पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिलेल्या आहेत .सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी, सोलापूर ,मडगाव ,जालना नागपूर, बिलासपूर ,इंदोर, गांधीनगर ,अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात. आज पासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे. राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारने पूर्ण केलेली आहे.
- Күн бұрын
महाराष्ट्र राज्यासाठी तीन नवीन वंदे भारत गिफ्ट
- Рет қаралды 268
Пікірлер