महादेव जानकर साहेब बरोबर बोलतात जॉईडव्हारका पक्षात एकत विलिन व्हा
@dattunagare3672
10 ай бұрын
जानकर साहेब पंकजाला खंबीर करा ताई नी येयाला पाहिजे होत
@LaxmanMKadam
10 ай бұрын
जानकर साहेब तुम्हाला भेटायचे आहे तरी कृपया तुमचा मोबा नंबर मिळेल काय?
@Ek_maratha_lakh_maratha_96k
10 ай бұрын
Only manoj jarange patil
@notopupgamer1966
11 ай бұрын
एक नंबर बोलला जानकर साहेब परंतु ओबीसीच्या नेत्यांना पश्चिम मंत्रिपद आमदारकी तुम्ही स्वाभिमानी आहात म्हणून तर तुम्ही स्वतंत्र पक्ष काढला तुम्हाला आमदारकी खासदारकी ची गरज नाही स्वाभिमानाने जगायला आवडतं छोटी का असेना पण स्वतःची हे तुम्हाला कळलं पण ओबीसी समाजातील नेत्यांना कधी कळेल एक नंबर जय रासप
@rushikeshjarag4715
11 ай бұрын
सर्व ओबीसी समाज जानकर साहेब आपल्या राष्ट्रीय समाज पक्षा सोबत 👑
@annalokhande4700
11 ай бұрын
जानकर साहेब पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@radhakishanjadhav8179
10 ай бұрын
जानकार साहेब एकदम बरोबर आहे...
@dhanajikamble1275
10 ай бұрын
खरोखर आहे
@suhashausare8630
11 ай бұрын
Ekdam bhari bankar saheb👌👌👌
@pr8451-i6q
10 ай бұрын
याला कोण कोण ओळखते 😂
@maheshnimbalkar-vp6sv
11 ай бұрын
तू काढलाकी पक्ष किती निवडून आले आमदार
@MyAtul-t8i
5 ай бұрын
चार आमदार घडविले जानकर साहेबांनी स्वत : च्या पक्षातुन
@truthseekerma
10 ай бұрын
याला नुसते cm, आमदार चे स्वप्न पडतय.. अन्😂ग्रामपंचायत ला पण निवडून येत नाही😂
@sanjayvibhute9925
11 ай бұрын
OBC 👍👍👍
@devendrabankar6519
11 ай бұрын
Yes
@hanmantjadhav223
11 ай бұрын
आरे यार तुम्ही सर्व ऐक झाला तर सत्ता तुमचीच , आज पर्यंत बहुजनांची सत्ता केंद्रात नाही म्हणुन सर्व जन मागे आहेत ,(sc, St,obc,SBC,nt,dt , Muslim ) ,ya बघा कधीच मागत रडत बसणार नाही तुम्ही ,
@ajaysinhjadhav7103
10 ай бұрын
जानकर साहेब अभ्यास पूर्वक मार्गदर्शन
@randhavet.r.5687
10 ай бұрын
Great saheb 👌👌
@shriharisolanke5179
4 ай бұрын
शेट काढतो
@shekharjadhav6687
10 ай бұрын
तुम्ही खरच ओबीसी चा पक्ष काढा😂
@sks7620
11 ай бұрын
लग्नात कशी लहान मुलांची लुडबुड असते तशी जानकर आहेत
@BabaoKashid
10 ай бұрын
Jay OBC power ❤
@lalittepale6215
10 ай бұрын
Jankar saheb🔥🔥💐💐
@abhinavwagh6846
10 ай бұрын
वडार समाजाला चोरी करून पैसा द्यायला सांगतात कसली समता ही तर वडिलांबद्दल चा काढलेला आनुद्गार आहे.
@जिद्द-ष7त
10 ай бұрын
🔥🔥🔥🔥
@PkMohandule
10 ай бұрын
❤❤❤
@navnathtalekar3068
10 ай бұрын
Barobar janar २०२४ PM honar
@anilkangune3118
10 ай бұрын
जानकर साहेब राजकीय पोळी भाजु नका शिक्षण आणि नोकरी साठी आरक्षण मागतो आमदारकी खासदारकी लख लागो तुम्हाला
@कृष्णामंडलिक-ङ5प
11 ай бұрын
❤
@jayshrikambe4796
11 ай бұрын
मग राष्ट्रपती होय अरे काय जाणकार बोलत काय हवेत बोलतोस का एक मराठा लाख मराठा 👍👍👍
@abhinavwagh6846
10 ай бұрын
100 मध्ये 85 ओबीसी तर उरलेले 15 मध्यै एसी एस टी व मुस्लीम आर येडपटा खुळा झालास का लगा ....तुझा एकमेव आमदार पाडेल आणि तुला ते रात्रण दिस शिव्या देतील
Пікірлер: 69