#NanaFadnavis #maharashtratourism #maharashtra #tourism
साताऱ्यातील मेणवली गाव सध्या नव्याने चर्चेत आलं आहे. याचं कारण म्हणजे नाना फडणवीसांचा वाडा. नानांचे सहावे वंशज मेणवलीकर फडणीस बंधूंनी या मोडकळीस आलेल्या वाड्याचं संवर्धन करण्याचं ठरवलंय. नुकतंच या वाड्याच्या काही भागांचं संवर्धन करून ते पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Maharashtra Tourism : Satara तील नाना फडणवीसांचा मेणवलीचा वाडा पुन्हा कसा उभा राहिला?
Пікірлер: 92