🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
महायुतीचा भाग असूनही बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करत अमरावतीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना विरोध केला. भलेही बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार निवडून आला नसला तरीही त्यांनी नवनीत राणा यांच्या पराभवामागे महत्वाची भूमिका पार पडल्याचं म्हंटलं गेलं; पण आता विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार? विधानसभेत बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष २० जागांवर तयारी करतोय. त्यातही प्रहारचा मतदार वर्ग असलेल्या विदर्भात जवळपास ९ ते १० जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत प्रहार जनशक्ती पक्ष आहे.
#bacchukaduonVidhanparishad #bacchukaduvsravirana #बच्चूकडूविधानसभा #BacchuKaduNews #VidhansabhaElection2024 #VidhansabhaElectionupdate
---------------------
KZitem : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------
Hello! Welcome to Lagavabatti's KZitem channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
Негізгі бет Maharashtra Vidhan Sabha 2024 : Bachchu Kadu यांचा प्रहार जनशक्ती पक्ष विधानसभेच्या २० जागा लढवणार?
Пікірлер: 30