बडे साहेब आज तुम्ही एक माणूस म्हणून खर शेतकर्यांचे देव म्हणून उभे आहेत ❤❤❤❤
@dnyaneshwarshelke3844
9 күн бұрын
किमान भोंडे साहेब 50,000 हेक्टरी द्या एक लाख जाऊ द्या
@namdevpaul8192
4 күн бұрын
सरकार फक्त घोषणा करते मात्र शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही अजून . लोकमत चॅनल चे खूप आभारी आहोत की त्यांनी शेतकऱ्यांचा विषय घेतलाय. धन्यवाद बडे साहेब
@shahajahanshaikh-fq4vh
10 күн бұрын
कर्जमाफी करा सरसकट बडे साहेब विजय लावून धरा
@narendrahodabe799
9 күн бұрын
शेतकऱ्यांचा कुणीच वाली नसेल तर...यावेळेस कर्ज माफी नाही तर सरकार नाही ..यावेळेस सत्तेमध्ये कोण बसणार हे फक्त शेतकरीच ठरवणार..💪💪
@user-fl5gi7st1b
6 күн бұрын
शेतकरी फितूर होतात फक्त। लिडर चांगला पाहिजे अन शेतकऱ्यांनी फक्त 6 महिने आपल्याच शेतात कमवायचं अन फक्त आपल्याच घरात खायचं। विकायचं अजिबात नाही... मग बघा। सगळे जाग्यावर येऊन सगळ्यात श्रीमंत शेतकरी होईल पण जे लीडर असतात ते फितूर होतात...... कोणा कोणाला पटतेय like करा
@jitendravadakar6024
10 күн бұрын
वा पाटील साहेब तुम्हाला मानाचा मुजरा बेआकल राजकारण्यनो थोडीतर आक्कल घा उगीच राजकरण करू नका नाही तर याद राखा जय महाराष्ट्र.
@dharmVivek
10 күн бұрын
मुख्यमंत्री काय झोपलेत काय?
@piyuswarhade856
9 күн бұрын
शेतकऱ्यांचा विरोध करा्ल तर खूप महागात पडणार लक्षात ठेवा धन्यवाद
ज्यांची नावे सातबारा आहे त्यांना अनुदान आणि मदत व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे
@sanjaynangre4352
10 күн бұрын
बडे साहेब हे सरकार फसवे आहे देवेंद्र फडणवीस सांगतात कि आम्ही शेती नुकसानीची दोन हेक्टर ची मर्यादा आम्ही तिन हेक्टर केली , हो केली पण शेतकऱ्यांना तुम्ही 60 टक्के नुकसान भरपाई देतात , म्हणजे 5 एकर जमीन असेल तर फक्त 3 तिनं एकरचे पैसे देतात
@dhirajkolhe1578
8 күн бұрын
लोकमत चैनल चे बातम्या दाखवल्या बद्दल खूप खूप आभार
@ssss-cj5hb
10 күн бұрын
बडे साहेब खूप चांगला विषय छेडला तुमि,,,,,,,,हे सरकार शेतकरी विरोधी आहे,,,,,,शेतकऱयांचे पाठीशी ठामपणे उभे अहो,,,,अजून काही कमी पडले तर आम्ही देऊ,,शेतकऱयांना वारेवर सोडणार नाही ,,,हे हेंचे पाठकेलेले वाक्य,,,,,,बहिणीचे पैसे 1 महिण्यात आले पण मागच्या वर्षी उन्हाळ्यात जाने, फेब्रुवारी, त झाल्या ले गारपीट चे पैसे अजून नाही आले,,,,,इतके हे संवेदन शील आहेत
@9awate694
8 күн бұрын
एकदम बरोबर आहे बडे साहेब
@amoldongare1079
6 күн бұрын
मनोज दादा सारखे माणसं सत्तेत येणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे .
