आपन खुप चांगले काम केलं फ्रेन्डसं परतूं मागासवर्ग लोकानीं फसवनुक होन्या अगोदर सर्व माहीती घेने व देने कारन प्रेम प्रकरनात दलीत तरून तरुनींनां जिवाशी मुकावं लागले आहे
@shubhamentertain8381
4 жыл бұрын
कशाला लावुन दिलं लग्न जो मुलगा जात माहित झाली म्हणुन तिच्याशी लग्न करत नव्हता आयुष्यात काय साथ देणार तिची जय भीम जय लहुजी
@vandanaphalke4157
4 жыл бұрын
Agreed
@mangeshtambe7817
4 жыл бұрын
Agree
@anils1478
3 жыл бұрын
बरोबर
@indianmarathi3089
2 жыл бұрын
barobr ... tya mulachi layki nahi ... Mulila koni dusra mulga bhetla nasta ka ??? ....
@adimeshram8605
8 ай бұрын
@@indianmarathi3089ti mulgich nalayak hoti
@wantjusticehonestyinindia2519
4 жыл бұрын
जो जातिभेद मानतो इतक्या खालच्या level च्या मानसासोबत लग्न करण्याची गराजच काय होती? जबर्दस्तीने केलेले लग्न टिकत्त ही नहीं।
@ashuj8106
4 жыл бұрын
Want Justice&Honesty In India काही गरज नव्हती
@vanitagalve1938
4 жыл бұрын
right
@vilashaste4613
4 жыл бұрын
खूब चांगल काम केल साहेब तुम्ही.... जय भीम
@sanjaywaghmare3330
4 жыл бұрын
धन्यवाद
@balududhalkar9031
4 жыл бұрын
मानसांच्या मानसिकतेत बदल होने गरजेचे आहे,आपल्या कार्यास सलाम.🙏💪💪🏅
@thepowerofmoney9192
4 жыл бұрын
खूप छान संजय जी आज आपण 21 व्या शतकात बुद्ध फुले शाहू यांनी घडवलेल्या समाजात आम्ही वावरतो तरी पण समाजातील जातीची मानसिकता संपली नाही आणि या जातीचा खात्मा करण्याआठी आपल्यासारख्या समाजसुधारकांची गरज आहे.
@anilmate4545
4 жыл бұрын
वाईट वाटते आजून ही जातीवाद संपला नाही माझी जातं भारतीय jay हिंद
@nsp249
4 жыл бұрын
महार शब्दप्रयोग जाणीव पुर्वक वापरणे व तसे शब्द वापरून उपमर्द करणे टाळावे. बौध्द धम्म स्विकारण्यात अनेक जबाबदार्या आहेत.
@suryakantsonawane3583
4 жыл бұрын
खरोखर साहेब आसेच चांगले काम करत जा तूमच्या वाटचालींना आयूष्य ऊदंड लाभो -जय भीम जय शिवराय
@leenaidekar8382
4 жыл бұрын
Good job and congratulations sir👌👌👌👏👏👏💪💪💪🌹🌹🌹🌹
@sanjaywaghmare3330
4 жыл бұрын
Thanks
@jayBharatiraanga6425
2 жыл бұрын
Great Work 🇮🇳🤧✍️
@BharatJadhav-tz2vk
4 жыл бұрын
सर त्या मुलीला मुलाकडच्या लोकांनी स्वच्छ मनाने स्वीकारलेच नाही तर या लग्नाचा काय अर्थच नाही लागत.
@bro-t6v
3 жыл бұрын
आदी प्रेम करताना त्याला जात दिसली नाय का.
