#prakashambedkar #MIM #vba #owaisi #MaharashtraNews
प्रकाश आंबेडकर राज्यातील एक प्रमुख चेहऱ्यांपैकी एक. बहुतांश मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीत येण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आघाडीत न जाता ३८ जागा लढवल्या पण एकटी अकोल्याची जागा सोडली तर पुर्ण राज्यात त्यांच्या उमेदवारांचं डिपॉझिट सुद्धा वाचलं नाही. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर दलित मुस्लिम समाजाची मोट बांधणार असल्याचं बोललं जातंय. त्यासाठी ते पुन्हा एकदा औवेसी साथ घेणार असल्याच्या शक्यता आहेत. यंदाच्या लोकसभेत हे दोन्ही पक्ष वेगळेवेगळे लढले होते आणि परिणामी काँग्रेसने यंदा चांगली कामगिरी केली. त्यातून आता पुन्हा एकदा हे दोन नेते एकत्र येतील असं बोललं जातंय. चला या बद्दलच या व्हिडिओ च्या माध्यमातून चर्चा करूयात.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi
Негізгі бет Maharashtra Vidhansabha : यंदाच्या विधानसभेलाही वंचित-MIM एकत्र येत धुरळा उडवणार? | Prakash Ambedkar
Пікірлер: 250