सर खूप छान माहिती दिली आहे वडील ने स्व कमाई तुन मुलीला विना मुल्य बक्षीस केले असेन तर तिचा भाऊ आडवा येईल का आला तर करावे भाऊ मानतो मी संमती देत नाही कृपया योग्य मार्गदर्शन करावे सर
@madhukardhanawade9365
Жыл бұрын
सर खूपच सुंदर माहिती मिळाली धन्यवाद!
@varshamahamuni1590
2 жыл бұрын
👌👌🙏 nice information sir ji, thank you
@arvindlokhande7898
2 жыл бұрын
Very informative channel.
@MahsulGuru
2 жыл бұрын
Thanks and welcome
@AbhiKulkarni-hm5cv
3 ай бұрын
जमीन वारस कारवाई मध्ये तलाठी यांना पंचनामा करणे बंधनकारक आहे का?
@vishwasmisal8698
2 жыл бұрын
NICE INFORMATION SIR
@MahsulGuru
2 жыл бұрын
Thanks and welcome
@baludhangar8217
2 жыл бұрын
सर खूपच छान मार्गदर्शन सर बिनशेती झालेल्या गट नंबर बाबत बिनशेती नोंदी व त्याच्या क जा प बाबत नोंदी घेणे बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती
@bibhishantoradmal587
27 күн бұрын
किर्द सारापड म्हणजेच आकारी पड हे बरोबर आहे काय
@MahsulGuru
27 күн бұрын
Yes
@kiransherkar3779
2 жыл бұрын
सर सिलिंग जमिनीमध्ये मुलीचा हक्क मुलाप्रमाणे असतो का
@MahsulGuru
2 жыл бұрын
अगदी योग्य आहे मुलीचा ही हक्क मुलाप्रमाणेच असतो
@kiransherkar3779
2 жыл бұрын
@@MahsulGuru military ritair la milali ahe jamin ani tyani vikli mg muline dava kela ter hisa milel ka
@milindkhillare4618
Жыл бұрын
Sir हक्कपत्र वरसाचा नावाने देता येते का
@MahsulGuru
Жыл бұрын
प्रश्न कळत नाही
@jaykumaermane8742
2 жыл бұрын
सर महार वतन जमीन कोर्ट वाटप करण्यात आले आहे पण नोंद धरणाऱ्या करिता 7/12 लॉक तलाठी नोंद करीत नाही. तहसीलदार म्हणतात जिल्हाधिकारी परवानगी लागेल त्यावेळी लॉक काढून देण्यात येईल या वर मार्गदर्शन करावे
@manoharlende2521
6 ай бұрын
N a plot varg 2 kharedar 2 Sara mokli Jaga ahe grampanchayat hadda varg 1 hoil ka
Sir tumcha mo no milel ka. Thod bolaych aahe tumchya sobat
@tanajinavghare1822
2 жыл бұрын
साहेब , प्रश्न क्रमांक 2 नुसार, आजोबांना मिळालेली मिळकत जर वडिलोपार्जित असेल आणि त्यांनी ती त्यांच्या अपत्या ( मुलगा, मुलगी ) ऐवजी सरळ नातवाच्या नावे केली असेल तर तो फेरफार आपण चॅलेंज करू शकतो का?
@MahsulGuru
2 жыл бұрын
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. 📌 Telegram Channel Join :- t.me/mahsulguru 📌 KZitem Channel Subscribe & Join :- kzitem.info डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (नि.)
@kirandasarwar4943
Жыл бұрын
@@MahsulGuru Aai la midaleli vadiloparji shet jamin ticha mula mulina vadiloparji hote ki nhi yabad sir sanga
@vishwanathkamble7933
2 жыл бұрын
Rasta cha nikal dilyanantar tahsildar yanni rastyawar cha nikal dilyanantar kiti divsat tayar karun ghene
@MahsulGuru
2 жыл бұрын
लगेच
@nilimasawant9759
2 жыл бұрын
सर मला आपणास भूसंपादन बाबत माहीती विचारायची आहे
@MahsulGuru
2 жыл бұрын
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. Join :- t.me/mahsulguru Subscribe & Join :- kzitem.info डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (नि.)
