#maharashtra #women #inspiringstory #BBC #bbcmarathi
माण देशी महिला सहकारी बँक ग्रामीण भारतातली, महिलांसाठी 25 वर्षांपूर्वी स्थापन झालेला पहिली सहकारी बँक. महिलांना सामावून घेणं हे भारताच्या बँकींग क्षेत्रासमोर मोठं आव्हान राहिलंय. अशा परिस्थितीत माण सारख्या दुष्काळग्रस्त भागात एका महिला बँकेने 25 वर्षं तग धरुन विस्तारत जाणं आणि लाखो महिलांची आयुष्य बदलणं हे प्रत्यक्षात करून दाखवलंय. महिलांनी, महिलांसाठी चालवलेल्या या सहकारी बँकेविषयी जाणून घेऊया.
रिपोर्ट- अमृता दुर्वे
शूट आणि एडिट- शरद बढे
निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Maharashtra Women : Reserve bank ने परवाना नाकारुनही निरक्षर महिलांनी कशी उभारली बँक?
Пікірлер: 44