आपण आतापर्यंत केलेल्या अभ्यासा हा आपल्या समाजासाठी खूप मोठा खूप मोठं योगदान आहे धन्यवाद सरजी
@Kurulkar1
11 ай бұрын
अतिशय योग्य. आपण शिंदे समिती आणि गायकवाड आयोग ला इत्यंभूत माहिती द्यावी.
@sambron9441
11 ай бұрын
मी 2014 पासून तुमचं काम पाहत आहे तुम्ही एकदम इमानदारीने मराठा समाजाचे काम करत आहे तुमचे लाख लाख धन्यवाद खूप आभारी आहे एक मराठा करोड मराठा
@pandurangnakhate6455
11 ай бұрын
एक इमानदार आणि प्रामाणिकपणे समाजाचं काम करणारे आदरणीय डॉ बाळासाहेब सराटे सर..
@periodicindians
11 ай бұрын
बाळासाहेब सराटे सर तुम्ही दाखवलेला मार्ग योग्य होता हे उशीरा कळलं आम्हला
@arunataware6087
10 ай бұрын
मराठा आरक्षण बाबत आपण खूप अभ्यासपूर्ण माहिती देत आहात धन्यवाद. 🙏🙏🙏🙏
@manikraokadam5411
11 ай бұрын
खूप छान बाळासाहेब जी, कोणतीही चमकोगिरी न करता आपण करत असलेल्या कार्याला सलाम
@Vikassitarampawar
11 ай бұрын
सर तुमचे काम खूप चांगले आहे मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे राम कृष्ण हरी
@उद्धवशींदे
11 ай бұрын
सुंदर वीवेचण बाळासाहेब खुप खुप धन्यवाद
@gopalsawant4594
11 ай бұрын
मुठ भर श्रीमंत मराठा लोकाननी आरक्षण नकारल पुढचा विचार नाही केला गोरगरीबला आरक्षण पाहिजे होत तेव्हा अता मराठा संगठीत आहे
@sushilpawar2501
11 ай бұрын
बाळासाहेबांनी आपली प्रतिक्रिया निपक्षपात मांडली त्यांचे धन्यवाद साहेब!
@Tejas_thakur_
11 ай бұрын
एकच नंबर विश्लेषण 😘
@viveknalawade1983
11 ай бұрын
सरसकट कुणबी आरक्षण मिळाले पाहिजे
@SubhashJaid-hd3eg
11 ай бұрын
वा साहेब असाच आत्मविश्वास वाढवा. मराठा समाजाचा
@YedeshwariDarbar123
11 ай бұрын
धन्यवाद साहेब
@arvindbiradar8368
11 ай бұрын
धन्यवाद,तुमचे आणि जरा गे पाटील यांचे.
@omkarbarkule226
11 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@laxmanbedre483
11 ай бұрын
खूपच सुंदर माहिती सरजी
@rushiimuni360
11 ай бұрын
बंजारा आणि लमाण एकच आहे मग मराठे आणि कुणबी एकच कसे नाही...
@SureshChavan-dx2ho
3 ай бұрын
6:37 6:40
@vishh_5494
11 ай бұрын
साहेब, तुमच्याकडे असलेले सर्व पुरावे तुम्ही न्या. शिंदे समितीकडे द्यावेत... म्हणजे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी चांगला आधार होईल...
@ankushchavan2585
11 ай бұрын
Balasaheb मी तुमचे सर्व समजून घेतले ते मला आवडलेले आहे माझी एकच इच्छा आहे तुमचे sarkhe marathi jarange पाटील sobat astana आपला vijay nakich होईल
@arunkadam7546
11 ай бұрын
सर्वे मराठय़ांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे व ओबीसी मध्ये kunbi साठी स्वतंत्र 5% reservation देण्यात यावे.
@govindsathe8325
11 ай бұрын
मराठा तरुणाने लोकसभा विधानसभा लढवावी स्वता चा हक स्वता मिळवू लाखो उमेदवार तयार करण्यात येतील अपक्ष उमेदवार
@rkpatil7248
11 ай бұрын
बाळासाहेब सराटे साहेबांचा नंबर मिळेल का..... महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करायची आहे........
@vaibhavkakade6842
11 ай бұрын
क्रांतिसुर्य संघर्षयोध्दा🚩जरांगे पाटिल
@prakashwakade8590
11 ай бұрын
धन्यवाद सर
@Gavkari11
11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सराटे साहेब
@gajananjaunjal2272
11 ай бұрын
Exactly. Thanks for your perfect analysis and interpretation of reservation policy basically. Interview full of knowledge & proper explanation of the facts. Thanks for such a nice video.
