Full Discussion Video Advance MPSC App वर Available आहे.
Advance MPSC Combine Pre Group B & C 2024 Test Series App वर Available आहे...
💬💬💬💬💬💬
⚡️Discount OFFER फक्त काहीच दिवसांसाठी...👇
💥नमस्कार...💐🙏
📌विद्यार्थ्यांच्या प्रचंड आग्रहास्तव Advance MPSC ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या आपणा सर्वांच्या सेवेत उपलब्ध होत आहे.
📌बदलत्या काळानुरूप बदललेली समीकरणे लक्षात घेवून सुयोग्य दर्जा व पेपर सोडविण्यासाठीच्या तंत्राचा (Approach Building) योग्य आपसमेळ साधत आयोगाभीमुख टेस्ट सिरीज बनविण्याचा प्रयोग यशस्वी आधिकारी मित्रांच्या मार्गदर्शनाखाली व अनुभवी व्यक्तींच्या सहाय्याने करण्यात आला आहे.
📍वैशिष्ट्ये :-
✅यशस्वी अधिकारी व अनुभवी व्यक्तींनी स्वतः मेहनत घेवून तयार केलेली टेस्ट सिरीज...
✅वैविध्यपूर्ण व दर्जेदार स्रोतांचा वापर.
✅प्रश्नांच्या सुयोग्य शैलीच्या माध्यमातून आयोगाचा Approach विकसित करण्यावर भर.
✅दर्जेदार प्रश्न व स्पष्टीकरण PDF सहित प्रत्येक टेस्टचे व्हिडिओ स्पष्टीकरण. (Watch Time - 2 Times)
✅प्रत्येक टेस्ट ही 100 प्रश्नांची असेल. तसेच प्रत्येक Test मध्ये 20 Ques Aptitude आणि Reasoning चे असतील.
➡️Sample Question Paper आणि Explanation खालील link वर पहा..👇👇
➡️t.me/advancemp...
➡️t.me/advancemp...
🔖 Discount OFFER - 40% OFF (1 Oct पर्यंत)
⏩Coupon Code - COMBINE40
🔗Course Link :- advancempsc.pa...
➡️Note :- राहिलेले 4 Full Test Papers Exam Date आल्यावर होतील..🙏
Негізгі бет Maharashtra Geography Question Paper Analysis | महाराष्ट्राचा भूगोल | Combine Test Series
Пікірлер: 2