*केवळ स्पर्धा परीक्षेसाठीच नाही तर भुगोल विषय शिकविणा-या प्राथमिक ,माध्यमिक ,महाविद्यालयीन,उच्च माध्यमिक विध्यालयीन शिक्षक व विद्यार्थी यांना व पर्यटकांना तसेच जनरल नाॕलेजच्या अभ्यासकांनाही उपयुक्त माहिती आहे मी स्वता सातारा जिल्हा परिषदेचा सेवानिवृत्त शिक्षक आहे मला खुपच उपयुक्त माहीती प्राप्त झाली धन्यवाद*
@OPGamer-wp1si
2 күн бұрын
हाडाचे शिक्षक आहात सर.... परिपूर्ण माहिती ती सुद्धा अतिशय कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये.. 👌👌👍🙏🙏
@PandurangShirsat1
Жыл бұрын
मित्रांनो पुंगळे सर म्हणजे अभ्यासाचे परिपूर्ण तयारी. गुरूवीन नाही ज्ञान गुरूनां आहे प्रथम मान ,गुरू चरणी दंडवत ,गुरूमुळेच मिळतो आयुष्यात सन्मान.🙏🏿
@sanjaypatil7878
21 күн бұрын
सर, तुम्ही भूगोल इतका सोपा करून सांगितला आहात की एकदा लक्ष देऊन पाहिले आणि ऐकले की बास संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास पाठ होतो. तुमचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार देखील. अचानक डोळ्यासमोर आला म्हणून हा व्हिडिओ पहिला आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखा शेवटपर्यंत पहातच राहिलो. आमच्यावेळी अस काही नव्हतं (दहावी १९८० ची) पण आता ज्यांना या सुख सोयी मिळतात त्यांनी यांचा नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे
@user-ey1lc4ym1s
Күн бұрын
आम्ही सातारकर सह्याद्रीत राहतो❤
@vasantgondkar7364
11 күн бұрын
सरांची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे. अतिशय सोप्या व सहज भाषेत सादरीकरण आहे. फक्त स्पर्धा परीक्षेसाठी नव्हे तर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद सर
@ravindravairalkar6429
Ай бұрын
सादरीकरण अतिशय छान आहे
@ajaykokre739
21 күн бұрын
सर तुमचं चॅनेल अगोदर सापडलं असत तर नक्कीच या वेळेस अधिकारी झालो असतो, खूप सोप्या आणि effective पद्धतीने शिकवता तुम्ही..
@dattatraymatore4213
11 күн бұрын
धन्यवाद
@shantaramgholap8847
18 күн бұрын
अतिशय सुंदर माहीत दिली आहे.
@srkadam1499
24 күн бұрын
संपूर्ण कोकणात पूर्व पश्चिम सह्याद्री डोंगर सुध्दा आहेत.
@vitthalpungle3393
24 күн бұрын
@@srkadam1499 सर त्या जागोजागी टेकड्या आहेत
@vilasmedage7986
21 күн бұрын
कर्जत तालुक्यात दक्षिण उत्तर डोंगर आहेच परंतु पूर्व पश्चिम लांबीच्या सुध्धा रांगा आहेत
@vilas.r.shiradhonkr5266
8 күн бұрын
खुपमाहिती भूगोल विषयी 👌👌🌹🌹
@vishwnathkamble5094
Ай бұрын
खुपचं छान आणि अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे.
@rushikantwaghmare2645
Жыл бұрын
Sir खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤
@kishorchaudhari1396
8 күн бұрын
Thanks
@bhagyashriwaghmare2864
3 ай бұрын
Sir.. खुप छान शिकवले.. खूपच उत्तम... प्रत्येक बाब समजली व सर्व शंकाचे निरसन झाले. Thnk u sir
@hemrajshimpi1247
16 күн бұрын
🙏
@VedKanishka
16 күн бұрын
Bhandardara hill station rahile
@ramakantvartha3350
9 күн бұрын
Jhwar.ghat..visarlat.sar
@joshnaawate9047
9 ай бұрын
Excellent
@SK-ep8ne
12 күн бұрын
kay jabardast mahiti ahe
@GaneshPawar-fs3ze
17 күн бұрын
जळगांव जि्हयात सातपुडा डोगर रांगेतील पाल हे थंड हवेचे ठिकण आहे.