@balasahebpawar1713
11 ай бұрын
बाळासाहेब सराटे सर तुमच्या प्रयत्ना ना सलाम
@happy0123aa
11 ай бұрын
खुप छान माहीती दीला सर धन्यवाद, 🙏
@Third.eye1234
11 ай бұрын
सरकारचे म्हणणे आहे की आम्ही युद्ध पातळीवर काम करत आहे.... मग त्यानी रोज संध्याकाळी समिती ने काय काम केले ते सांगावे .... फक्त सरसकट मराठा आरक्षण द्यावे..
@sushilpawar2501
11 ай бұрын
निस्वार्थी ,निरपेक्ष भूमिका आहे त्यांची!
@shankarghodke9264
11 ай бұрын
Very good sir .
@chavansagar3222
11 ай бұрын
एक नंबर sarate sir.. ✌✌
@sushilpawar2501
11 ай бұрын
वास्तविक पहाता असे प्रामाणिक व्यक्तिमत्व राजनीति मध्ये असले पाहीजे म्हणजे सामाजिक कल्याण होइल!
@user-br1wm4xs2q
11 ай бұрын
अभिनंदन सरांच्या माहितीचौकट ची
@RamnathShinde-ql7pv
11 ай бұрын
सराटे सराना मना पासुन धन्यवाद याला म्हणता त अभ्यासु पना आणि शांतता पीरीय
Sarate sir i salute your thoughts and great work for maratha There are few people who work for maratha
@atulyadav-ok7he
2 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सराटे साहेब
@pravindhere2479
11 ай бұрын
मराठा आरक्षणातील सर्वात अभ्यासू व्यक्तिमत्व सराटे सर 🙏❤
@SachinChavan-bs6uc
11 ай бұрын
सरसकट हा शब्द संभ्रम निर्माण करु शकतो.
@gopalsawant4594
11 ай бұрын
जय मराठा राज्य
@SandipanPawar-bi2pn
2 ай бұрын
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भूराजे जय मनोज दादा 🚩🙏हम सब जरांगे 🚩🚩🚩🙏
@bharatbabar2923
11 ай бұрын
एकदम बरोबर आहे साहेब
@vijayrananavare7709
11 ай бұрын
सराठे साहेब आत्ता मंत्री व्हायचे आणि मराठ्यांना न्याय द्यायचा आपली सत्ता आना
@vivekdalvi7377
11 ай бұрын
मला सिंधुुर्गातील सावंवाडी चे हेदवी ची माहिती पायजे प्लिज पाठवा तुमच्या आभार होईल
@manikmore1164
11 ай бұрын
जय कुणबी
@vishh_5494
11 ай бұрын
भूमि अभिलेख कार्यालयातील कोणत्या नमुन्यात कुणबी नोंदी सापडतील...म्हणजे ते सर्व पाहायला मदत होईल
@sunilpadmule6448
11 ай бұрын
34 35
@sunilpadmule6448
11 ай бұрын
33पण
@vishh_5494
11 ай бұрын
@@sunilpadmule6448 काय म्हणतात त्या नमुन्याला...
@raghuveerpatange3055
10 ай бұрын
Egdi barobar
@eknathrajgolkar6729
3 ай бұрын
जय शिवराय सराटे सर आपले धन्यवाद. 1881,पासुन मराठा समाजाला सरकारने आरक्षणापासुन वंचीत ठेवले त्याला काय म्हणायचं आता तरी मराठा ला आरक्षण पाहिजेतचत त्याशिवाय मराठा गप बसनार नाही.
@rameshwarshinde9525
11 ай бұрын
Good good good
@krishnasolunke8621
11 ай бұрын
Proud of you sir 👏
@rameshwarshinde9525
11 ай бұрын
कोणकोणते आडनाव मध्ये कुणबी नोंदी मिळाल्या हे माहीत होईल का
@gopalsawant4594
11 ай бұрын
अंग्रेजी शासन मधे नदी पुर झाली आणी कित्येक गाँव पुर मधी आले होते मग ते लोक काय करतील
@priyapangare1842
11 ай бұрын
आपण सगळे एक आहोत🙏😂
@nitinbhise7084
11 ай бұрын
👌👍💐
@chakradharpawar7526
11 ай бұрын
Chhan
@vijaynarute4556
11 ай бұрын
कुनबी म्हणुन घ्यायला काय हरकत आहे . कुनबी हे पहीले च आहेत . इतीहास नोंद आहे . मग मराठा हट आता तरी सोडा
@dnyanobapatil5874
3 ай бұрын
Sarate saheb aple abhinandan
@abapatil9490
11 ай бұрын
कृपया फोन नंबर पाठवा.
