#Maharashtra #VidhanSabha #SharadPawar #devendrafadnavis
येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. या निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी महायुती सरकारवर निशाणा साधत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अपेक्षीत यश मिळवून महायुतीला दणकाच दिला. अशातच आता लोकपोलच्या सर्व्हेतही अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले गेले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा मुद्दाही कळीचा ठरणार आहे. तसच या निवडणुकीत एकूण 288 जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. तत्पूर्वी लोकपोलच्या सर्व्हेत महायुती,महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या जागावाटप आणि मतदानाच्या आकडेवारीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Maharashtra Vidhan Sabha चा सर्व्हे,विभागनिहाय कुणाला किती जागा?| Eknath Shinde | Sharad Pawar | BJP
Пікірлер: 186