खुपच छान संदेश दिला आहे माऊली भाऊ तुम्ही या भागात आम्ही सगळे सर्व कुटुंब एकत्र मिळुन तुमचे सर्व एपिसोड बघतो पण खरच सर्वांना हसवन्यार्या माऊली भाऊंनी आज जगातील चाललेल्या सत्य घटनेवर आधारित भाग दाखवला आणि समाजानी त्यातून एक चांगला आदर्श घेतला पाहिजे तुमच्या मुलांनी खुपच छान काम केले तुम्हाला आणी तुमच्या परिवाराला आमच्या परिवाराच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@rajbhaiyya4412
3 жыл бұрын
सत्य परिस्थिती दाखवली माऊली भाऊ.. समाजातील असे व्यसनाधीन लोकांचे सण व त्यांची होणारी हेळसांड दाखवली .. मस्त संदेश
@गावाकडचामळा
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/uK-tta2GnGlqgG0
@yuvrajkavar6136
2 жыл бұрын
छंछंछछंछंछंु
@sagar_2003
2 жыл бұрын
@@yuvrajkavar6136 blousec
@dkhade944
2 жыл бұрын
Hi ❤️🙏
@rajaiwale2202
2 жыл бұрын
😭😥😓
@arvindmaske3437
3 жыл бұрын
माउली शेवटच्या चारच ओळी काळजाला क्षणभर थांबवून गेल्या व डोळे भरून आले आणि मन सुन्न झाले. तुम्हाला व तुमच्या सर्व प्रेक्षकांना दिपावलीच्या खुप खुप शुभेछा. या वर्षीची दिवाळी सर्वाच्या घरी आनंदाने साजरी होओ ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@geetamapare8327
3 жыл бұрын
माऊली भाऊ खूप छान संदेश दीला तुम्ही तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेछा
@banduchormale4841
3 жыл бұрын
टभ
@sarthakthorve4109
3 жыл бұрын
Happy diwali
@worldofswara7103
3 жыл бұрын
*kzitem.info/rock/W-bfDdaNnQdDQxgIIQg2Qg*
@rajendrajadhav6032
2 жыл бұрын
@@geetamapare8327 **(
@sharadshewale9958
3 жыл бұрын
खरच माऊली भाऊ तूम्ही शेवटी दाखवलं की दारुमूळेसणासूदीचे दीवसात आनंदी वातावरन कीती विस्कळून जाते. .आणि खरच कीतीतरी कूटूंबात दारूमुळे ऊपासमारीची वेळ येते..आणि शेवटी तूम्हाला पसच्याताप झाला .आणी.लेकरांनी पण त्या पशच्यातापाचा स्वीकार केला. खरय कूठल्याच कूटूंबावर अशी वाईट वेळ ऐऊ नये .सर्वांनी आपल्या कुटुंबात सूख मानावे ..दारुत नाही...👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🌹🥰🌹🥰
@lakhanshinde4717
2 жыл бұрын
खूप छान आहे माऊली म्हाजी पहिली कमेड आहे दिवाळी हार्दिक शुभेच्छा
@Gavakadcharahda
2 жыл бұрын
धन्यवाद बरका 🙏🙏
@pratikdhaytadak6826
3 жыл бұрын
मला तर पाहुने आणि त्याच गाणं लई आवडत😊😊😊😊😊😊
@amolwaghmode1295
3 жыл бұрын
माऊली खरंच हा भाग सर्वात महत्त्वाचा बनवला तुम्ही तोड नाही तुमच्या अभिनयाला
@Gavakadcharahda
3 жыл бұрын
खरच मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏
@prakash_17
3 жыл бұрын
😎❤️ माऊली भाऊ तुम्ही रोज हसवता पण😂 आज खरं डोळे 😭भरून आले . खरं खूप आवघड आहे . अशी परस्तीती 🙏🔥🔥🔥🔥👍
@rohitghanghav4343
3 жыл бұрын
Very good
@bhaumhaske6274
3 жыл бұрын
पहिल्या वेळेस तुमचा विडीओ पाहाताना डोळ्यात पाणी आले . दारू फार वाईट गोष्ट आहे.आज तुम्ही जे दाखवलं ना ते मी अनुभवले आहे.😭😭 माझे वडील खूप दारू पित होते .आज ते या जगात नाही. Miss you papa
@yogeshghuge5259
3 жыл бұрын
आईला आज पर्यंत माऊलीं सारखे आणि त्यांच्या सोबत काम करणारे कलाकार आणि ते चांडाळ चौकडी चे सर्व कलाकार इतके भारी कलाकार आज पर्यंत कसे लोकांना माहित नाही हे शाहरुख, सलमान कुठेच हिशोबात सुध्दा लागत नाही इतके हसवतात आणि दरवेळेस एक समाजाला चांगला संदेश देतात 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@गावाकडचामळा
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/uK-tta2GnGlqgG0
@kiranahire7703
2 жыл бұрын
तुमचा हा ॲपिसोड पाहुन खरच डोळ्यांना अश्रु अनावर झाले . खुप वाईट परिस्थिती असते दारू पिणार्या घरच्यांची . जय शिवराय जय महाराष्ट्र .