@SandeepKumar-yt8de
4 жыл бұрын
खुपच छान सरजी ,आणि त्या ताईस सर्वानी म्हणजे तिच्या सासरच्यानी चांगले संभाळावे .हिच ईस्वर चरणी प्रार्थना || जय हिंन्द जय भिम ||
@natureview9650
4 жыл бұрын
प्रेम करायला मजा करायला जात आडवी येत नाही पन त्याच मुलीला पत्नीची जागा दर्जा द्यायला जात आडवी येते चुकीच आहे हे विचार
@tejrajdongare3375
4 жыл бұрын
गणीमी कावा संघटणेच्या माध्यमातून जे कार्य आपण करित आहात त्या बद्दल आपले अभिनंदन बहुजन समाज हिताच्या पुठिल योग्य वाटचाली करिता मंगलमय सदिच्छा जय भीम जय भारत जय संविधान
@ramdushyant3704
4 жыл бұрын
खूप उत्कृष्ट काम केले आहे., बौध्द धर्माच्या संघटनांनी आणी बांधवांनी संघटीत होऊन अन्याया विरूद्ध आवाज उठवला पाहिजे.,आणि संघर्ष केला पाहजे.दर रविवारी बौध्द विहार जावून बौध्द धर्माचे पालन व प्रसार केला पाहिजे.....जय भीम नमो बुद्धाय जय भारत.
@sopanmahindrakar4268
3 жыл бұрын
मुलगा प्रेम कुणावर केला, मुली वर, तर इथे जातीचा काय संबंध येतो.
@सत्यमेवजयते-फ6थ
3 жыл бұрын
अशा लग्नाचा काय उपयोग केलेला गुन्हा लपवण्यासाठी आज लग्न करील आणि नंतर वर्षा दोन वर्षांनी सोडून दिल म्हणून प्रेम करण्या आधीच मुलींनी समोरच्याची जात तपासावी. जातीत प्रेम करायला काय मुलं नाहीत का दुसऱ्या जातीच्या मुली आपल्यात सुखा-समाधानाने नांदत आहेत. परंतु आपल्या मुलींना दुसरे समाज सुखात नांदवत नाहीत. (अपवाद म्हणून एखादे- दुसरे चांगले उदाहरण असू शकते ) जय भीम!
@bhupendrapawar969
2 жыл бұрын
गनिमीकावा संघटनेचे हार्दिक अभिनंदन ,,,,,,,,,,, मात्र वाईट वाटते की त्यांच्या मुलींसोबत आम्हीं मोठ्या सन्मानाने लग्न करतो व आयुष्यभर सन्मान करुन सुखात नांदतो
@anvayarthacreativevision6923
4 жыл бұрын
मला हा व्हिडीओ पाहून पँथरच्या वेळे ची आठवण आली संजय जी कार्य करीत राहा पण राजकीय भूमिका जेव्हा घेण्याची वेळ येईल तेव्हा योग्य पर्याय निवडा
@sunilmane7168
4 жыл бұрын
सर तो पळाला असा ऐकला आहे खरं आहे का, आपल्या मुली काय असहाय आहे काय, जबरदस्ती लग्न करण्यात काय फायदा मुलींनी अगोदर कल्पना दिली नव्हती काय. मुलगी शिकवा समर्थ बनवा, त्यांना मागणी वाढेल. आता तो तर पळून गेला काय हशील झाले.
@sanjaywaghmare3330
3 жыл бұрын
दोघे सुखाने संसार करत आहेत त्यांची वेळोवेळी संघटना खबर घेत असते
@dadapatole9341
3 жыл бұрын
Very nice👍
@satyashilsonwane761
4 жыл бұрын
जातीच याड हे प्रत्येकाने डोक्यातल काडुन टाकलें पाहिजे आणि नवीन जिवनाला सुरूवात केली पाहिजे
@vaishaligadekar270
4 жыл бұрын
अगदी
@santoshs7274
4 жыл бұрын
मुलींनी असल्या बिनलायकीच्या घराण्यात जाऊन स्वतः चा कमी पणा केला
@pravindhale3553
4 жыл бұрын
जय भिम
@pournimakamble6556
3 жыл бұрын
दादा खूप चांगलं काम केलं आपले मनापासून अभिनंदन, 💐💐दबाव टाकून तर लग्न झालं, दादा पुढे त्या मुलीला हे लोक त्रास देणार नाही याची पण काळजी घेणे गरजेचे आहे
@subhashmore7619
4 жыл бұрын
अरे तुम्हाला बाबासाहेब यांनी बौध्द धम्म दिला पण तुमचं आचरण महारांचच आहे,फक्त़ सवलतीसाठी व स्वार्थासाठी बाबासाहेब यांचा उपयोग करता तुम्ही , अरे जरा बौध्द बना बौध्द.