@umeshdeshmukh231
8 күн бұрын
धन्यवाद लोकमत
@jeevanjambulkar
10 күн бұрын
ही बोंडअळी विषय भरकटन्याच काम करतोय
@sureshpatil397
10 күн бұрын
अरे तुम्ही सगळं जाहीर करत आहेत पण खरोखर शेतकऱ्याला देता काय भाजप वाले खोटा मेरीट पसरवतात
@jalindarkarpe3127
9 күн бұрын
JCB वर खर्च करण्यापेक्षा लोकांना मदत करा एवढा मोठा ताफा घेऊन फिरण्यापेक्षा मदत का करू शकत नाही
@dharmrajshinde5542
4 күн бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही आमचा शेतकऱ्यांचा आवाज उठवल्या
@ganeshkale6112
6 күн бұрын
साहेब तुम्ही मन जिकल ❤😢
@bhaskarkharat1939
6 күн бұрын
ज्या जमिनी खरडून गेल्या त्यांना जास्त अनुदान देण्याची आवश्यकता आहे.
रविकांत तुपकर साहेब आपन या सरकारला 2024 मध्ये तडीपार करून टाकु.
@sbsvillagerecipe7489
7 күн бұрын
Lokmat channel che abhar❤
@madhavmadge7397
9 күн бұрын
खुपच महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे वाटते यासाठी आपण महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे
@mahaduandhale6753
6 күн бұрын
तुरीला बरेच वर्षे भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी तूर कमी पेरले म्हणून भाव वाढला सरकारने भाव वाढवला नाही
@vinayakajadhav3496
5 күн бұрын
बडे मुद्दे आज तुम्ही खरोखर शेतकऱ्यांच्या बाजूने मुद्दा उचलून धरला अभिनंदन तुमचे तुमच्या चँनलचे
@AdmiringBassetHound-yk1us
4 күн бұрын
आमच्या ग्रामीण भागात घरकुलाचे अंनुदान वाढिव देण्यात याव साहेब कारण महागाई खुप मोठ्या प्रमाणात वाढली आहे साहेब
@nileshbadar9114
2 күн бұрын
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करणारी पहिले न्युज चॅनल आहे, नाही तर हा नेता ईथे गेला तो नेता तिथे गेला याचा शिवाय काही नाही, धन्यवाद लोकमत 🙏
@bhaskarkharat1939
6 күн бұрын
आमदारकी खासदारकी नसली तरीही त्यांना पगार सुरू शेतकऱ्याला का नाही
@jyotishholey1677
6 күн бұрын
मुख्यमंत्री म्हणतो मी शेतकऱ्यांच मुलगा मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का करत नाहीत शेतकरी आमदार कीलाच दाखोणार जय महाराष्ट्र
@arvindsalunke-hj2hl
6 күн бұрын
कोण राजेंद्र राऊत आम्ही त्याला ओळखत नाही आमचं दैवत फक्त मनोज दादा जरांगे पाटील 🔥💥🚩
@dharmVivek
10 күн бұрын
मग फडवीस काय करतात?
@sumitmuley7059
9 күн бұрын
चांगला विषय घेतला
@user-pt8hc6fp1b
10 күн бұрын
धन्यवाद बडे साहेब तुम्ही शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@VbnmMnbv-b1b
6 күн бұрын
माझं असं सांगणं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद करू नका कारण हे जो पैसा आहे ते घरातल्या बाईला आणि त्यांच्या मुलांना वापरण्यात उपयोग पडतो जरी शेतामध्ये नुकसान झालं तरी या पैशावर ती घर चालू शकते
ईपिक पाहणी करून ही 2023 च्या 7/12 वर पेरा नाही..screenshot पाठवतो..या सरकारच करावं काय..किती भ्रष्टाचार करावा..
