्ण हरी आबा
@ganpatmore9052
3 жыл бұрын
आबा धन्यवाद तुम्हाला लाख लाख शुभेच्छा शुभेछुक गणपतराव मोरे
@yashvantkale967
3 жыл бұрын
आबा तुम्ही आजारातून बरे झाले हेच आमचे भाग्य ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आबा आपणांस भावी आयुष्य उदंड लाभो राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩
@vivektotare5265
2 жыл бұрын
सर्वांना जय हरी. महाराज तुमच्या आवाजात ,आणि वादक मंडळींच्या वादनात अशी काही जादू आहे की तुमचे अभंग अगदी मन स्वच्छ आणि निर्मळ होत कारण तुमच्या आवाजातून आणि वादनातून परमेश्वराशी एकरूप होऊन जो भाव तयार होतो त्या मुळे आनंदाचे अश्रू वाहू लागतात.... 🙏
@anilgujrathi
2 ай бұрын
Khup Chan awaj khup Chan chal ramkrusn hari ana udnd Ayush Labo hich ishwar charni prathna
@pushpagore5199
Жыл бұрын
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो आणि तुमच्या कडून असेच अभंग गाठले जावो धन्यवाद
आबा तुमचि अवस्था पाहून मन दचकून उठले पण देव तारी त्याला कोण मारी आबा अभंग फारसुंद आहे नमस्कार मंडळी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
@bharatzore8852
11 ай бұрын
आबा तुम्ही अमर आहात तुम्हाला काहीच होणार नाही .राम कृष्ण हरी आबा ❤❤❤
@somnathnanekar7301
2 жыл бұрын
देव तारी त्याला कोण मारी पांडुरंगाची कृपा
@shahajishirke6679
2 жыл бұрын
आपल्या पाठीशी पांडुरंग आहे . आपण लवकर बरे व्हावेत अशी पांडुरंग चरणी प्रार्थना .
@ganeshfunde7805
2 жыл бұрын
पांडुरंगा आबांना सुखात ऐशवर्यात ठेव... त्याचं भल आणि रक्षण कर ही तुझ्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@smitakamod8430
3 жыл бұрын
अजारी होते ऐकुन खुप हळहळ वाटली 😢 दररोज आठवण यायची तुमची सदगुरु सारीखा असता पाठीराखा I इतरांचा लेखा कोन करी I खुप सुंदर भजण गायल 👌👍💐
@vitthalkale8866
3 жыл бұрын
खुपच
@ranjanagaikwad8339
3 жыл бұрын
सद्गुरु चे उपकार कोटी कोटी
@rohidaslone7459
2 жыл бұрын
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
@bhikanbaviskar2739
3 жыл бұрын
🚩🚩आबा आपण कोरोना योद्धा आहात आपणास दीर्घायुष्य लाभो हीच श्री पांडुरंगाच्या व ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो.🙏🙏🙏🙏 ॥राम कृष्ण हरि ॥🚩🚩
@sandipchavan686
Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@akashpinjarkar2617
2 ай бұрын
व्वा मस्त हरी हरी जय हरी
@sandhyalaxane882
2 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏
@TanajiBilaskar
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@folanesamiksha3480
3 жыл бұрын
जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला.जय हरी माऊली सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय श्रीपाद बाबा सांगायचे मला विसरले तरी चालेल. .पण नामस्मरण करायला विसरू नका।। चिंता करू नका चिंतन करा।।
@dipakghule1445
3 жыл бұрын
आबा महाराज फार उंच गायन करतात त्यामुळे त्यांना काही होणार नाही कारण ते सतत पांडुरंगाचे धन्य असतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम
@savkarnivrutii7468
3 жыл бұрын
पांडुरंग तुंम्हाला सुखी ठेओ
@dnyaneshwarnirmal1571
3 жыл бұрын
बाबाला वुदड आयुष लाभो हीच मावली चरनि अपेक्षा
@chhaganlalahire846
Жыл бұрын
बाबा तुम्हाला देव सुखी ठेवो
@ekanathkamble4130
2 жыл бұрын
खुप खुप🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 माऊली 🙏🙏🙏
@user-wi1dh8bh4e
2 жыл бұрын
Khup Chhan aavaj ahe tumacha aaba😍😍
@shivajikhedkar1808
3 ай бұрын
रामकृष्ण हरी
@ashamalshikare1023
Жыл бұрын
खूपच गोड वाणी
@balasahebrode5100
3 жыл бұрын
समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. खूप छान.
@Vitthal_Kapse
3 жыл бұрын
🌹🌄🙏जयहरी🌺 आबा महाराज तुमचाकधीही 🌺परीचय झाला 👏पण तुमच्या अभंगातील गोडी 🙏आम्हाला जवळचे🙏 भासत आहे🌺👏🙏🚩💐🌹
@BhaktiRasSandhya
3 жыл бұрын
धन्यवाद
@user-cg8qg7iw2r
3 жыл бұрын
महाराज तुमच्या पाठीशी साक्षात पांडूरंग तुमच्या पाठीशी उभा आहे . देव तारी त्याला कोण मारी राम कृष्ण हारी जय हारी महाराज .
@sunandakhedkar9484
3 жыл бұрын
परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काहीही होणार नाहीत
Пікірлер: 184