#zee24taas #mumbai #maharashtrapolitics #sharadpawar #uddhavthackeray
मुंबई उच्च न्यायालयाने मविआला मोठी चपराक लगावली आहे... मविआने उद्या पुकारलेला बंद मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवलाय... कोणत्याही राजकीय पक्षाला उद्या बंद करण्यासाठी हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे... जर कोणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत... मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमुर्ती अमित बोरकर यांनी हा निर्णय दिलाय..
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - facebook.com/zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - twitter.com/zee24taasnews
- Follow Us - instagram.com/zee24taas
Негізгі бет Maharashtra Band |'महाराष्ट्र बंद' वरून हायकोर्टात काय झालं ? महाराष्ट्र बंद केला तर कारवाई-हायकोर्ट
Пікірлер: 38