पारंपरिक कोल्हापुरी चप्पल संपूर्णपणे हाताने बनवली जाते. भूषण कांबळे यांनी आपल्या आजोबांच्या व्यवसायात यायचं ठरवलं ते एक वेगळंच मिशन घेऊन. कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांना ते आत्मसन्मान देऊ पाहतायत. कारागिर जगला तर ही परंपरा जगेल असं ते म्हणतायत.
रिपोर्ट आणि शूट- शाहिद शेख
व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
निर्मिती- प्राजक्ता धुळप
#KolhapuriChappal #Kolhapur #KolhapurTradition
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Maharashtra Kolhapuri Chappal ची कारागिरी जिवंत राहण्यासाठी धडपडणारा तरुण
Пікірлер: 110