@pratapkakde9541
2 жыл бұрын
तहसील कार्यालय मध्ये तहसीलदारांमार्फत तलाठ्याने खोटा पंचनामा तयार केल्यास काय करावे
@MahsulGuru
2 жыл бұрын
वरिष्ठ अधिकार्याकडे पुराव्यासह तक्रार
@sudhakarjoshilkar3926
2 жыл бұрын
सर. एका वेक्तीला 2 मुली असतील आणि त्यांना मुलगा नसेल तर त्यांनी आपल्या 1 मुलगीचा मुलगा दत्तक घेतला असेल आणि तो वारस रजिस्टर हक्काने घेऊन त्याला सर्व अधिकार संपादन केले असतील तर त्या 2 मुलींची नावे इतर हकात असतील आणि काही कालावधीने त्या मयत झाल्या असतील तर त्यांची नावे मालक सदरी नोंद होऊ शकतात का आणि जर त्या मुलींच्या मुलांनी अपील केली तर त्यांची नावे नोंद होऊ शकतात का . ज्या वेळी त्या मुलींनी रजिस्टर दत्तक पत्रावर त्यांच्या सह्या असून त्यांनी त्या मालमत्तेची अपेक्षा केली नाही पण इतर अधिकारात त्यांची नावे असल्यामुळे त्यांच्या मुलांनी अपील केली आहे तरी यातून आपण काय करू शकतो प्लीज यावर आपण माहिती द्यावी.
@MahsulGuru
2 жыл бұрын
आपले प्रश्न खूप मोठे आहेत. संपूर्ण कागदपत्र बघावी लागतील. तथापि आता इतर अधिकारातील सर्व नावे कब्जेदार सदरी घेण्याचे आदेश आहेत
@vikrantsutar5264
2 жыл бұрын
दत्तक दिलेला मुलगा हा आपल्या मूळच्या वडिलांच्या मालमत्तेत हक्क सांगू शकतो का
@sudhakarjoshilkar3926
2 жыл бұрын
सर याबाबत माहिती मिळावी
@gulabkhare9445
Жыл бұрын
सर, माझ्या आजोबांनी सन १९४५ मध्ये शेत जमीन तोंडी खरेदी ने घेतली होती व ती च शेत जमीन लेखी खरेदी ने दुसऱ्या माणसाला १९६८ मध्ये करून दिली,तर लेखी खरेदी ची नोंद लागू शकते का,सर.🙏
@MahsulGuru
Жыл бұрын
होय. ज्या मिळकतीची किंमत रुपये 100 पेक्षा जास्त आहे त्या मिळकतीच्या हस्तांतरणाचा व्यवहार हा नोंदणीकृत दस्तानेच झाला पाहिजे अशी कायद्यात तरतूद आहे
@shreeniwaslele357
2 жыл бұрын
whether the person can apply for ""ordinary enquiry'" to be conducted by survey officer as per section 238 of MLRC act ? if so, please elaborate (as I am not receiving any reply for my complaint against act of personation for carrying mojani )
@MahsulGuru
2 жыл бұрын
कशी चाौकशी करावी याबाबत चाौकशी अधिकारी .निर्णय घेतील
@prashantpatil3572
2 жыл бұрын
नमस्ते सर!!!! शासनाकडून एखादी जमीन किंवा गावठाण विस्तार योजनेअंतर्गत वाटप भूखंड मृत्यूपत्राने हस्तांतर करता येतो का????
@MahsulGuru
2 жыл бұрын
हाोय. पण त्या जमिनीवरील अटी-शर्ती अबाधीत रहातील
@sirajmulani5125
Жыл бұрын
सर मि हिबानामा केला आहे 14/10/2022 ला माझा फेर तलाठी होणार नाही असे सांगतात व 20,000 रु मागणी करण्यात येत आहे 🙏
@MahsulGuru
Жыл бұрын
शासकीय अधिकारी लाचेची मागणी करत असेल तर त्याबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार करू शकाल
@yogeshshevate6954
2 жыл бұрын
संयुक्त सहहिस्सेदार असलेल्या अविभाजित आणि केवळ तोंडी वाटपावर वहिवाट करत असलेल्या मिळकतीत वैयक्तिक पोटहिस्सा मोजणी करता येते का? याचा काय फायदा किंवा तोटा?
