महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, याबाबत संपूर्ण माहिती
MIDC ने दि. २४ व २६ नोव्हेंबर २०२० रोजी Plot Allotment बाबत जाहिरात प्रसिद्ध केली होती. यासाठी अर्ज करण्याची अनुक्रमे ८ व १० डिसेंबर २०२० पर्यंत मुदत आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया इ. बाबत संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये आहे.
त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत पूर्ण पहा.
Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी WhatsApp द्वारे संपर्क करा - 95451 90106 किंवा afaceresolutions@gmail.com या इमेल वर आपली माहिती पाठवा.
Негізгі бет महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) याबाबत संपूर्ण माहिती | All Information of MIDC
Пікірлер: 42