#mumbaifestival #ganapati2022 #marathalife #dombivalikar #मराठालाईफ
मित्रहो!
गणपती बाप्पा म्हटलं की एक वेगळाच उत्साह अंगात संचारतो आणि आता तर बाप्पांचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलयं. बाजारात बाप्पांच्या विविध सुंदर
आणि सुबक मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
त्याच अनुषंगाने आपण डोंबिवलीतील “मोरया कलानिकेतन” या बाप्पांच्या दुकानाला भेट देणार आहोत.
नक्कीच या व्हिडीयोमधून एक चांगली व महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळेल व आपले मनोरंजन होईल.
तर व्हिडीयो शेवटपर्यन्त पहा आणि जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरून याचा लाभ सर्वांना घेता येईल.
मोरया कलानिकेतन संपर्क
98204 46233 / 99307 80063
Follow us on
Facebook:
/ 703055020246510
Instagram:
/ reels
Негізгі бет महाराष्ट्रातील बाप्पांच्या सर्व मूर्त्या पहा एकाच छताखाली Ganapati Bappa 2022 Morya Kalaniketan
Пікірлер: 116