@MahsulGuru
2 жыл бұрын
करता येईल
@vijaykavitkar3902
2 жыл бұрын
सर हिब्बानामा रजिस्टर नोंदणी करणे अनिवार्य आहे का
@dharmarajlabade5268
Жыл бұрын
सर. नंबर मिळेल. कि
@MahsulGuru
Жыл бұрын
🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या वेबसाईटवर विचारावेत..... 👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻 🔷 Mahsul Guru ► mahsulguru.com 🔷 Telegram ► t.me/mahsulguru
@eknathrahane568
Жыл бұрын
माजी सैनिकाला मिळालेल्या वनजमीनीच्या 7/12 वर 'नवीन शर्त'असा शेरा आहे. त्यासाठी काय करावे लागेल साहेब ?
@MahsulGuru
Жыл бұрын
वन हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो त्यामुळे असा शेरा कमी करणे अवघड आहे
@annadarade
2 жыл бұрын
सैनिक च्या वडिलोपार्जित जमिनी वरील अतिक्रमण कसे काढता येईल या बद्दल माहिती द्यावी ही विनंती
@MahsulGuru
2 жыл бұрын
वेगळी तरतूद नाही. खाजगी जमिनीवरील अतिक्रमणाबाबत दिवाणी न्यायालयात दाद मागावी
@pravinpatil318
2 жыл бұрын
छान माहिती दिली आहे सर आपण
@MahsulGuru
2 жыл бұрын
धन्यवाद
@bhaskarlanjewar4409
2 ай бұрын
Sir, tumcha mob.no. milu shakel ka?
@MahsulGuru
Ай бұрын
9922968055
@mohandargude4244
2 жыл бұрын
Ninenty nine yearscha bhadepatta register ahe satbarala nond hoel ka
@MahsulGuru
2 жыл бұрын
इतर हक्कात हाोईल
@amdk9999
2 жыл бұрын
सर नमस्कार विधवा सून ही तिच्या सासूच्या मालमत्ते मध्ये वारस असते का ?
@MahsulGuru
2 жыл бұрын
हाोय
@mr.ritu_gaming3244
2 жыл бұрын
सर सरकार खलसा व पाटील वतन म्हणजे नक्की काय.
@MahsulGuru
2 жыл бұрын
पाटील वतन हा इनाम जमिनीचा प्रकार आहे जाो खालसा (रद्द) झाला आहे
@deepakbalasahebmakar4028
2 жыл бұрын
जुन्या शर्तीची जमीन विक्री करण्यासाठी सक्षम अधिकारी यांची परवानगी काढावी लागते का
@MahsulGuru
2 жыл бұрын
इतर हक्कात परवानगीची अट असेल तर होय
@rajgaphurbagwan9176
2 жыл бұрын
सर तहसीलदारसो यांचा 42 क आदेश ने तुकडा खरेदी allow आहे का?
@MahsulGuru
2 жыл бұрын
तुकडेबंदी कायदा हा कृषी जमिनीला लागू आहे
@sambhajipatil8053
Жыл бұрын
1927 ला 7/12 वरती नाव आहे त्याने गहान खत केले आहेतर त्याच नंबरचे दुसऱ्याने 1930 साली गहान खत त्याच व्यक्तिच्या नावाने केले आहे व इतर हयात नाव लावले आहे
@MahsulGuru
Жыл бұрын
इतकी या त्रोटक माहितीवर उत्तर देणे योग्य नाही. आपण आपले सर्व सातबारा आणि संबंधित फेरफार नोंदी वकिलांना दाखवाव्यात
@sachinkadam7537
Жыл бұрын
प्रश्न pdf bhetel ka sir
@MahsulGuru
Жыл бұрын
माझ्या वेबसाईटवर बघावे
@shivajipatil7005
Жыл бұрын
सर मी आपला नोंदणीकृत मृत्युपत्राविरोधी कायदेशीर सल्ला घेऊ शकतो का? रुपये चार्ज करून
@MahsulGuru
Жыл бұрын
होय
@MahsulGuru
Жыл бұрын
9922968055
@durgatryambake354
2 жыл бұрын
सर, कुलकायदा 84 क नुसार शासन जमा झालेली जमीनीची एखाद्या शेतकऱ्याने मागणी केली असता ती जमीन त्यास मिळू शकेल काय
@MahsulGuru
2 жыл бұрын
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. 📌 Telegram Channel Join :- t.me/mahsulguru 📌 KZitem Channel Subscribe & Join :- kzitem.info डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (नि.)
