महाराष्ट्र सरकारचे ५ महानिर्णय...! महाभिवादन समारंभ...
• पाच महानिर्णय •
• गौसेवा आयोग स्थापना गौमाता राज्यमाता घोषित
• गौवंश पालन अनुदान रू. ५०/- प्रति दिन प्रति गौवंश
• भगवान महावीर स्वामी २५५० वा निर्वाण कल्याणक महोत्सव, महाराष्ट्र शासन साजरा करणार.
• जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
• जैन जिमखाना साठी जागा प्रदान
महाराष्ट्राची १२ कोटी जनता आणि ३ कोटी अबोल पशुंच्या वतीने अभिवादन...!
महाराष्ट्रातील तमाम जीवदया प्रेमी, धर्म प्रेमी, संस्कृती प्रेमी बंधू भगीनी सदर कार्यक्रमासाठी सादर आमंत्रित आहेत.
• प्रमुख उपस्थिती •
महाराष्ट्राची पुण्यभुगी ज्यांच्या पदस्पशनि पावन होत आहे असे तमाग ऋषी, गुनी, संत.
Негізгі бет महाराष्ट्र सरकारचे ५ महानिर्णय...! महाभिवादन समारंभ...
Пікірлер