@sandipkamble1958
3 жыл бұрын
Sir he lagn navte करायचे कारण जो जात माहीत झाली तर लग्न करत नाही तर काय जीवन भर साथ देईल असा माणसाला ठोकून सोडून द्यायला पाहिजे होते नाहीतर मग त्या जोड्यावर जीवनभर काळजीपूर्वक लक्ष द्या
@kishortantarpale242
2 ай бұрын
त्या मुलीला आता त्रास दिला तर् antrocity आणि सासु सासरे पती यांना पोलीस ठाण्यात जमा करावे लागेल,
@tayadebirbal9085
4 жыл бұрын
धन्यवाद साहेब जय भिम नमो बुध्दाय जय शिवराय
@akkikharat1522
4 жыл бұрын
Fact jaya bhim ch
@tusharpatil8607
4 жыл бұрын
@@akkikharat1522 only jai shivray
@vishnukadam5955
3 жыл бұрын
पुढील माहिती जे स्वतःला मनुष्य मानतात त्या सर्वां साठी आहे. आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. मनुष्याने विज्ञान, तंत्रज्ञानात खूप प्रगती केली. चंद्रावर पोहचला,मंगळावर ही पोहचेल. सर्व जग एका मुठीत आले. एका खोलीत बसून सर्व जागा शी बोलू शकतो, जग पाहू शकतो.शासृज्ञ सांगतात वर्ण, जाती, अस्पृश्यता मानव निर्मित आहेत. तरी आम्ही वर्ण, जाती, अस्पृश्यता, मानणार. जे असे वागतात ते देशाचे फार मोठे नुकसान करीत आहेत. ते सविधानाने दिलेले सर्व अधिकार, हक्क उपभोगतात . परंतु असे वर्तन करून संविधानाचा अपमान करतात. खोटे वर्ण, खोट्या जाती, खोटी अस्पृश्यता पाळून जर आम्ही देशाचे तूकडे करीत असू, तर वर्ण, जाती , अस्पृश्यता पाळून एकत्र येवून, एकजूट होऊन देशाला प्रगतीपथावर घेवून जाण्यात आम्ही अडथळे निर्माण करीत आहोत, बांधा पोहचवित आहोत. असे करणारे देशाचे शत्रू आहेत, देशद्रोही आहेत . मी कोणत्या ठिकाणी आहे. देश भक्त की देश द्रोही की देशाचा शत्रू . स्वतः च ठरवा. //"बरं ब्राम्हण येथल्या हिन्दू चे गुरु. ब्राम्हणांच्या मुली कोणत्याही जातीच्या मुलांशी विवाह करतात, फक्त तो पैसेवाला पाहिजे हि अट असते. इतर सर्व वर्ण, जाती ब्राम्हणा पेक्षा खालच्या नीच, कमी दर्जाचे. जे गुरु करतो तसे करायला काय अडचण.एहरवी गुरूला मानता ना. विवाहाच्या वेळी गूरूला का मानत नाही. .
@pallavithokal4910
4 жыл бұрын
To mulga fkt ghrchyanmule nkar det asel tr hi ch pddht yogya ahe...good work sir salute to you 🙏
मुलगी कोणत्याही जातीची असो तिची फसवणूक होता कामा नये....प्रेम केले तर लग्न करावेच लागेल...प्रेम करताना जात कळली नाही हे शक्यच नाही...मुलगी ही सार्या समाजाची मुलगी मानावी...कोणत्याही मुलीची फसवणूक करणे हा निव्वळ गुन्हा नाही...तर मोठेच पाप आहे..