@parmeshwarrsakhare804
11 ай бұрын
कोर्टात जाण्यासाठी काय अडचण ते काही कळत नाही.
@murlidhargangane8064
11 ай бұрын
Saratesir apala khupch abysh mahiti dili abhinandan
@petloversam7894
11 ай бұрын
सर तुम्ही हेच तायवाडेला ंसमजून सांगीतले तर खुप बरे होईल
@pralhadpatil8388
11 ай бұрын
गुजरातने.हा.विडीओ.पाहवा.आककल.ठिकानावर.येइल
@uttampathade3222
11 ай бұрын
Rp
@yogesharadhye8948
11 ай бұрын
Arakashanachi Marayada Wadhawawi
@Laksh-wedhi
11 ай бұрын
सराटे देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलेले विसरला काय???
@anilpatil7939
11 ай бұрын
तैलंग ना कर्नाटक आंध्र तमिळनाडू राज्यात मराठा हे obc मध्ये आहेत मग स्वताचे राज्यात का नाही
@anilpatil7939
11 ай бұрын
Jo पर्यंत मराठा आरक्षण मिळ त नाही तों पर्यंत नोकर भारती नाही
@rahulkhomane8466
11 ай бұрын
येवढं माहीत होत तर त्यावेळी स्वतंत्र आरक्षण का घेतलं
@Mbbsadmissionabroad
11 ай бұрын
अर्धे मराठे obc त जातील आणि अर्धे मराठे बाहेर राहतील
@Gupta_Dynasty
11 ай бұрын
मग ई स पूर्वी बौध्द होत होते तर उद्या sc. मध्ये आरक्षण magal 🤔
@vishaljagdale4276
11 ай бұрын
सत्य नाकारता येणार नाही
@sks1464
11 ай бұрын
सर्व पहिले आदिवासी होती
@ashokdharme5362
11 ай бұрын
बौध्द आरक्षण नाही. बौध्द ही जात नाही धर्म आहे.
@babaludalavi188
11 ай бұрын
अरे मूर्खा, बौद्ध आहे म्हणून sc मध्ये आरक्षण नाहीये, ते दलित होते म्हणून त्यांना sc मध्ये आरक्षण आहे, सरसकट भारतातील बौद्ध समाज हा काही sc मध्ये नाहीये
@kawadeb
11 ай бұрын
saheb tumcha khup abhyas ahe,tumch netrutv pudh ale pahije
@arvindbhosale9926
11 ай бұрын
शासनाला पुरावे दया उगी माध्यमासमोर बोलून मोकळे होऊ नका
@ashokshinde1360
11 ай бұрын
Koknatya Marathache kay?
@ajayswami1310
11 ай бұрын
शेती करतो तो कुणबी मग काही लिंगायत, जैन, ब्राह्मण किंवा इतर सुद्धा शेती करत होते मग तेही कुणबीच होते का? लॉजिक काही कळत नाही.
@BhupendraJogi842
11 ай бұрын
इतर जातीत पण कुणबी आहेत
@ravanbhange4388
11 ай бұрын
Sarkar ase kay premane sat det nahvate he sarv krupa jarnge patil yenchi ahe
@yogesharadhye8948
11 ай бұрын
Maratha jar Kunabi Asatil tar OBC chya 27% Maddhye tumhi janar Mag tumchi Aani Saddhyachya OBC hyanchi Ekatra Sankhya kiti honar
@BhupendraJogi842
11 ай бұрын
कायद्यानुसार लोकसंख्येच्या 50 टक्के आरक्षण देता येते पण आत्ताच्या परिस्थितीत ज्यांना सर्वेक्षणा वीणा भेटलय त्यांचं रद्द होणार आणि लोकसंख्येच्या प्रमाणात भेटेल
@subh2173
11 ай бұрын
म्हणजे या राज्यात सगळेच मागास आहेत म्हणायच ब्राह्मण ,ख्रिस्त ,पारसी, सोडून वाह रे वाह आता मागास म्हणून घेऊन गरीब वंचित मागास लोकांनावर अन्याय अत्याचार करत राहणार
@Khilarekartik51
11 ай бұрын
तूझ्या माय वर अत्त्याचार केला काय
@subh2173
11 ай бұрын
पाटील ,देशमुख ,नाईक निंबाळकर, महाडिक, भोसले , वतनदार, जमीनदार मागास आहेत का म्हणायच का
Пікірлер: 111