@Gavakadcharahda
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@shankarkohkade5850
3 жыл бұрын
अतिशय सुंदर माउली !! सत्य परीस्ती आज तुम्ही दाखवली !! तुम्हा सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
@rajendragadakh153
3 жыл бұрын
Khup chhan episode Mauli.
@sunilgothe1690
3 жыл бұрын
Ek numbar maulik bhau
@narayansalunke590
3 жыл бұрын
माउली खरच आज राडविले तुम्ही हा एपिसोड खरा आहे समाजात आहेत अशी लोक जे दारू पिउन स्वताच्या संसारची दैना करुण घेतली आहे.आजचा एपिसोड त्यांच्या साठी शिकवण आहे आपल्या व संपूर्ण टीम कडून असेच समाज प्रभोदन कारक व्हिडिओ बनत राहों हीच ईश्वर चरणी प्रार्थना शुभ दीपावली
@balasahebpathare2612
3 жыл бұрын
माऊली काय राव खूप रडलो आम्ही आज... अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आजची.... खरंच कुठलेही व्यसन हे आयुष्य बरबाद करतेच... खूप खूप अभिनंदन एक व्यसनमुक्ती मॉरलं दिले माऊली 🌹🌹🌹👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@Bharatiybajarbhav
3 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान आहे माझी आई खूपच बघती मला लय आवडती माझी आई अशी म्हणती
@sharadshewale9958
3 жыл бұрын
माऊली भाऊ आजचा व्हिडीयो लवकरच टाकल्यामूळे खूप खूप खुपच आनंद वाटतोय...👍👍👍👍👍👍🥰🌹🥰🌹🥰🌹💐💐👌👌👌😃😄😃😄
@tilekar734
3 жыл бұрын
मस्त . माऊली . भाऊ
@vithalbhintade9292
3 жыл бұрын
माऊली खूप छान
@tilekar734
3 жыл бұрын
दारु . हि फार . वाईट आहे . घराच . वाटुळ होत . माझा . अन भव आहे . मि .स्वाता. दारूकड . बघत नाही .
@vasudhasurve2259
3 жыл бұрын
GG yx yrgttghnxgbfO
@janardanshirsat7596
3 жыл бұрын
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा . माऊली हा व्हिडीओ पाहुन खरोखरच वाईट वाटले लहान मुलांनी सुध्दा जबरदस्त छान केलेले आहे पण आज डोळ्यात पाणीच आणले आहे सगळ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा
@rajendradive8224
3 жыл бұрын
माऊली भाऊ खूप छान सामाजिक संदेश दिला तुम्ही या एपिसोड मध्ये , डोळ्यात पाणी आलं.
@devidaskothule9457
3 жыл бұрын
खुपच छान माऊली सर्वांची दिवाळी सुखाची समृद्धीची व भरभराटीची जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...