@anils1478
3 жыл бұрын
त्या मुलीने बुद्ध फुले शाहू आंबेडकर वाचायला हवे होते व त्या मुलाला शिकवायला हवे होते मग हि वेळ आलीच नसती
@vidyadharaujkar9321
4 жыл бұрын
खुप छान, अभिनंदन संजय सर
@Gorde.Balasaheb
4 жыл бұрын
आजकाल मुलींनी सुद्धा लाजा सोडल्या राव, लग्नाच्या अगोदरच शाररीक संबंध ठेवतातच कस. म्हणजे यामधे एकाची चुक नाही , शरीर संबंध ठेवायला परवानगी देणा-या मुलीचीच जास्त चुक आहे.
@khanderaodipake6631
2 жыл бұрын
that is your fine work जयभीम
@chandrikalalende8571
2 жыл бұрын
हे जे केलं दबाब खाली खूप छान काम केलं पण पुढे मुलीला त्रास होणार नाही हे कशावरून
@chandramanimane5184
2 жыл бұрын
chan kam kele. Jay Bhim.
@rajeshkamble8491
4 жыл бұрын
Khup chhan kelat Saheb....ata tila bhavishyat to mulga tras karnar Nahi yachapn bandobast kelat tr ankhinach changal hoil....Saheb... jaybhim....👍👍👍👍
@smitapohekar3995
4 жыл бұрын
भाऊ तुम्ही खूप चांगल काम करता पण अश्या नीच विचाराच्या लोकांमधे तिची पाठवणी केली तुम्हाला वाटत का ती सुखी होईल ? ...
@devendrapednekar6475
4 жыл бұрын
जर मन साफ असेल तर कोनच काही करु शकत नाही आनी अजुन हा समाजामधे भेदभाव सनपलेला नाही
@sanjaywaravdekar9712
2 жыл бұрын
Lay bhari Jay bhim
@madd876
3 жыл бұрын
जात काढून टाकायची मग जातीच्या नावा वर अरक्षण घेतांना का जात लावता ?
@anvayarthacreativevision6923
4 жыл бұрын
संजय जी आपले कार्य अभिमानास्पद आहे अभिनंदन
@babasahebchamle7277
4 жыл бұрын
Lay bhari bhau tumala manacha mujra.jay bhim jay shivray
@balkrishnagaikwad705
4 жыл бұрын
फारच छान काम केले आहे पण ते टिकवून ठेवण हे फार महत्त्वाचे आहे जयभीम नमोबुध्दाय👏✊👍
@4dguruchannel401
4 жыл бұрын
Changla kela. Jagat donach jati ahet stri ani purush. Jai Hind, Jay Bharat, Jay Bhim.
@vijaydawri646
3 жыл бұрын
लग्न हे संमतीनेच झाले पाहिजे. जबरदस्तीने लावलेले लग्न टिकेलच असे नाही.
@sunilgaikwad3238
Жыл бұрын
Prem karatana jaat nahi disali ka zopet prem kel hot bhadvyani te lagn tiku kinwa na tiku changal kam kel lokani
@sachinkirat6102
4 жыл бұрын
great my friend u are doing great job
@yogeshmhaske9269
Жыл бұрын
सर तुम्ही जे केले ते योग्य केले जय भीम
@amolwaghmare352
4 жыл бұрын
संजय सर थँक्स 🌷👌👌👌
@sanjaynalawade5541
Жыл бұрын
लोकशाही युगात समानता आहे. माणूस ही एकच जात आहे. त्यामुळे सरकारने शाळेच्या दाखल्यावरील जातीचा काँलम काढून टाकावा.म्हणजे सर्व जनतेमध्ये समानता येईल.
@kkumar6097
4 жыл бұрын
ज्यांनी मुळ भारतीय समाजाला 6743 जातींमध्ये विभागले व भिन्न भिन्न जाती निर्माण केल्या ते सुखाने जगत आहेयत व आपण 6743 जातींचे समाज जातीवरुन एकमेकांशी व आप्ल्याच बंधु-भावांशी दुराव्याने वागत आहोत. आपलं प्रबोधन बंद झालेले आहे.