@gangaramnarwade4328
6 күн бұрын
कर्ज माफी विमामिळलानही तर विधान सभेला बघून घेऊ
@ramzate8773
3 күн бұрын
सलाम पत्रकार दादाशेतकऱ्याचा मुद्दा घेतल्याबद्दल
@sharadpatil1197
8 күн бұрын
लोकमतने खूप छान मुद्दे मांडले.पण tv9 फक्त सरकारचे तुणतुणे वाजवते
@VbnmMnbv-b1b
6 күн бұрын
शेतकऱ्यांचा कांदा सोयाबीन आता अमेरिकेला द्यायचा का पाठवून म्हणजे भाव येईल
@ramzate8773
3 күн бұрын
धन्यवाद साहेब शेतकऱ्यांच्या मुद्दा घेतल्याबद्दल
@arvindbhagat6484
7 күн бұрын
शेतकरी यांना सरसकट कर्ज माफी आणी तात्काळ विमा आणी अतिवृष्टी पैसे सरकार ने लवकरात लवकर शेतकरी यांना मिळाले पाहिजे आणि मालाला भाव मिळाला पाहिजे असं जर सरकार ने नाही केलं तर हे सरकार पुन्हा नाही येणार अशी शपथ शेतकरी यांनी घ्यावी विनंती शेतकरी बांधवांना
@sharadpatil1197
8 күн бұрын
सरकारी पैशाने मोठे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
@amoldongare1079
6 күн бұрын
कर्जमाफीची मागणी बातमी उचलून धरा साहेब . तुमच्या शिवाय कुणीही शेतकऱ्याला वाली नाही
@narendrahodabe799
9 күн бұрын
सत्तार साहेब कसे येतील...हिंगोली जिल्ह्याचा पूर्ण विमा खाल्ला असेल...यांना 3 महिन्यानंतर घरी बसवणार शेतकरी...मी कुठल्याही पक्ष्याचा सदस्य नाही पण या सरकारने खरंच खूप माती केली राव या सरकारने... यांना घरी बस्वानारच शेतकरी
@cintamanjadhav5973
4 күн бұрын
दादा मी शेतकरी दस्त भरतो पीएम किसान चालु झाली पहिला अर्ज नंतर अठरा दोन हजार चौविस संपूर्ण कगद पत्र आता पर्यंत पीएम कीसान चा एक पण हप्ता नाही मी धारा भरतो मला कुषी लाभ मिळाला आहे
@SanjayBorey-ob1up
7 күн бұрын
रवी भाऊ च खरं आहे
@atulbangri957
Күн бұрын
रविकांनत तूपकार साहेब तुमचं बोलण बोरोबर आहे आपल्या सगड्या मागा पर्ण करा
@VbnmMnbv-b1b
6 күн бұрын
शेतकरी म्हणजे मजेत आहेत
@pralhadjagatap4163
6 күн бұрын
धन्यवाद साहेब
@bhausahebkharjule8026
8 күн бұрын
कितीही शेतकऱ्यांचे नुकसान झाले तरी नुकसानभरपाई मिळत नसते .हे सत्य
@arvindbhagat6484
7 күн бұрын
याला एकच पर्याय आहे भाजपा हद्दपार तरचं शेतकरी सुखी होईल
@dattatraydhome4083
8 күн бұрын
अलिबाबा हैं तो गद्दारी तो होना ही हैं, nirljj
@VbnmMnbv-b1b
6 күн бұрын
संकट आलंय निसर्गाकडून तरीसुद्धा शेतकरी आहेत मजेत
@rajendrasawant1688
7 күн бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे
@prashantbiradarkallurkar3995
2 күн бұрын
प्रखर बोलले न्युज रिपोर्ट्स आणि सरकार माञ काहीच देत नाहीत फक्त घोषणा करत लोकमत चे आभार
@kailasshendkar5336
7 күн бұрын
पीक विमा भरलेल्या लोकांना अतिवृष्टी मदत देणे योग्य आहे
@dattatraydhome4083
8 күн бұрын
त्या बोन्डेच्या थोबाडात काहीतरी कोंबा म्हणचे तो खोटं पण रेटून बोलणार नाही
@sahebraokhilare9538
2 күн бұрын
खूप छान लेख आहे सर पण सरकार शेतकरीच वाली नाही सरकार 50000 हेक्टरी अनुदान द्यावे
@DnyandevBobade
10 күн бұрын
बोंडेजी आपण सरकारमध्ये आहात मागिल सरकारने दिले नाही म्हणून तर तुम्हाला सत्ता दिली.मग त्यांनी रुपया दिला तर तुम्ही चार आणे देता का?आहो...सरकारकडे कुणीही मागणी केली की तुम्हाला विरोधकच म्हणून दिसतो; का आम्ही सामान्य माणसांनी तुम्हाला प्रश्न विचारुच नये का?
@pradipchaudhari2682
10 күн бұрын
आमदार ,खासदार यांना mantralayachya kantin मधे जवळ जवळ फुकट जेवण करतात ते shetkryachya चा जीव घेता??????????.