@sunildarkunde3469
3 жыл бұрын
रोज हसणाऱ्या माउलींनी आज खरज रडायला लावल राव.माऊली खूप वाईट वाटतंय 👍👍👍👍👍
@MH-ts4be
3 жыл бұрын
शेतकरी राजा होता आणि तो ही माहिती दिली होती आणि आता
@varshamane4680
2 жыл бұрын
Ho barobar ahe
@Fakirapatil-nashik
3 жыл бұрын
माऊली भाऊ तुम्ही खुपचं छान विषय घेतला आणि तो खुपचं छान समाजाला पुढे व्यवस्थित मंडला खरच दारु मुळे संसार कसा उद्वस्थ होतो ते मण्डल 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌
@jaymahakal8025
3 жыл бұрын
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 माऊली. बेवड्यांना चांगला संदेश 🙏🙏
@dipalibadgujar1202
3 жыл бұрын
माऊली खूप रडवलं तुम्ही
@amolgunvare4140
3 жыл бұрын
As ka
@kiranjadhav6139
2 жыл бұрын
भाऊ बेवडा बेवडा म्हणू नको परस्थिती बेवडा म्हणायला शिकवते...
@amolgunvare4140
2 жыл бұрын
@@kiranjadhav6139 Jay mahakal 1 number bevada aahe
@jaymahakal8025
2 жыл бұрын
@@kiranjadhav6139 म्हणायला नाही बनायला शिकवते.
@sandipmhaske6927
2 жыл бұрын
हॅपी दिवाली माउली भाऊ
@nanduangarakh2184
3 жыл бұрын
अ प्रतिम पिसोड माऊलीच्या परस्तिती ने डायरेक्ट घातला काळजात हात, हि दिवाळी प्रेतेक परिवारासाठी आंनदाची भरभराटीची गोड आहे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना,
@santoshshinde1963
3 жыл бұрын
Happy birthday vaini and 👌👍🙏
@dipaktanpure4156
3 жыл бұрын
..
@mahendrasurjuse1808
3 жыл бұрын
So nice
@bharatjadhav8394
3 жыл бұрын
खूपच छान माऊली भाऊ सत्य परिस्थिती आहे आणि ती दाखवली
@saiyedabdul8177
3 жыл бұрын
खरच रडवलं माऊली भाऊ तुम्ही या एपीसोड मध्ये. अक्षरशः डोळ्यात पाणी आलंय राव😭😭😭😭😭😥😥
@adeshshinde4481
2 жыл бұрын
माऊली भाऊ दारू ही आयुष्याचं वाटोळ करते त्या मुळे तुम्ही या नशे पाहु दुर रहा
@sureshgiram8692
3 жыл бұрын
माऊली भाऊ तुमच्या प्र्यानाला यश मिळो तुम्ही हा व्हिडिओ दारू पिणाऱ्या साठी तयार केला आहे. तुमचा हा व्हिडिओ पाहून. दहा जणांनी जरी मनावर घेतल तरी हा व्हिडिओ सफल होईल. असेच व्हिडिओ बनवा अभिनंदन 🙏🙏
@dilipshinde1883
3 жыл бұрын
ᗯES Tᑫ
@satishsathe3268
3 жыл бұрын
माऊली भाऊ
@nitinunhale2810
3 жыл бұрын
Mauli bhau tumi khas darudyamnsa sathi vidivo banvila ahe, khas karun daru pinare mans sudhartil,,
@rekhadole8506
2 жыл бұрын
Q
@mrrushikeshnarale4656
2 жыл бұрын
Hi
@agneshgaikwad8308
Жыл бұрын
Ashich aahe aamchi paristiti ,,,,mavli bhau
@bhausahebingale1813
3 жыл бұрын
माऊली भाऊ समाज प्रबोधनावर व्हिडिओ छानच जमला. डोळ्यात अक्षरशः पाणी आलं.
@vishalgamer3174
7 ай бұрын
खरच लय वाईट वाटलं 😅😅 आज काल दारू मुळे असच घडत आहे 😅😅😅😅😅😅
@sunildarkunde3469
3 жыл бұрын
माऊली लवकरच आपली वेब सिरीज महाराष्ट्रात नाही पुर्ण परराज्यात नंबर ऐकला असेल. रोज हसवणार्या माऊलींनी आज खरंच रडायला लावलं.😂😂👍👍👍👍👍
@poojamagar7390
2 жыл бұрын
Lom;9
@devramsable1699
2 жыл бұрын
@@poojamagar7390 a
@panduranggawali2076
2 жыл бұрын
माऊली,पाहूने, सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद. तुम्ही नुसते मनोरंजन नाही केले तर समाजातील खरी वास्तविक या दाखवली.परत एक था धन्यवाद..