@rockrock4576
4 жыл бұрын
@Aayush Maurya tujya aaiyla javala kutrya me obc Hindu ahe Garv ahe
@wantjusticehonestyinindia2519
4 жыл бұрын
ज्याचे विचार उच्च तोच उच्च .जातिमुळे कुणीही उच्च नीच ठरत नहीं.
@uddhavlahane8985
4 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा आणि भाऊ हे काम तुम्ही हाती घेऊन पारपाडल चागली गोष्ट आहे धन्यवाद
@pavanganvir6435
4 жыл бұрын
Khup Chan Kam Kel jaibhim namobuddhay
@jayuuut5715
4 жыл бұрын
Kay garaj asa magaslya vicharncha lokancha ghari jayla Buddhist people pan khup shikun chan setel ahet n international country's madhe job karat ahet so please asa lokancha ghari jaun nandnya peksha jai bhim mula sobat ch lagn karun sukhi raha n svatala ghadva ....
@vikaskamble2291
4 жыл бұрын
Correct
@amolkamble2049
4 жыл бұрын
I like it video. Sanjay Waghamare dada is great👍👍👍
@ganeshsawant4926
Жыл бұрын
त्या महार मुलीला इतर समाजात काडीची किंमत नाहीं
@raghunathtayade4850
4 жыл бұрын
Good job sirji Jay bhim namo buddhay
@sayajigaikwad5710
4 жыл бұрын
सबका मंगल हो जय भिम
@dayanandhanmante8207
4 жыл бұрын
संजय वाघमारे सर कोटी कोटी प्रणाम
@mahadevkole8183
4 жыл бұрын
nice.. pratekala ashi madat Milali pahije nice saheb...
@tushartayade8579
2 жыл бұрын
Good
@sanndip1357
4 жыл бұрын
Jay shivray .... Jay bhim mauli 👌
@ratnapawar4166
4 жыл бұрын
आपल्या कार्याला मानाचा जयभीम 🙏 नमोबुधाय 🙏 मनापासुन अभिनंदन 💐
@sanghpalsuradkar3814
4 жыл бұрын
Jay Bhim Jay Shivray sir Khup Chan
@AkashJadhav143
4 жыл бұрын
Nice work.
@shekharlokhande6455
4 жыл бұрын
आता महारांनी सुध्दा...बौद्ध धम्म स्वीकारला पाहिजे.....जयबुध्द...
@pavanganvir6435
4 жыл бұрын
Mahar mhanje bouddh.
@rameshnaik7456
4 жыл бұрын
Faqt maharch nahi saglya bahujan samjane karayla pahijet
@obc1943
4 жыл бұрын
@@rameshnaik7456 सगळे सोड बहुजन आम्ही OBCकधीच हिंदू धर्म सोडणार नाही हिंदू धर्मा सारखा जगात धर्म नाही आणि तुमी बौध्द धर्म आधी पाळ। मग दुसर्याला उपदेश द्या धर्म वाईट नाही पण तुमी भीमटे जरूर वाईट आहात, बौध्द धर्म हा धर्म नाही हिंदू धर्मचा पंथ आहे पंच शिला पैकी एकतरी शिल् आहे काय तुमच्यांकड़े तुम्ही फक्त हिंदू धर्माचा विरोध ,करने फुकट खाने आलगाववाद जोपासणे, यासाठी बौध्द आहात तुमी अधर्मि लोक आहत तुमचा कोणताहिं धर्म नाही येक दिवशी तुमी मुसलमान देखील होसाल
@sujitsalvi7621
4 жыл бұрын
@@obc1943 ओ.बी.सी वर्गाने बुद्ध धम्मात घरवापसी करून अनेक वर्षे झाली. तु आता झोपेतून जागा झाला आहेस. इतकेच काय, ब्राम्हणांनीही धम्म स्विकारला. तु अजुन क्षुद्रच आहेस. तु कितीही हिंदू हिंदू ओरडलास तरी तु काय ब्राम्हण होणार नाही. आणि बौद्ध धम्माबद्दल काही बोलु नको. हिंदू शब्द तयार होण्या आधी 1500 वर्षांपूर्वी बौद्ध धम्म एशिया आणि पुर्व आफ्रिका-युरोप मध्ये पसरला होता आणि बौद्ध लेण्या कोरल्या होत्या. तु ओबीसी आहेस, वर्ण व्यवस्थेनुसार क्षुद्र आहेस. धर्मा बद्दल बोलण्याचा अधिकार ब्राम्हणांना आहे, तुम्हाला नाही. धर्मानुसार तुमची ओळख जरी अता हिंदू झाली असली तरी तुमचे स्थान केवळ ब्राम्हणाची गुलागीरी करण्याचे आहे. हे तुमच्या धर्मीक पुस्तकातच लिहिले आहे. याचा अर्थ तु तुझ्या धर्मात भाड्याने आहेस हे तुला माहीतच नाही.
