बदलापूरच्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ऑगस्ट महिन्यात झालेल्या या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा आता एन्काऊंटर झाला आहे. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी त्याचा एन्काऊंटर केल्याची माहिती आहे. पण सुरूवातीपासूनच काहीसे संशयास्पद असलेलं हे प्रकरण आता पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण विरोधकांनी या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले असून या प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा आवाज बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय.
.
.
Connect with us via ---
Yuvak Kranti Dal
Website - www.yukrand.org
Facebook - facebook.com/yukrand
Twiiter - twitter.com/YuvakKrantiDal
Instagram - instagram.com/yuvakkrantidal/
Dr. Kumar Saptarshi
Facebook - facebook.com/DrKumarSaptarshi
Twitter - twitter.com/Kumar_Saptarshi
Instagram - instagram.com/drkumarsaptarshi/
.
.
#yukrand #YuvakKrantiDal #DrKumarSaptarshi
Негізгі бет महायुती सरकारचा पराभव निश्चित ?? - डॉ. कुमार सप्तर्षि #drkumarsaptarshi #modi #fadanvis #mahayuti
Пікірлер: 27