@mansukhchordiya2044
2 жыл бұрын
Aeche vadilachi malmata natu mulicha mulaga ajoba ku la chi jamin ajobana varas 1mulgiahetimarnpavlitichamulache sagopan ajobani kele ajobanatar to mulaga kulacha varas dharvun 32gva32mmilale 7/12zhalaashi jamin kharedi vikari karta yel ka
@MahsulGuru
2 жыл бұрын
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. 📌 Telegram Channel Join :- t.me/mahsulguru 📌 KZitem Channel Subscribe & Join :- kzitem.info डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (नि.)
@हरीदासमदनकर
2 жыл бұрын
साहेब गैरखाते 28आर या.जागेततू शेतकरी जाणे येणे करत होते पण मा सरपंच ने ति शेति ज्योत करून शव्है न 75.प.ह.60 .मेल करून माझ्या शेतात अति र्कम केला पूर्ववत करण्याचा तहसीलदार चे अवाहल तरि आज पंर्यत न्याय नाही कलेक्टर एशडिओ तहसीलदार यांना पञ दिलं पण न्याय नाही तर.कधि न्याय तिन वर्षे गेले गैरखाते 28आर खाली होत नाहि.भूमि अभिलेख चे.अधिकारी तिनदा मोजून हद दाखवत नाही लाच घेऊन धृतराष्टाचि भूमिका का घेतलि मा मूखमंञि मा पा मंञि यांना पञ दिलं पण न्याय नाही तर.कधि न्याय तिन वर्षे गेले गैरखाते 28आर खाली होत नाही माझ्या शेतांचे छेञ कमी झाले त्याचे.आधिच.एक.एकरने वाढ झाली भूमि अभिलेख चे.अधिकार्याने.पूणा.0. 10.आर.कमी दाखवून डोळे असूनहि आदंडे झाले च.धृतराष्टासारखे पैसा ने विकले काय हेच कडत नाही तर.मार्ग कडवावे.हिच विनंती हरिदास मदनकर धर्मापूरि त मौदा जि नागपूर महाराष्ट्र मो न. 8208521629
@MahsulGuru
2 жыл бұрын
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. Join :- t.me/mahsulguru Subscribe & Join :- kzitem.info डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (नि.)
@shivajipatil7005
Жыл бұрын
सर मी आपले महसुली बाबत लिहिलेले सर्व दस्तावेज वाचले आहेत आपण खूप छान विश्लेषण दिले आहे परंतु त्याचा अवलंब कोणीही शासन अधिकारी करत नाही
@MahsulGuru
Жыл бұрын
माझे काम कायदेशीर सल्ला देणे किंवा कायद्याबाबत माहिती देणे आहे.अधिकारी जर कायदेशीर तरतुदींचा अवलंब करत नसतील तर ते भविष्यात अडचणीत येतील
@bapulandage161
Жыл бұрын
सर मला तुम्हाला भेटायच आहे पत्ता सांगा
@MahsulGuru
Жыл бұрын
9922968055
@dipakvishe2412
2 жыл бұрын
सर काही अधि सुचना आपणाकडून मिळतील का संपर्क नंबर द्या
@MahsulGuru
2 жыл бұрын
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. Join :- t.me/mahsulguru Subscribe & Join :- kzitem.info डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (नि.)
@shekharjadhav2441
2 жыл бұрын
फोन नंबर पाठवा
@gajananmahadev1531
2 жыл бұрын
एखाद्या कुटुंबातला मेंन माणूस काही कारणाने वारला असेल त्याची जमीन गहान होते ती गहाण जमिनीच्या वर ज्याच्याकडे जमीन गहाण आहे तो मालक होऊ शकतो का सर आपण मला तुरंत उत्तर द्यावे ही विनंती
@MahsulGuru
2 жыл бұрын
नाही. गहाणमुळे मालकी हक्क .निर्माण हाोत नाही
@ashokmalekar2456
2 жыл бұрын
मोबाईल नंबर द्यावा ही विनंती
@MahsulGuru
2 жыл бұрын
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. Join :- t.me/mahsulguru Subscribe & Join :- kzitem.info डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (नि.)
Пікірлер: 94