माझी माझी कुलस्वामिनी
जय जय महालासा नारायणी
विमल हास्य तव मुख कमलवारी
रक्तवर्ण हा टिळक कापली
कानी कुंडल शोभे आणिक
किरीट मस्तक वरे
अशी हि मूर्ती हरी रूपिणी |१|
माझी माझी कुलस्वामिनी
जय जय महालासा नारायणी
विरोचनासी त्वा मर्दिले
दैत्य राहूचे शिर छेदले
त्वांचि भस्मासुरा भस्मीतिले
अशी तू धन्य जगत तारिणी |२|
माझी माझी कुलस्वामिनी
जय जय महालासा नारायणी
खङग त्रिशूल धरिले हाथी
भक्तगणांना रक्षा यासी
राहू शीरनि अमृता कुंभ
धरिले दो हाथी
अशी हि विष्णू स्वररूपीणी |३|
माझी माझी कुलस्वामिनी
जय जय महालासा नारायणी
तेज अवर्णनीय असे मुखावर
शत चंद्र परी भासे सुंदर
मृगनयनातू सुलोचनागे
बिंबदार सुंदर
अशी तव मूर्ती मनोहरींनी |४|
माझी माझी कुलस्वामिनी
जय जय महालासा नारायणी
सुरासुरांचे सागरमंथन
चौदारत्ने निगाले त्यातून
अमृता प्राप्ती स्तव आळोधान
अमृत वाटप करुनि
स्वर्ग जासी तू मोहिनी|५|
माझी माझी कुलस्वामिनी
जय जय महालासा नारायणी
नावरत्नांचे स्वर्णहार
कारिकनकाने करी नुपूर
कटीशोभते मणी मेघला
अशी तू याजनोपवीत धारिणी
माझी माझी कुलस्वामिनी
जय जय महालासा नारायणी
मनोमानसी तुजसी ध्यते
मृतसिम्हासनी तुला पूजते
नामस्मरणि तुझा रंगते
जडले मनमानी ताव चारणे
माझी माझी कुलस्वामिनी
जय जय महालासा नारायणी
Негізгі бет Mahalasa Narayani bhajan - Mazhi Mazhi Kulaswamini - 7 kshetra darshan (lyrics in description box)
Пікірлер: 71