@obc1943
4 жыл бұрын
@@sujitsalvi7621 आरे तुम्ही तर् कोण्त्याच धर्मात नाही तुम्ही अधर्मि लोक आहात बौध्द धर्माच एक् तरी तत्व पाळता का कोण्याच धर्मात सपादायचे नाही तुम्ही लोक ज्या धर्मात गेले त्या धर्माची वाट लावली तुमी हिंदुत होते आवगुणांनी वाया गेले बौध्द धर्मात गेले बौध्द धर्माची तत्व बदळून टाकली तुम्ही बुध्द धर्मात अहिंसा आहे तुमी कोणतच सोडत नाही मोठ येउद्या छोट येउद्या हिंदू धर्माचा द्ववेष करने त्यांच कर् भारलेल्या पैशात सवलती दरात खाने फुकट खानाराची फजिती आखरीला होत असते, तुम्ही अधर्मि लोक आहात एक् दिवस तुम्ही मुसलमान नक्की होणार कारण तुम्ही अधर्मि लोकांच काय खर् जय भीम जय मीम एकच
@rupaligaikwad8108
4 жыл бұрын
Go...Ahead.... bro Isuport you... 👌👌👌
@sujitsalvi7621
4 жыл бұрын
यात काय सपोर्ट करण्यासारख? लाज वाटायला हवी होती या निर्लज्ज मुलीला. उच्च जातीच्या मुलांशी लफडं करण्यासाठी जात लपवून धोका दिला. या दिवस रात्र बिग बॉस आणि बाॅलिवुड मुवी चे ट्रेलर बघणाऱ्या मुलींना समाजात काय चाललंय हे जाणुन घेण्याचा अजिबात रस नसतो. जेव्हा अंगाशी अशे प्रकार येतात तेव्हा त्यांना समाज आठवतो.
@maheshuke8700
4 жыл бұрын
Mast kaam karta apen asch sarve samja sati kaam karat rahe
@rupalikedare6204
4 жыл бұрын
Khup chan kel sir tumhi
@शूद्रराष्ट्र
4 жыл бұрын
आपल्या मुली जास्त शहाण्या आहे भाऊ सर्वण जातीतल्या मुलानं शी जास्त प्रेम होते. मुलांना सर्व माहिती असते वापर करू घेतात प
@shitalkamble7081
4 жыл бұрын
Great ganimikava sanghtna Jay bhim Jay shivaray 👍👍👏👏
@kanahyatiwari1315
4 жыл бұрын
आम्ही सवर्ण ,(?) माझ्या पुतण्याणे मागास वर्गीय मुलीशी लग्न केले ,मुलीचे आई वडील लग्नात आले नाही,मुलगा भैया (युपीचा) आहे मह्णुन । माझ्या वडिलांची चौथी पीढी ईथे चालतेय आता । आता काय म्हणायचे ?
@akshaysuroshe5025
3 жыл бұрын
अगदी खरे आहे तुमचे खरे पाहिले तर सर्वात मोठा जातीभेद मागासलेल्या जातीतील लोकंच पाळतात पण ऊठसूट सवर्णांना बदनाम करतात हे दूर्दैवी आहे 😭😭😭
@dipakrudrake2555
4 жыл бұрын
VERY GOOD
@maheshshinge709
4 жыл бұрын
संजय भाऊ खूप छान
@desichokra2433
4 жыл бұрын
Jaybhim sir.... Sir,tumi khup changle kam kele
@shaligramingleingle9230
4 жыл бұрын
Great. saghatne til sarvanche swagat
@sanjaywaghmare3330
4 жыл бұрын
Thanks
@kishorbarphe6326
4 жыл бұрын
VERY GOOD JAI BHIM JAI BHARAT
@truefreedom9323
4 жыл бұрын
Great lesson to our Bahujan sisters before any decision....
