#BBCMarathi #GirishMahajan #devendrafadanvis #bjpmaharashtra
भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर नाराज आणि इच्छुकांची सागर बंगल्यावर कार्यकर्त्यांसह गर्दी केली आहे.
नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून देवयानी फरांदे 24 नगरसेवकांसह फडणवीसांच्या भेटीला आल्या आहे. त्यांच्या मध्यस्थीला गिरीश महाजन सुद्धा पोहोचले आहेत.
मंत्री आणि महायुतीचे समन्वयक गिरीष महाजन यांनी यावर काय भाष्य केलं आहे?
पाहा दीपाली जगताप यांच्याशी केलेली ही बातचीत.
कॅमेरा - शार्दुल कदम
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Maharashtra BJP Candidates list: देवेंद्र फडणवीस यांच्या घरी इच्छुकांची गर्दी | Girish Mahajan बोलले
Пікірлер: 2