#Maharashtra #Rain #Raigad #Mahad #Taliye
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. परिणामी, नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
रायगडमधील महाड तालुक्यातील तळये गावावर दरड कोसळून अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. आता महाडमध्ये काय परिस्थिती आहे?
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयूरेश कोण्णूर यांचा रिपोर्ट
शूट - शाहिद शेख
निर्मिती - कैलास पिंपळकर
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Maharashtra Raigad Mahad Flood : रायगड जिल्ह्यातील महाड महापुरानंतर असं उद्धवस्त झालं
No video
Пікірлер: 158