@pradipchaudhari2682
10 күн бұрын
अरे मागच्या गोष्टी काढू नका मागच्या लोकांनी zak मारली samjza तुम्ही का अस् बोलू देता ????????
@pradipchaudhari2682
10 күн бұрын
खाता वरील g s t ka लावत आहे ?????
@pradipchaudhari2682
9 күн бұрын
अहो तुम्हाला भरपूर पगार आहे म्हणून् तुम्हाला akshe पन्नास् रुपये तुम्हाला काय kalel
@krishnakapse1303
4 күн бұрын
शेतकरी ची सर्वांना काळजी आहे पण मग शेतकरी अजून सुखी का नाही मग याचे उत्तर सर्व राजकारणी, मीडिया, समाज शेवक प्रशासन यांनी द्यावे
@manikpawane3247
5 күн бұрын
धन्यवाद भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप है अब भाजपा तुरंत पेन्शन नहीं बढायेगी तो सत्ता जायेगी ❤ जय श्रीराम
@sopandevade8086
4 күн бұрын
धन्यवाद लोकमत 🎉
@VijayShetkar
7 күн бұрын
भाजप वाल्यांना शेती व शेतकरयां बाबत काही नाही
@user-og1nj6bd6e
7 күн бұрын
महायुती सरकार पडणार आहे 100%.
@prakashdongare5084
9 күн бұрын
बडे साहेब तुम्ही एकदम बरोबर शेतकर्यांच्या वेदना माडंल्या साहेब सँलुट तुम्हाला बडे साहेब
@sachindalvi6014
4 күн бұрын
धन्यवाद लोकमत....
@ravirodge4538
7 күн бұрын
लोकमतचे खूप खूप धन्यवाद
@RakhShankar-y2n
7 күн бұрын
मराठवाडा आणि विधर्भ मागे कोणी ठेवला ??
@sureshrakhewar1413
9 күн бұрын
Good news
@sandipgarje1043
7 күн бұрын
राऊत तुम्ही आडीच वर्षे काय केले ते पाहिलं रे महाराष्ट्रातील जनतेने,
@YenkatiSangapwad
7 күн бұрын
आमचं शेतकऱ्याचं सुख कोणाला कळतच नाही होतुम्ही तर बघा ना मुंडे साहेबपावसामुळे अतोनात नुकसान झालंय
@tukaramkachave6267
4 күн бұрын
परभणी जिल्ह्यातील दैठणा गावात पेरलेले पिकाची मूळ सुद्धा जागेवर राहिली नाही महापुरामुळे
@mahadevkatare9907
7 күн бұрын
लोकमतचे खूप खूप धन्यवाद... एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 आमचे एकच नेते मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩
@VbnmMnbv-b1b
6 күн бұрын
अहो ते पैसे आता देवाच्या कृपेने भेटले ते भेटले ते चांगले झाले कारण बहिणीला त्या पैशाची खूपच गरज होती ती बहीण तिच्या मुलाचा आणि तिचं याच्यावर गुजारा करू शकते
@user-fp5bl5en1j
7 күн бұрын
खरे शेतकऱ्यांचे वाली असणं त तुमच्या पगारातून शेतकऱ्याला मदत द्या तीन महिने पगार घेऊ नका
@user-io8ph4kb2y
7 күн бұрын
शेतकरी मारुन त्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून यांना घ्यायच्या आहेत हे सर्व देशांतील शेतकरी यांनी लक्षात ठेवा
@YenkatiSangapwad
7 күн бұрын
मुंडे साहेब पंचनामा नाही हो आम्हाला पैसे लवकर या शेतकऱ्याला शेतकरी हवालदिल झाला आहे
@keshavbhakte608
6 күн бұрын
राज्यसभा दिल्यानंतर शेतकऱ्यावर काय बोलणार ज्यांनी दान दिलं त्याच्याकडून बोलावं लागतंय शेतकऱ्याचा लेकरू आहे पण राज्यसभेत कोणी नेला ते काय बोलणार आहे हो
@VbnmMnbv-b1b
6 күн бұрын
कापूस सोयाबीन हे बघूनच भाव लावले जातात कोणती पण वस्तू बघून भाव लावले जातात काही वस्तू खराब असतात काही वस्तू चांगले असतात ते बघूनच भाव लावले जातात
Пікірлер: 301