@somnathlabade5392
3 жыл бұрын
अवघ्या महाराष्ट्राला हसवणारे माऊली भाऊ आज तुम्ही सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणले खुप खुप धन्यवाद माऊली भाऊ तुम्हाला तुमच्या परीवाराला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
@asaramkute1704
3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ होता माऊली दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा 👌👌👌
@Gavakadcharahda
3 жыл бұрын
मनापासुन धन्यवाद 🙏🙏
@bollywoodtalk2243
3 жыл бұрын
माऊली भाऊ मी माझ्या घरचे सगळेच लोक तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो तुम्ही नेहमी सगळ्यांना हसवता पण आज खरच डोळे भरून आले तुमच्या या प्रयत्नांना नक्की यश मिळो
@suniladsul4524
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली खुपच सुंदर असतात आपले व्हिडीओ खरे. वाटतात आपले वाटतात
@sakshii6242
3 жыл бұрын
खरचं असे वागणाऱ्यानी आता तरी सुदरा असे मुलांचे हाल नका करू माऊली भाऊ खूप छान संदेश🙏🙏
@santoshjejurkar3461
3 жыл бұрын
माऊली भाऊ नकाशे दारू माऊली भाऊ दारू नका पिऊ लेकरेबाळे हल्ला करू सणासुदीचे नवे कपडे एक नंबर व्हिडिओ बनवला माऊली भाऊ सलाम करतो मी
@coupleemergence7156
3 жыл бұрын
माऊली भाऊ खरच या व्हिडिओ मधून सर्वांना शिकायला भेटले पहिल्यांदा डोळ्यांना पाणी आले माऊली भाऊ
@abhijitkadam393
3 жыл бұрын
दिवाळीला खरंच काही ठिकाणी अस होत असेल तुम्ही या व्हिडिओ मधून छान प्रेरणा दिली 👍 तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
@चंद्रकांतवळवी
2 жыл бұрын
ह
@kirangaikwad1310
3 жыл бұрын
खूप छान माऊली भाऊ तुम्ही खरच खूप भारी संदेश दिला
@dipakkamble4792
2 жыл бұрын
Mauli you are simply great .Without zero sexy words you have scored over all ....You have been explaining our life with clean words ...Keep it up Mauli.
@sunilingale6629
2 жыл бұрын
अतिउत्तम माऊली भाऊ हा संदेश प्रत्येक घरोघरी पोहोचले पाहिजे हीच हीच विनंती
@amolmule7925
3 жыл бұрын
बघायच्या आधी धन्यवाद माऊली भाऊ आम्हा सगळ्यांना हसवन्या साठी🙏🙏🙏
@pratibhanagori8924
3 жыл бұрын
⁰
@pratibhanagori8924
3 жыл бұрын
Q
@CR-gt6bq
3 жыл бұрын
खुप बर वाटल माऊली तुम्ही खुप सुंदर संदेश दिला कारण दारूमुळे खुप घराचे वाटोळे झाले आहे
@cropcareagroproducts9178
3 жыл бұрын
😎पुढच्या एपिसोड मध्ये⏩ 🔥नशा ये प्यार का नशा है❤️ ⚡गाणं होऊन जाऊद्या😍
@pinalgaikwad7634
3 жыл бұрын
माऊली भाऊ खूप मोठा संदेश दिला समाजाला...खरच डोळ्यात पाणी आलं ........
@shubhampathare7354
2 жыл бұрын
L
@ravindragavhane8628
3 жыл бұрын
खरचं लय भारी आहे विडीओ माऊली भाऊ तुम्ही आज आम्हाला रडवल आहे दारु सोडा संसार जोडा माझे स्वतः डोळे भरून आलेत खूप खूप धन्यवाद माऊली भाऊ
@mohengaikwadnewasamhonemho2074
3 жыл бұрын
एकच नंबर एपिसोड माऊली भाऊ एपिसोड मधून शिकण्यासारखं काहीतरी आई सर्वांना शिकण्यासारखा आहे तुम्ही जे दाखवलं ते सत्य आहे असेच एपिसोड टाकत जा माऊली भाऊ तुमचा मित्र मोहन गायकवाड साईनाथ नगर नेवासा बुद्रुक
@dr.ajitthite8578
3 жыл бұрын
1 lakh like for this episode ......
