ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे #गोष्ट छोटी डोंगराएवढी
आम्ही कोण आहोत ?
एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे #गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची #जिद्द
आमच्याशी संपर्क कसा कराल?
सोबत काम करायचं असेल तर :
akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
#bjp #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #election
Негізгі бет महाराष्ट्रात भाजप कुणाच्या जीवावर , मराठ्यांना हलक्यात घेतय ?
Пікірлер: 399