#MHPolitics #Sharadpawar #SupriyaSule #RohitPawar #DevendraPhadnvis #EknathShinde #AjitPawar #SunilTingare
मोदींच्या दौऱ्यानंतर शरद पवारांनी पुण्यात सभा घेतली.
मोदींवर हल्लाबोल केला. शरद पवारांनी आधी शीर्ष नेतृत्वावर टीका केली मग स्थानिक नेत्यांना टार्गेट केलं. स्थानिक नेत्यांना टार्गेट करण्यामागे पवारांची काय रणनीती ? नवी पिढी राजकारणात आणण्यामागे शरद पवारांचा काय विचार असतो? जाणून घेऊयात मटाचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांच्या कडून
Негізгі бет महाराष्ट्रात सध्या शरद पवारांची लाट आहे? - Prashant Aher I
Пікірлер: 162