@parbatkere4051
3 жыл бұрын
माऊली खुप सुंदर या भागामध्ये जनतेने बोध घ्यावा अशी भूमिका व मनाला लागेल असे काम केले माऊली तुमच्या या कामाचे कौतुक वाटले दिपावलीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@sureshpatil8913
3 жыл бұрын
आजचा भाग काळजाला चटका देऊन गेला, आस कोनी वागू नये व दारूच्या मुळे मुलांना व घरातील सर्व मंडळींना फार मोठा त्रास सहन करावा लागतो हा संदेश मला फार आवडला तो दिपावली च्या आदी दारू पिऊन त्रास देणारे आहेत त्यांना सर्वत्र पोहचावा Happy Dipawali माऊली दादा व सर्व तूमच्या टीमला
@rupeshmhatle2650
2 жыл бұрын
😭😭 माऊली दादा खूप छान व्हिडीओ केला
@youtubevideos7386
3 жыл бұрын
माऊली भाऊ खरच १ नबर बनवला व्हिडीयो आवडला आपल्या आजची सत्य परीस्थिती दाखवली खरच खुप मनापासुन धन्यवाद। माऊली भाऊ
@गावाकडचामळा
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/uK-tta2GnGlqgG0
@balajishinde448
3 жыл бұрын
खरच काळजाचे पाणी झाल दारु पिण्यारा साठी खुपच चागंला संदेश दिला माऊली तुमचे धन्यवाद दिपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परीवाराला हार्दिक शुभेच्छा
@Painting_arts202
2 жыл бұрын
सत्य परिस्थिती वर आधारित समाज प्रबोधन आणि मनोरंजन या मधुन बरेच काही बोध घेण्यासारखे आहे. माऊली भाऊ तुमच्या कलेला मंगलमय शुभेच्छा
@Gavakadcharahda
2 жыл бұрын
मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏
@sunildarkunde3469
3 жыл бұрын
माऊली दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पोरांना कपडे घेऊन या.फटाके अना पूर्ण पोळी जेवण करा.माऊली आजचा भाग पाहून खरच लहान पणाची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आलं राव.👍👍👍👍👍
@Gavakadcharahda
3 жыл бұрын
मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏
@sarthakgalande7121
3 жыл бұрын
राम राम माऊली✨
@amolshinde4010
3 жыл бұрын
Khup chan mauli daru hi mansache vatul karat he thumhi sravana dakhaun dile thanks 🙏🙏mauli and your family👪 happy dipavali
@kanipanathpawar1044
3 жыл бұрын
जगाला हसवणारे माऊली भाऊ चे डोळ्यात पाणी आले मला खूप वाईट वाटले दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ धन्यवाद
@babasahebsalunke1370
3 жыл бұрын
माऊली भाऊ आज पर्यंतच्या भागांमध्ये खूप खूप हसवलं पण आजचा भाग खूप खास बनवला दारूमुळे संसार उध्वस्त होतो हे खरं आहे ह्या भागात सारखे अनेक घरांमध्ये असे प्रकार होतात खूप छान संदेश दिलेला आहे धन्यवाद माऊली भाऊ माझ्या साळुंके परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@hemrajchudhari1510
2 жыл бұрын
हो का
@dipakkhairnarmahajan5728
3 жыл бұрын
एखाद्या मराठी पिक्चरला शोभेल अशी कहाणी आहे.. माऊली.. शेतकऱ्यांची वेथा, आणि स्वप्न दाखवले... खरंच खूपच वेगळा विचार मांडला....