@uttamzaware5230
24 күн бұрын
खूप छान 👌👌👍
@Santosh1
Жыл бұрын
Roj ghya sir bhugol subject.
@manojjadhavjalkot4476
8 ай бұрын
खूपच छान teaching आहे सर.कोणालापण अगदी सहज समजेल अशी.
@DineshPungati-vz9ru
26 күн бұрын
Khup chhan sir ji namaste 🎉🎉
@nandkishorgunjal8177
12 күн бұрын
सावंतवाडीतील आंबोली हे सुध्दा थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच, कोल्हापूर गगनबावडा मार्गे एक घाट वैभववाडी तालुक्यात उतरतो.
@priyankasolunke9406
Ай бұрын
खूप छान..
@vaibhavdhavale7445
2 күн бұрын
कात्रज पासून कुरकुंभ पर्यंत कोणती आहे?
@gangathakare9845
3 ай бұрын
Khup Chan sir
@jiwangedam9085
Жыл бұрын
अती उत्तम सर
@MahiMalik-ou9ym
7 ай бұрын
Nice lecture 👍
@kajalbagul8108
3 ай бұрын
Excellent😊
@dharmendradudhe1443
Жыл бұрын
Nice lectures Daily lecture ghet ja sir 🌹🌹
@chandrakantsatbhai3933
14 күн бұрын
Sir namskar कळसुबाई हे तर इगतपुरी तालुक्यात येते. आपण सांगताय कि हे अकोला तालुक्यात येते, हे कसे?
@vitthalpungle3393
14 күн бұрын
@@chandrakantsatbhai3933 अहो ते अकोले तालुक्यात येते हो, इगतपुरी तालुका जवळच आहे
@MoreshwarMukane
26 күн бұрын
अतिशय सुंदर शिकवता सर...
@adirashtra3622
23 күн бұрын
कोल्हापूर ते राजापूर रत्नागिरी अनुस्कुरा घाट सांगायचं राहिले.
सर छान माहिती दिली। काही शंका आहेत। खंडाळा रायगड जिल्ह्यातील ठिकाण आहे, तुम्ही पुणे जिल्ह्यातील आहे असे सांगितले। नक्की कोणत्या जिल्ह्यात येते? सह्याद्री मध्ये लोह खनिज सापडते असा उल्लेख केलात। माझ्या माहितीनुसार सह्याद्रीत लोह खनिज नाही। कर्नाटकात बेल्लारी परिसरात लोह खनिज आहे। पण तो सह्याद्रीचा भाग नाही। कृपया माझे काही चुकत असल्यास दुरुस्ती करावी
@vitthalpungle3393
2 күн бұрын
एक खंडाळा सातारा जिल्ह्यात आहे, हे पुण्यातील खंडाळा लोणावळा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे
@vitthalpungle3393
2 күн бұрын
सह्याद्रीत जास्त पावसामुळे जांभी मृदा आढळते, या मृदेत अल्युमिनियम, मँगॅनीज, आणि लोखंड आढळते
@dattatraymuledpmuleco7009
2 күн бұрын
@@vitthalpungle3393 सर मुंबईवरून पुण्यात येताना बोर घाट लागतो। घाटामध्ये पहिल्यांदा खंडाळा येते, नंतर लोणावळा। खंडाळा आणि लोणावळा ह्यांच्या मध्ये रायगड आणि पुणे जिल्हा ह्यांची हद्द आहे। त्यामुळे खंडाळा रायगड व लोणावळा पुणे जिल्ह्यात येते
Пікірлер: 73