3 ते 4 महिने धुक्यामध्ये गायब होणारे 🛖 गाव | गर्द 🌲 वृक्षांनी वेढलेले केळेश्वर🛕 मंदिर | Paayvata
#paayvata #villagelife #keleshwartemple #sacredgroves
आजची भटकंती होती वेल्हे तालुक्यातील भोर्डी या गावाची आणि त्या गावाच्या सीमेवर घनदाट वृक्षराजी ने वेढलेल्या केळेश्वर देवराईची.
प्रचंड पाऊस आणि दत धुक्यामधून घडलेला हा प्रवास या व्हिडिओ मधून दाखवला आहे.
देवराई ही संकल्पना आपल्या पूर्वजांची. देवाच्या नावाने राखलेली जंगलं. त्यातून निसर्गाचे देखील रक्षण व्हायचे आणि माणसाला लागणाऱ्या औषधी वनस्पती देखील टिकायला मदत व्हायची.
आज आपल्या महाराष्ट्रात अनेक देवराई आहेत त्यांचे जतन, संवर्धन व्हायला हवे.
व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
Our Popular Video link 👇( आमच्या काही प्रसिद्ध व्हिडीओंची लिंक खाली देत आहे.
• ग्रामीण भागातील महिलांचे खेळ 👇
• कलेला वयाचे बंधन नसते ...
• धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव 👇
• धरणाच्या पाण्यातुन पुन...
---------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
KZitem Music 🎵 Studio
Thanks 🙏 For Watching
@paayvata
Негізгі бет महाराष्ट्रात काश्मीरचा ☁️ अनुभव देणारे 🛖 गाव | गर्द 🌲 वृक्षांनी वेढलेले केळेश्वर 🛕मंदिर | Paayvata
Пікірлер: 258