@tejaswinikdrecipesvlogs1593
3 жыл бұрын
माऊली भाऊ खरंच खूप चांगला सदेश दिला. खरच रडायला आले 😭😭😭😳
@laxmanmantalwad6391
5 күн бұрын
माऊली भाऊ खरच खूप वाईट वाटलं आम्हाला शेतकऱ्यांची हीच अवस्था आणि दारू पिणाऱ्या
@mangeshchavan7324
3 жыл бұрын
माझी,पहिली, कमेंट, आहे, बरं का, दिवाळी,चा शुभेच्छा तुम्हाला, सर्वना,
@onlystady-o3u
3 жыл бұрын
Very nice 👍👍
@pratappawar9488
2 жыл бұрын
Qaa
@bharatwarkad3792
2 жыл бұрын
@@onlystady-o3u ोझंनप
@harshmahabale2721
2 жыл бұрын
Ii
@sureshmlrashe5183
2 жыл бұрын
@@onlystady-o3u a\xz\azxz ccxcxxx/xzAda z///x/x
@meenajanvekar4670
2 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं माऊली भाऊ
@Indian_series_2
3 жыл бұрын
"""" One of the best people """"""who are support this will be abillion """""day God bless 🥰🥰🥰🥰😘😘
@bhushanambhure6354
3 жыл бұрын
❤️❤️
@मराठीतडाका-ष7म
3 жыл бұрын
Happy diwali
@avinashpadmukh3052
3 жыл бұрын
😘😘😘😀 hii
@parshantbhosale2724
3 жыл бұрын
❣️🥀गमच
@parshantbhosale2724
3 жыл бұрын
वाजलंस ❣️🥰😎💗
@dilipdhas9659
3 жыл бұрын
खरच असे लोक आहेत. सहा महिने ऊस तोडतात. तरी पण माऊली सारखे करतात.
@hello-sd5kd
3 жыл бұрын
"""" One of the best people who are support this will be abillion """""day God bless 🥰🥰😘😘😘
@Gavakadcharahda
3 жыл бұрын
🙏🙏
@kingofgamer5524
3 жыл бұрын
Hi
@akshay2039
3 жыл бұрын
Q1
@nileshbachhav5476
3 жыл бұрын
हेलो
@गावाकडचामळा
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/uK-tta2GnGlqgG0
@vivanbhai8188
3 жыл бұрын
माऊलीच्या मित्राचे एक नंबर चे गाणे राहतात मित्राला तर मजा येते एपिसोडला असेच नवीन नवीन गाणे दाखवा ना पण जुनी माउलीला व त्यांच्या टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@vishvnathrakde236
3 жыл бұрын
माऊली भाऊ तुम्ही खुप हसवतात पण आज तुम्ही खरंच रडवलं दारू वाल्यासाठी छान सदेंश दिले मनापासून धन्यवाद
@babasahebubale3418
2 жыл бұрын
Vaa
@भारतपांढरे-ण2घ
3 жыл бұрын
माऊली भाऊ एकच नंबर
@vaidhavbodke3171
3 жыл бұрын
अंगाला काटा आला माऊली भाऊ खूप मोठं वास्तव मांडलं हा व्हिडिओ प्रत्येकाने समाजात ,घरात आणि प्रत्येका पर्यंत पोहचवावा 🙏
@mohanmharnur7743
3 жыл бұрын
माऊली खरं आहे सत्य परिस्थिती दाकवली
@bnu112.3k
3 жыл бұрын
दारुड्या लोकांनी हा तुमचा एपिसोड पहिला तर थोडाका होईना बदल होईल.खुप छान संदेश दिला या व्हिडिओ मधून माऊली भाऊ तुम्ही.