@manojbhandare729
4 жыл бұрын
Great work sir ....
@umeshmeshram6956
4 жыл бұрын
Good job, jaibhim jaibharat jaisanvidhan
@mahiendhraingle1611
3 жыл бұрын
Good job. Ganimikava sanghatana.
@vishakhapawar7646
4 жыл бұрын
Very nice!
@skvlogger2368
4 жыл бұрын
Great Job salute to Ganimikava Jay Bhim
@marutikadale383
4 жыл бұрын
Great Ganimikawa sir
@sureshpadwekar9904
4 жыл бұрын
Good job Jai Bhim
@shankarjadhav2598
4 жыл бұрын
Ase asavet bhimache vaagh, jay shivray jay bhim
@mahadevpandagale1151
4 жыл бұрын
Great sir Jai bhim
@akshaysuroshe5025
4 жыл бұрын
Pan aata to mulga kharch tya mulila changla vagvel ka
@kishorsarode7071
4 жыл бұрын
Chan bhau jay shivary
@borde326
4 жыл бұрын
मुलीना कळायला पाहिजे असा जोडीदार का?
@manishjadhav8874
4 жыл бұрын
Mahar nhi buddha bola next time take a respect
@sumansalvi641
4 жыл бұрын
मूर्ख..... महार हे हिंदूच आहेत. ते गणपती बसवतात आणि मंदिरातही जातात. त्याच्या घरी बाबासाहेबांचे फोटो कुठल्या तरी कोपऱ्यात दिसतील आणि हिंदू देवांची फोटो समोर दिसतील. महार हे महार असतात.
@manishjadhav8874
4 жыл бұрын
@@sumansalvi641 pan aapn swata parivartanachi laat samaja madhye nirman karavi jene karun samaj jagrut hoil aapn swatala mahar mhanun hinvu naye jenekarun dusre pan bolnar nahi
@abdyz7406
4 жыл бұрын
Aajdekhil abhimanane sanganare lok aahet ki mi aahe mahar aani tya lokanchi ijjat suddha aahe te mandirat pujari pan aahet
@Pratikkamble143
4 жыл бұрын
Jay maharrann babasaheb khare khure smjle aahe te khare bouddh Ani jy maharranna babasaheb smjle nahi te maharach,,jaatibhed mitwawaa
@Pratikkamble143
4 жыл бұрын
Well done
@sujatabachhav2963
4 жыл бұрын
Khup chan dada
@rohanbhosale9403
4 жыл бұрын
खूपच सुंदर
@surajbhagat146
4 жыл бұрын
आपल्या च फक्त बौद्धा मधील मुलीच आंतर जातीय विवाह होताना दिसत आहेत , साधारण प्रमाण , 90 : 10 , मुलीचे आतर जातीय विवाह तर मुलांचे १० बौद्धा मधील , पराकोटीची असमानता...
@soniyadawande9312
4 жыл бұрын
Nice work bhau.
@sanjaywaghmare3330
4 жыл бұрын
Thanks
@vijay.ashokdongre4460
4 жыл бұрын
Ganimakava sanghtnecha vijay aso
@ganraj0001
4 жыл бұрын
Bhau chan kadak
@samjad5576
4 жыл бұрын
Well done boss ! Namo buddhay !
@yashwantgaikwad304
6 ай бұрын
Verry.best....
@shashij9876
4 жыл бұрын
Pn mulgi kiti divas sukhi rahnar
@sandyambhore5018
4 жыл бұрын
Maharch bhetl nahi ka hila. ICU madhe jaych kam padat nvt.
Пікірлер: 372