#worldtourismday #MaharashtraTourism #Pachgani
महाराष्ट्रातलं प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून साताऱ्याच्या पाचगणीची ओळख आहे. आता पाचगणीच्या निसर्ग सौंदर्यात एका नव्या टूरीस्ट पॉईंटची भर पडलीये- ते म्हणजे स्वच्छ भारत टूरीस्ट पॉईंट. जिथे पूर्वी कचरा डेपो होता ते ठिकाण पाहायला आता लाखो लोक भेट देत असतात.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Maharashtra Tourism Panchgani : हजारो टन कचऱ्यावर कसा झाला Tourist point? कशी तयार केली Electricity?
Пікірлер: 87