@ऊसतोडायचा
Жыл бұрын
Ho
@sunilvakte8729
3 жыл бұрын
एकच नंबर माऊली भाऊ👍👍👍
@nitindethe5593
3 жыл бұрын
🙏माऊली भाऊ आज चा व्हिडिओ खरच आवडला भाऊ🙏 मानाचा मुजरा भाऊ तुम्हाला खरच खूप छान व्हिडिओ बनवला☝👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@mohengaikwadnewasamhonemho2074
3 жыл бұрын
एकच नंबर एपिसोड माऊली भाऊ एपिसोड मधून काहीतरी शिकण्यासारखा हाई धन्यवाद माऊली भाऊ तुमचे एपिसोड दाखवल्याबद्दल तुम्ही तुमचा मित्र मोहन गायकवाड नेवासा बुद्रुक साईनाथ नगर
@nitin2553
3 жыл бұрын
रडवलंच माऊली भाऊ तुम्ही खरच आणि शिकवलं पण
@rajavidarbhachacomedywebse1990
3 жыл бұрын
भारी च सुंदर सर आपन,,#राजा विर्दभाचा काॅमेडी वेबसीरीज
@akashsalve2787
3 жыл бұрын
माऊली भाऊ खुप छान संदेश दीला या एपीसोड मधून डोल्यातुन पानी आल भाऊ 🙏👍👌
@pratikshadhaygude5500
3 жыл бұрын
माऊली आम्हाला तुमचे व्हीडिओ खुप आवडतात त्यामुळे तुम्ही पुढील व्हीडीओ टाका
@santoshpandharmise5647
3 жыл бұрын
आजचा भाग शेवटी डोळ्यात पाणी आणणारा होता खुप वाईट वाटले ..टिमला दिवाळीच्या 💥💥हार्दिक शुभेच्छा , संतोष ,बार्शीकर🙏🙏
@dontstress5807
3 жыл бұрын
माऊली भाऊ एकच नंबर व्हिडिओ बनवला आहे
@danwate419
3 жыл бұрын
माऊली भाऊ तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@ganeshjamdhade9224
3 жыл бұрын
माऊली भाऊ खरचं खुप भारी वाटल हा एपिसोड पाहून पण एक गोष्ट सांगतो का आपले मुल बाळ कधी दाखवत नही का आपल्या बापानं आपल्या साठी काही आणो किंवा न आणो पण चेहर्यावर कायम हसु ठेवतात पण आपल काम आहे आपले मुल खुश ठेवायचे म्हणून सांगतो का दारू पिऊन कधी संवसार चागला होत नसतो हे तुम्ही आज दाखवून दिले खरचं खुप छान👏✊👍
@onlygaming992m8
3 жыл бұрын
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@dnyaneshwargayke38
3 жыл бұрын
💯. खरे माऊली भाऊ आज ही दारू मुळे कितेक संसार उद्धवस्त झाले
@abhishekdhaygude4341
3 жыл бұрын
माऊली भाऊ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना.
@bhaskarahire531
3 жыл бұрын
भाऊ आपला आवाज फारच सुंदर आहे.
@balajikawale9624
3 жыл бұрын
Vhj
@balajikawale9624
3 жыл бұрын
Ftjlk
@balajikawale9624
3 жыл бұрын
Ndilng
@balajikawale9624
3 жыл бұрын
@@bhaskarahire531 पण त्या आधी विकासाची
@anilsolse8018
3 жыл бұрын
सत्य परिस्थिती दाखवली माऊली भाऊ खरंच अप्रतिम विडिवो
@Gavakadcharahda
3 жыл бұрын
🙏🙏🙏
@atulchampionsaport1483
3 жыл бұрын
आजची खरी परिस्थिती हीच आहे. दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ
@deva_ambaskar4099
2 жыл бұрын
अप्रतिम संदेश दिला माऊली भाऊ🙏🙏👍👍
@SAGAR_GAYKE_007
3 жыл бұрын
माऊली भाऊ ही कमेंट तुमच्या मुलांसाठी खूप भारी अक्टिंग केली खूप म्हणजे खुपचं 😢
@najimttamboli5368
3 жыл бұрын
सत्य परीस तीती आहे माऊलीभाऊ हा भाग एकच नंबर दाखवला लोकाचे डोले उघडतील
@santoshkene4226
3 жыл бұрын
व्हिडिओ चा शेवट खूप काळजाला खूप भिडुन गेला 😭😭😭 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माउली भाऊ व तुमच्या परिवाराला
@madanwadhekar4658
3 жыл бұрын
माऊली भाऊ अप्रतिम काळजात घरं केल खरोखरच व्यसन धिन लोकांच वागणूक अशीच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही सगळे जण एक गोष्ट आज पासून दारू पिणार ना ही
Пікірлер: 1,4 М.