महिकावती ते माहीम
मुंबईला पोर्तुगीज आणि इंग्रज येण्याच्या आधी माहीम ही इथल्या सात बेटांवरची सर्वात महत्वाची वसाहत होती. ह्याची साक्ष देणारा माहिमचा किल्ला इकडे अजूनही उभा आहे. आदित्य ठाकरे ह्यांच्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अथक परिश्रमाने माहीमच्या किल्ला व बीचचे संवर्धन चालू झाले आहे आणि पुन्हा एकदा माहीमच्या इतिहासाची गाथा मुंबईकरांपर्यंत येणार आहे. महिकावती ते माहीमचा प्रवास आपल्याला सादर करत आहेत खाकीचे संस्थापक भरत गोठोसकर.
Негізгі бет महिकावती ते माहीम
Пікірлер: 9